रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
तुमची टू व्हीलर तुम्ही अनेक वर्षे वापरता. तसेच तुमचे कव्हरही असले पाहिजे
Bike insurance is a legal and financial shield that protects you against damages caused to your two-wheeler, liabilities to third parties, or personal injuries.
It is mandatory under the Motor Vehicles Act 1988 to have bike insurance to legally drive a bike on Indian roads. Policies include comprehensive cover for accidental damages, natural disasters, and theft, as well as third-party insurance to cover liabilities. A comprehensive plan offers extensive protection, covering damage to your vehicle and personal injuries, while third-party insurance safeguards against liabilities for damages to others. With Bajaj Allianz General Insurance Company, you can secure your two-wheeler quickly without any hassle, ensuring uninterrupted peace of mind while riding.
तुमची टू व्हीलर तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकतर ती तुम्हाला वाहतुकीतून नीट प्रवास करायला मदत करते किंवा तुम्हाला प्रवासाचा आनंद घेऊ देते. ...कारण काहीही असू शकते, तुमच्यासाठी जे मौल्यवान आहे, ते आमच्यासाठीही मौल्यवान आहे. कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणून, आम्ही आमची बाईक इन्श्युरन्स नूतनीकरण प्रक्रिया सुलभ केली आहे जेणेकरून तुम्हाला टू-व्हीलर इन्श्युरन्स शिवाय कधीही प्रवास करावा लागणार नाही
टू-व्हीलरचे अनेक फायदे आहेत - गर्दीत गाडी चालवणे सोपे असते, जलद गती घेते, पार्किंग जागा शोधण्यास सोपे जाते आणि बरेच काही - पण त्यासोबतच काही जोखीमही आहेत. चांगल्या हेल्मेटमध्ये गुंतवणूक करणे आणि खालील रस्त्याच्या महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स पाळणे निश्चितच उपयुक्त आहे. परंतु संरक्षण कायम सुरू ठेवण्यासाठी नियमितपणे टू-व्हीलर पॉलिसीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
अधिक जाणून घ्या
बजाज आलियान्झ बाईक इन्श्युरन्स रिन्यू करण्याचा अखंड आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करते. थर्ड-पार्टी असो किंवा सर्वसमावेशक कव्हर असो, त्यांचे प्लॅटफॉर्म तुमची पॉलिसी त्वरित रिन्यू करणे सोपे करते. सुट्टीच्या दिवशीही तुमच्या क्लेमच्या स्थितीवर 24x7 रोडसाईड असिस्टन्स आणि वेळेवर एसएमएस अपडेट्सचा आनंद घ्या.
आजच टू व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करा आणि 24x7 रोडसाइड मदत मिळवा. सुट्टीच्या दिवशीही क्लेम्स सपोर्टबाबत एसएमएस माहिती मिळवा.
रिन्यूतुमचा खासगी टू व्हीलर ओन्ली लायबिलिटी इन्श्युरन्स रिन्यू करून थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षण मिळवा. बजाज आलियान्झसोबत वेगवान, सोयीचे आणि विनाअडथळा.
रिन्यूRenewing your bike insurance ensures uninterrupted protection and compliance with the law. By choosing Bajaj Allianz General Insurance Company, you benefit from a seamless renewal process and reliable coverage, ensuring your rides are always protected. Key features include:
Renew your policy in just a few clicks without visiting an office.
Retain and transfer 50% of NCB benefits for premium discounts.
Opt for additional protection with add-ons like 24/7 roadside assistance, zero depreciation, or engine protection.
Renew expired policies without inspections or delays.
तुमचे 2-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवल ऑनलाईन रिन्यू करणे सोयीस्कर आणि जलद आहे. बजाज आलियान्झसह, तुम्ही केवळ दोन स्टेप्समध्ये प्रोसेस पूर्ण करू शकता:
बजाज आलियान्झ वेबसाईटवर लॉग-इन करा.
तुमचे टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवल ऑनलाईन पूर्ण करण्यासाठी सूचनांचे पालन करा.
तुमचा बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करणे आणि निरंतर कव्हरेज सुनिश्चित करणे सोपे आहे.
तुमचा बाईक इन्श्युरन्स रिन्यू करताना, हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा:
आम्ही तुम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवायला सांगतो, फक्त शब्दांवर नाही. उत्पादन नावीन्यपूर्णता आणि ग्राहक केंद्रीभूतता ही आमची दोन प्रमुख ध्येये आहेत, त्यामुळे आम्हाला इन्श्युरन्स समिट अँड अवॉर्ड्स 2018 मध्ये जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आम्ही आमचे टू व्हिलर इन्श्युरन्स प्लॅन्स तुमच्या गरजा लक्षात ठेवून आणि आम्हाला त्या सर्वोत्तम पद्धतीने कशा पूर्ण करता येतील हे पाहून डिझाइन केले आहेत.
चांगले आयुष्य मिळवायला खूप वेळ लागतो आणि तुम्ही त्या दिशेने काम करत आहात याबाबत आम्हाला आदर वाटतो.आम्हाला अनावश्यकपणे तुमचा मौल्यवान वेळ घ्यायचा नाही. त्यामुळे तुमच्या टू व्हिलर इन्श्युरन्सची ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय आम्ही तुम्हाला देत आहोत.तुम्ही तुमचा टू व्हिलर इन्श्युरन्स अवघ्या 3 मिनिटांत खरेदी करून तुमची पॉलिसी फक्त 2 सोप्या पद्धतींनी रिन्यू करू शकता. हे फक्त काही क्लिक्सनी करायचे आहे.होय, हे वेगवान आणि सोयीचे आहे.
नो क्लेम बोनस (एनसीबी) हा एक चांगला आणि दक्ष चालक असल्याबद्दलचा विमा कंपनीकडून दिला जाणारा पुरस्कार आहे.तुम्हाला हा बोनस प्रत्येक क्लेम मुक्त वर्षात मिळतो आणि तो नंतरच्या कालावधीत जमा केला जातो.आम्हाला तुम्ही जे काही साध्य करणे शक्य केले आहे त्याची काळजी वाटते आणि तुम्ही कोणत्याही पुरवठादाराकडून मिळणारा 50% पर्यंतचा नो क्लेम बोनस हस्तांतरित करू शकता.तुम्ही बजाज आलियान्झमध्ये याल तेव्हा तुम्हाला काहीही गमवावे लागणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
तुमच्या टू व्हीलरशी संबंधित कोणत्याही समस्या आम्ही तुमच्या एकट्यावर सोडणार नाही.आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहोत आणि मग रात्रीचे 12 असोत की 3 आम्ही तुम्हाला चोवीस तास क्लेमसाठी तात्काळ सहकार्य देऊ कोणतेही नाते टिकवण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आम्ही तुमच्या क्लेम स्टेटसबाबत तुम्हाला सतत एसएमएस पाठवून अद्ययावत माहिती देऊ.
आम्ही संपूर्ण भारतातील आमच्या प्राधान्यित गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला त्वरित, त्रासमुक्त आणि कॅशलेस क्लेम सेटलमेंट देऊ करण्यावर विश्वास ठेवतो. आमची प्रक्रिया विशेषत: तुम्हाला जलद क्लेम देण्यासाठी तयार केली जाते आणि आमचा सरासरी टर्नअराउंड वेळ कॅशलेस क्लेमसाठी केवळ 60 मिनिटे आहे. आमची इंडस्ट्री मधील-पहिली सुविधा, मोटर ऑन-द-स्पॉट (मोटर ओटीएस), तुम्हाला आमच्या मोबाईल ॲप, इन्श्युरन्स वॉलेटद्वारे ₹ 20,000 पर्यंतच्या तुमच्या टू-व्हीलर क्लेमचे स्वयं-तपासणी करण्यास सक्षम करते. या सुविधेच्या मदतीने, क्लेम 20 मिनिटांमध्ये सेटल केले जातात*.
कालावधी संपुष्टात आलेली पॉलिसी लॅप्स झाली असेल तर नो क्लेम बोनससारखे तुमचे सर्व फायदे तुम्ही गमावू शकता.मात्र, टू व्हीलर पॉलिसीचा कालावधी संपुष्टात आल्यावरही तिचे रिन्यूअल विनाअडथळा होऊ शकते.कोणत्याही तपासणीची गरज नाही आणि तिचे संरक्षण आणि फायदे यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हे ऑनलाइन, फक्त काही क्लिक्सद्वारे साध्य करू शकता.तुमच्या पॉलिसीबाबत माहिती मिळवत राहण्यासाठी तुम्ही बाइक इन्श्युरन्स रिन्यूअल रिमाइंडर ऑनलाइनचाही पर्याय निवडू शकता.
तुम्ही तुमची इन्श्युरन्स पॉलिसी दोन प्रकारे रिन्यू करू शकता- ऑनलाइन किंवा ऑफलाइन.
ऑनलाइन रिन्यूअल प्रक्रिया अत्यंत वेगवान आहे आणि त्यासाठी फक्त काही मिनिटे लागतात.
हो, तुमची बाइक किंवा टू व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाइन रिन्यू करणे शक्य आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ 2- टप्प्यांतील प्रक्रिया आहे.
तुम्हाला फक्त आमच्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या आधीच्या पॉलिसीचे तपशील द्यायचे आहेत. तुम्हाला एक क्वोट मिळेल. त्यानंतर तुम्ही पैसे भरू शकता. संपूर्ण प्रक्रिया फक्त काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते.
आमचा गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर विश्वास नाही आणि तुम्हाला तुमची पॉलिसी रिन्यू करण्यासाठी फक्त 2 कागदपत्रे लागतील:
आधीच्या इन्श्युरन्स पॉलिसीची प्रत
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
दीर्घकालीन कव्हरेज कालावधीः तुम्हाला पॉलिसी फक्त दोन किंवा तीन वर्षांतून एकदा, तुम्ही निवडलेल्या कव्हरेज कालावधीवर आधारित राहून रिन्यू करायची आहे
अतिरिक्त संरक्षण: थर्ड पार्टी प्रीमियम रेट वाढ आणि सर्व्हिस टॅक्स जे जवळपास दरवर्षी घडते
अतिरिक्त एनसीबी फायदे तुम्ही एका पॉलिसी वर्षात क्लेम दाखल केल्यास तुमचा नो क्लेम बोनस शून्यावर येणार नाही.तो कमी होईल परंतु तो वैध राहील
सप्रमाण रिफंडः तुम्हाला पॉलिसी रद्द केल्याच्या स्थितीत तुम्ही पॉलिसी कालावधीत क्लेम दाखल केलेला असले तरी प्रमाणात परतावा मिळेल
तुमच्या टू व्हीलर इन्श्युरन्सची प्रत्यक्ष प्रत तुमच्या पत्त्यावर कुरियरने पाठवली जाईल. ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे 7-10 दिवस लागतील. परंतु, तुमचे पेमेंट निश्चित झाल्यावर आणि पॉलिसी जारी झाल्यावर इमेलद्वारे तुम्हाला एक सॉफ्ट प्रत दिली जाईल.
तुमचा पॉलिसी जारी करण्याचा नंबर वापरून आमच्या वेबसाइटच्या कस्टमर पोर्टलवर पॉलिसीची डॉक्युमेंट मिळू शकतील. तसेच, आमचे मोबाईल ॲप, इन्श्युरन्स वॉलेट वापरून तुम्ही तुमचे अकाउंट पाहू शकता किंवा आमच्या twitter पेजवरून #TweetInsurance सर्व्हिसचा वापर करून अपडेट्स मिळवू शकता.
तुमचा टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी संपुष्टात आल्यावर आधी ज्या धोक्यांपासून तुम्हाला संरक्षित केले होते त्या धोक्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकेल. त्याचे काही नकारात्मक परिणाम म्हणजेः:
तुमच्या एनसीबीवर नकारात्मक परिणाम होईल
तुम्हाला थर्ड पार्टी लायबिलिटी धोके पत्करावे लागतील
तुमच्या टू व्हीलरच्या दुरूस्तीचा खर्च वाढेल कारण ते इन्श्युरन्स पॉलिसीने कव्हर केलेले नसतील
मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमची टू व्हीललर पॉलिसीचा कालावधी संपल्यावरही रिन्यू करू शकता आणि फायदे मिळवत राहू शकता. तुम्हाला हे फक्त 30 दिवसांत करायचे आहे.
Driving without valid bike insurance is illegal under the Motor Vehicles Act 1988. It exposes you to fines, legal liabilities, and financial risks. Renew on time to avoid penalties and loss of benefits like No Claim Bonus (NCB).
Yes, renewing bike insurance online is safe and secure. Bajaj Allianz General Insurance Company provides a user-friendly platform with encrypted payment options, ensuring your personal and financial information remains protected.
The cost of renewal depends on factors like the Insured Declared Value (IDV) of your bike, the type of coverage chosen (comprehensive or third-party), and any add-ons or discounts like NCB. Use Bajaj Allianz General Insurance Company’s online premium calculator for an accurate estimate.
Yes, renewing your bike insurance is mandatory under Indian law. Third-party liability insurance is a legal requirement to cover damages to others, while comprehensive policies offer additional protection. Timely renewal ensures compliance and uninterrupted coverage.
Choosing online renewal offers a simple, secure, and transparent process, giving you peace of mind to ride without worries. Renewing online offers a range of advantages like:
Renew your policy anytime, anywhere, from your computer or smartphone.
The process is quick and takes only a few minutes to complete.
Compare premiums, add-ons, and Insured Declared Value (IDV) directly on the platform.
Enjoy encrypted and reliable online payment options.
Access your policy documents instantly online through your device without needing physical paperwork.
Opting for online renewal ensures a hassle-free, secure, and transparent experience, giving you the confidence to ride worry-free.
Renewing your bike insurance on time allows you to retain your No Claim Bonus (NCB), a reward for being a responsible rider. NCB provides discounts of up to 50% on premiums, significantly reducing your renewal costs. This accumulated benefit, however, is lost if you fail to renew your policy within 90 days of expiry. Make timely renewals to enjoy continued savings and comprehensive protection.
Bajaj Allianz General Insurance Company is a trusted name for bike insurance renewal. Choosing us guarantees a smooth, secure, and customer-centric renewal process, ensuring you’re always ready to hit the road. Here are some of the benefits offered by the company with its bike insurance plans:
The innovative Motor On-The-Spot (OTS) feature enables claim settlements of up to INR 20,000 within 20 minutes via the Insurance Wallet app.
Round-the-clock assistance ensures you are never left stranded, with timely SMS updates on claim status.
Third-Party Motor Insurance Plan starts at just INR 538 per year (for bikes with an engine capacity of up to 75 cc).
Get priority service at approved garages across the country for your two-wheeler.
Enhance your policy with add-ons like zero depreciation, roadside assistance, and personal accident cover for added peace of mind.
Renew your policy effortlessly, even if it has lapsed, without the need for inspections.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा