Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

भाषा बदला

आम्ही तुम्हाला मदत करू शकणार नाही, अशी गोष्टच नाही. आमच्या निरंतर असिस्टन्स मुळे बिनधास्त गाडी चालवा

कुठेही प्रवास करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मोटर ऑन द स्पॉट सर्व्हिस सह 20 मिनिटांच्या* आत त्वरित क्लेम सेटलमेंट

तुम्ही वाहन चालवण्याचा मार्ग पुनर्निर्धारित करत आहात, सादर करीत आहे EV सर्वांसाठी. सर्व-इलेक्ट्रिक वाहन गरजांसाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्स पुरवितो

तुम्हाला संरक्षित करणे हे केवळ आजसाठी नाही तर तुमच्या भविष्यासाठी देखील आहे. तुमचे आरोग्य, आमची काळजी आणि यासाठी आहे आमची क्लेम बाय डायरेक्ट क्लिक सुविधा*

आमच्या पेट इन्श्युरन्ससह तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या

आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स घ्या, जगभर मनसोक्त फिरा, आनंदी आठवणीसह परत घरी या

आमच्या सायबर सेफ इन्श्युरन्ससह सायबर रिस्क आणि धोक्यांसाठी सुयोग्य संरक्षण

कृपया वैध नोंदणी क्रमांक एन्टर करा
कृपया नाव एन्टर करा
कृपया मोबाईल नंबर एन्टर करा

नवीन उपक्रम

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

प्रीवे - विशेष इन्श्युरन्स प्लॅन्स

Privé

सादर करीत आहे

विवेकी लोकांसाठी एक काळजीपूर्वक तयार केलेली शिल्ड. अतुलनीय अत्याधुनिकतेसह तुमच्या संपत्तीचे संरक्षण वाढवा. डायनॅमिक फायनान्शियल क्षेत्रात, अभूतपूर्व स्तरावर तयार केलेल्या कव्हरेजचा अनुभव घेण्यासाठी पारंपारिक इन्श्युरन्सच्या पलीकडे जा.

 

अधिक माहिती घ्या

100% Cashless

सर्वत्र कॅशलेस

आम्हाला आमच्या कस्टमरला सूचित करताना आनंद होत आहे की आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत चांगला ॲक्सेस प्रदान करण्यासाठी आणखी एक प्रयत्न केला जात आहे, आम्ही सर्वत्र कॅशलेस सुरू करीत आहोत.

सध्या कॅशलेस सुविधा केवळ आमच्या कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटल्स अंतर्गतच उपलब्ध आहेत. परंतु आतापासून, कॅशलेस सुविधेचा विस्तार कंपनीच्या नेटवर्क मध्ये समाविष्ट नसलेल्या हॉस्पिटल्स साठी देखील केला जाईल.. कंपनीच्या नेटवर्क बाहेरील हॉस्पिटल्सला कॅशलेस सुविधेची तरतूद खालील अटींच्या अधीन आहे:

  • प्लॅन ॲडमिशन साठी, प्रस्तावित तारखेच्या किमान 48 तासांपूर्वी इन्श्युरर/टीपीएला नियोजित ॲडमिशन विषयी सूचना प्राप्त झाली पाहिजे. सूचना येथे ईमेलद्वारे पाठविली पाहिजे: Cashless.Forall@bajajallianz.co.in
  • आपत्कालीन ॲडमिशन साठी, इन्श्युरर/टीपीएला प्रवेशाच्या वेळी कमीतकमी 48 तासांच्या आत निर्धारित फॉर्ममध्ये कॅशलेस सुविधेची विनंती प्राप्त झाली पाहिजे.
  • हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या अटी अंतर्गत आणि इन्श्युररच्या कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन उपचार स्वीकार्य आढळल्यासच कॅशलेस सुविधा उपलब्ध होईल.
  • कॅशलेस सुविधेची विनंती (पूर्व-मान्यता फॉर्म) इन्श्युअर्ड व्यक्ती आणि हॉस्पिटलद्वारे पूर्ण आणि स्वाक्षरी केलेला असावा. ज्यामध्ये इन्श्युअर्ड व्यक्तीच्या ओळखीची प्रत समाविष्ट असलेल्या सर्व आवश्यक डॉक्युमेंट सह सबमिट केलेली असावी.
  • कॅशलेस सुविधेची विनंती खालील ॲड्रेसवर ईमेलद्वारे पाठविली पाहिजे: Cashless.Forall@bajajallianz.co.in
  • कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधेच्या विस्तारासाठी संमतीचे पत्र प्रदान केले पाहिजे. (वन पेजर एमओयू आणि एनईएफटी फॉर्म )
  • कॅशलेस सुविधेची विनंती नाकारण्याचा अधिकार कंपनीकडे राखीव आहे. जर कॅशलेस सुविधा नाकारली गेली तर कस्टमर उपचार पूर्ण झाल्यावर प्रतिपूर्ती मध्ये पेपर सबमिट करू शकतो आणि क्लेमची स्वीकार्यता पॉलिसीच्या अटींच्या अधीन असेल.
  • कोणत्याही शंकेसाठी कृपया hat@bajajallianz.co.in वर संपर्क साधा

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स शाखांमध्ये केअरिंगली युवर्स डे

Respect- Senior Care Rider

आम्ही संपूर्ण भारतातील बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स शाखांमध्ये केअरिंगली युवर्स डे आयोजित करीत आहोत 19 जून 2024 वेळ 10:00 am पर्यंत 4:00 PM


जर तुमच्याकडे विद्यमान बजाज आलियान्झ हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असेल आणि त्यासंबंधी शंका असेल तर आम्ही तुम्हाला त्यांना संबोधित करण्यास मदत करू. आम्ही कस्टमर सोबत त्यांच्या गरजेच्या काळात दृढतेने उभे आहोत. काळजीच्या या प्रवासात, आम्ही कस्टमरच्या समस्यांवर सर्वोत्तम समाधान प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

 

 

आम्ही भारताच्या जनरल इन्श्युरन्स फेस्टिव्हल (GIFI) येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड™ टायटल सेट केले

Respect- Senior Care Rider

आम्ही 3 जुलै 2023 रोजी भारताच्या पहिल्या जनरल इन्श्युरन्स फेस्टिव्हलचे (GIFI) आयोजन केले, जिथे आम्ही इन्श्युरन्स इंडस्ट्रीतील सर्वोच्च श्रेणीतील हेल्थ आणि जनरल इन्श्युरन्स सल्लागारांना मान्यता देणारे नामांकन आमंत्रित केले होते.


हा इव्हेंट पुण्यात आयोजित करण्यात आला होता ज्याने अधिकृतपणे इन्श्युरन्स कॉन्फरन्ससाठी सर्वात मोठ्या उपस्थितीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद केली.


इन्श्युरन्स इंडस्ट्रीमध्ये जगभरात इतिहास रचण्यात योगदान देणाऱ्या 5235 उपस्थित व्यक्तींनी उपस्थितीचा रेकॉर्ड केला. GIFI च्या मुख्य इव्हेंट मध्ये या रेकॉर्ड-ब्रेकिंग कामगिरीची घोषणा करण्यात आली.


 

 

अनिवार्य केवायसी

KYC KYC

"सायक्लोन रेमल" साठी क्लेम असिस्टन्स ॲडव्हायजरी

आम्ही बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये "चक्रीवादळ" या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या गंभीर त्रासाच्या वेळी तुम्हाला सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रभावित राज्यांमध्ये सर्व क्लेम संबंधित असिस्टन्स आणि मदत प्रदान करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमच्या कस्टमरसाठी संकटाच्या काळात त्रासमुक्त क्लेम प्रोसेसच्या सुनिश्चिततेसाठी, आम्ही समर्पित हेल्पलाईन नंबर आणि क्लेम सूचना लिंक सुरू केली आहे.

 

- प्रॉपर्टी / कमर्शियल क्लेम रजिस्ट्रेशन लिंक : येथे क्लिक करा

- मोटर वाहन क्लेम रजिस्ट्रेशन लिंक : येथे क्लिक करा

- हेल्थ क्लेम रजिस्ट्रेशन लिंक : येथे क्लिक करा

- समर्पित नंबर : 1800-209-7072

 

नोडल अधिकारी: अरुण पाटील

 

जनरल इन्श्युरन्स

अनपेक्षित घटना, चांगल्या व वाईट अश्या दोन्हीही, या अपरिहार्य आहेत. सर्वांनाच चांगल्या घटना आवडतात व वाईट घटनांपासून सुटका व्हावी अशी प्रार्थना करतात. तरीही, गोष्टी घडतातच. म्हणूनच बजाज आलियान्झच्या जनरल इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला संरक्षण देतात.

जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा खरीखुरी काळजी घेणाऱ्या जनरल इन्श्युरन्सची गरज भासते. तुम्हाला दुर्घटनांमध्ये होणाऱ्या नुकसान व हानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे या दृष्टिने आमचे कर्मचारी व प्रक्रिया तुमच्यासाठी कार्यरत असतील. वाहन, आरोग्य, प्रवास अथवा घर असूद्या, आमच्याशी जोडले जाऊन आयुष्यातील अनिश्चिततेविरुद्धचे युद्ध जिंका.

आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. आमचे क्लेम सेटलमेंटचे प्रमाण हे इन्श्युरन्स उद्योगामध्ये सर्वात उत्तम पैकी एक आहे. जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्या मागे आधारस्तंभासारखे उभे असलेले बघाल. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स मध्ये आम्ही सर्व, तुम्हाला परवडेल अश्या प्रिमियम मध्ये योग्य सरंक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही तुमच्या काळजीचे ओझे दूर करतो जे न करून तुम्ही आयुष्याचा आनंद शांतपणे घेऊ शकाल.

आमचे जनरल इन्श्युरन्स प्लॅन्स

बोला मंडळी, कोणता इन्श्युरन्स
हवा आहे?

  • हेल्थ इन्श्युरन्स
  • मोटर इन्श्युरन्स
  • ट्रॅव्हल इन्श्युरन्स
  • होम इन्श्युरन्स
  • सायबर इन्श्युरन्स
  • कमर्शियल इन्श्युरन्स
health

हेल्थ इन्श्युरन्स:
जेव्हा तुम्हाला कुठलेही आजारपण येते, तेव्हा आमची हेल्थ इन्श्युरन्सची योजना आपल्यासाठी तयार असते. बजाज आलियान्झ तुमच्या सोबतीला असताना, तुम्हाला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार घेण्यासाठी दुसऱ्यांदा विचार करण्याची गरजच नाही.

माहिती मिळवा
Motor

मोटर इन्श्युरन्स:
भारतातील रस्त्यांवर गाडी चालवणे हे एक धाडसी कृत्य आहे, आणि आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत साथ देण्यास तयार आहोत. आणि यातील सर्वात चांगला भाग कोणता? तुम्ही केवळ 3 मिनीटात बजाज आलियान्झ मोटर इन्श्युरन्स कुटुंबाचा सदस्य बनू शकता.
तुम्हाला कार इन्श्युरन्स अथवा टू व्हीलर इन्श्युरन्सची गरज असेल, तर आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकतो.

माहिती मिळवा
travel

ट्रॅव्हल इन्श्युरन्स:
तुम्हाला भटकंती करण्याची आवड आहे? बजाज आलियान्झला तुमच्या आयुष्याचा सहचालक बनवा! आमचे ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन घेतल्यावर चिंतामुक्त होऊन, तुमचे सामान सोबत घेऊन तुम्ही जगाची सफर करु शकता.

माहिती मिळवा
home

होम इन्श्युरन्स:
आपल्या घराला बजाज आलियान्झचे संरक्षण द्या आणि आपले मौल्यवान सामान सुरक्षित राहतील याची खात्री बाळगा. आमच्या होम इन्श्युरन्सच्या व्याप्तीमधे नुसते आपले घरच नाही तर घरातील सामानाचाही समावेष होतो!

माहिती मिळवा
cyber

सायबर इन्श्युरन्स:
अधिकाधिक वेळ डिजिटलच्या जगात घालवता? बजाज आलियान्झच्या सायबर इन्श्युरन्समुळे तुम्हाला सर्व संशयास्पद बिट आणि बाइटपासून संरक्षण मिळते.

माहिती मिळवा
commercial

कमर्शियल इन्श्युरन्स:
बजाज आलियान्झच्या कमर्शियल इन्श्युरन्सच्या योजनांमधून लघु उद्योगांपासून ते आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वांना संरक्षण मिळते, खात्री वाटते व यश मिळते.

माहिती मिळवा

इन्श्युरन्स जो तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळजी घेतो

तुम्ही कुठेही जा, आम्ही तुमची काळजी घेऊ
प्रत्येक पावलागणिक, म्हणजे तुम्ही निश्चिंत राहाल:

  • 3 मिनिटांत मोटर इन्श्युरन्स
  • कॅशलेस क्लेम सुविधा
  • 7,200 + नेटवर्क गॅरेज
  • 18,400 + नेटवर्क हॉस्पिटलस*
  • कस्टमाईज्ड प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस
  • जलद क्लेम प्रक्रिया
  • आधी कस्टमरला प्राधान्य
  • देशभर भागीदारांचे नेटवर्क
  • डिजिटल प्रक्रिया
  • 24*7 असिस्टन्स

तुमची काळजी घेण्यासाठी कल्पक योजना

डायरेक्ट क्लिक मार्फत हेल्थच्या क्लेमची सेटलमेंट पूर्ण करा

  • रु 20,000 पर्यंतचेक्लेम अ‍ॅपमधून झटपट पूर्ण होऊ शकतात.
  • दाव्यांचा व्यवहार चटकन पूर्ण करण्यासाठी इन्श्युरन्स वॉलेट अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात तुमची माहिती भरा.
  • अ‍ॅपमध्ये 3 सोप्या पायऱ्या पूर्ण करा व तुमचा क्लेम पुढील प्रक्रियेसाठी सबमिट करा.
अधिक माहिती घ्या
मोटर ऑन-द-स्पॉट

मोटर ऑन-द-स्पॉट (ओटीएस) वैशिष्ट्यामुळे तुम्हाला अपघाताच्या स्थळीच क्लेमची नोंद करण्याचे अधिकार देऊन, व जागच्या जागी क्लेम सेटलमेंट पूर्ण करण्याचा प्रस्तावही देऊन आम्ही तुमची काळजी घेतो.

  • केअरिंगली युवर्स अ‍ॅप मधून तुम्ही प्रवासात असताना सुद्धा क्लेमची नोंद करण्याची सोय
  • तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आणि फोटो अगदी काही क्लिक्स मध्ये अपलोड करू शकता
  • कार इन्श्युरन्सचे रु 30,000 पर्यंतच्या व टू व्हीलर इन्श्युरन्सचे रु 10,000 पर्यंतच्या क्लेमचे व्यवहार 20 मिनीटांत पूर्ण करण्यास तुमची मदत करेल*
केअरिंगली युवर्स ॲप डाउनलोड करा
तुमच्या घरासाठी व त्यातील सामानासाठी व्यापक संरक्षण

  • आमच्या ’इंश्युअर्ड व्हॅल्यू’ योजनेअंतर्गत तुमच्या घरासाठी घराच्या प्रत्यक्ष किंमतीएवढे संरक्षण मिळवा.
  • इकडून तिकडे नेता येणाऱ्या उपकरणांना घराबाहेर असताना सुद्धा संरक्षण.
  • तुमच्या किंमती दागिने आणि कलाकृतींना, तुमच्या घरातच नाही तर भारतभर कुठेही संरक्षण.
अधिक माहिती घ्या

कस्टमर रिव्ह्यूज

https://www.instagram.com/tapansinghel/
जुबेर खान मुंबई

नुकत्याच झालेल्या क्लेम सेटलमेंट प्रोसेस दरम्यान मला एक अद्भुत अनुभव आला. धन्यवाद, बजाज आलियान्झ.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचं का?

Claim Ratio

क्लेम रेशिओ : 98%

Awards

नवीनतम अवॉर्ड : 27th एशिया इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2023 मध्ये बॅजिकचा जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इअर पुरस्काराने गौरव

CEO चे मत

तपन सिंघल (MD & CEO)

आमचे एमडी आणि सीईओ त्यांच्या आकर्षक ब्लॉगद्वारे इन्श्युरन्स, बिझनेस, आयुष्य, आध्यात्मिकता आणि अन्य काही याविषयी त्यांची महत्त्वाची माहिती शेअर करतात.

आमच्याविषयी - बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड ही जगातील आघाडीची इन्श्युरर आलियान्झ एसई आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. नावलौकिक, प्राविण्य, स्थिरता आणि सामर्थ्य या सर्वांची संयुक्त ताकद बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सच्या मागे एकवटली आहे.

The Company received the certificate of registration from IRDAI on nd May to conduct general insurance business in India. The company has an authorised and paid up capital of INR crore. Bajaj Finserv Limited holds and the remaining is held by Allianz, SE.

देशातील विविध भागातील व्यक्तींना व कंपन्यांना, वैयक्तिक अपघात ते मरीन इन्श्युरन्स व त्यामधील सर्व इन्श्युरन्सच्या गरजा आपल्या विविध योजनांमधून पुरवणारी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स ही भारतातील जनरल इन्श्युरन्स मधील अग्रेसर कंपनी आहे. कस्टमर केंद्रिततेवर कंपनीचे मुख्य लक्ष्य आहे आणि कस्टमरला सर्वोत्तम आणि केअरिंग अनुभव प्रदान करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.   

कंपनीचा 26व्या एशिया इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड सोहळ्यात प्रॉमिन्टंट जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ दी इयर,आउटलूक मनी अवॉर्ड 2021 मध्ये नॉन-लाईफ इन्श्युरर ऑफ दी इयर अवॉर्ड, इकॉनॉमिक्स टाइम्स कडून बेस्ट ऑर्गनायझेशन फॉर वुमेन 2023 अवॉर्डने गौरविण्यात आलं. भारतातील प्रतिष्ठित BFSI टेक इनोव्हेशन वेब कॉन्फरन्स आणि अवॉर्ड्स मध्ये कंपनीला बेस्ट इनोव्हेशन इन कस्टमर एक्सपीरियन्स- जनरल इन्श्युरन्स-2021 अवॉर्डने, आऊटलूक मनी अवॉर्डस 2020च्या 20व्या एडिशन मध्ये नॉन-लाईफ इन्श्युरन्स प्रोव्हायडर ऑफ दी इयर कॅटेगरीत गोल्ड अवॉर्ड, इंडिया इन्श्युरन्स समिट आणि अवॉर्ड 2020 मध्ये जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ दी इयर अवॉर्डने गौरविण्यात आले.

कंपनीने आर्थिक वर्षात 12% महसुलात ₹ 15, 487 कोटी पेक्षा अधिक वाढीची नोंद करुन करून इंडस्ट्रीत आपल्या मजबूत आर्थिक स्थितीची पुष्टी केली आहे23. या कालावधीसाठी कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष'23 मध्ये ₹1,348 कोटींवर पोहोचला आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सने या कालावधीत 100.5% चा कम्बाईन्ड रेशिओ 391% सॉल्व्हन्सी रेशिओ देखील नोंदविला आहे. 

Announcing whats new

नवीन काय आहे

  • प्रिव्ही' - विशेष इन्श्युरन्स प्लॅन्स
  • सुधारित मोटर थर्ड-पार्टी प्रीमियम दर
  • वैयक्तिक सायबर सेफ इन्श्युरन्स
  • आता 'माय होम' क्लेमला ऑनलाईन नोंदवा!
Go Digital

डिजिटल व्हा, डाउनलोड करा
आमचे केअरिंगली युवर्स अ‍ॅप!

केअरिंगली युवर्स हे तुमच्या सर्व जनरल इन्श्युरन्सच्या गरजांसाठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचे मोबाईल अ‍ॅप प्लॅटफॉर्म आहे. अधिक तपशिलांसाठी येथे क्लिक करा.

Written By : Bajaj Allianz - Updated : rd April

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

X
केअरिंगली युवर्स अ‍ॅप
बजाज आलियान्झ
Ratings
डाउनलोड

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा