पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी म्हणूनही ओळखले जाणारे फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स एकाच प्लॅनअंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांना सर्वसमावेशक आरोग्य कव्हरेज प्रदान करते.
कुटुंबांसाठी या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हॉस्पिटलायझेशन, सर्जरी आणि इतर उपचारांमुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून फायनान्शियल संरक्षण प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेल्या आहेत. कुटुंबांसाठी मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स सामान्यपणे पती/पत्नी, मुले आणि कधीकधी पालकांसह तत्काळ कुटुंबातील सदस्यांना कव्हर करतात. कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स निवडणे हे सुनिश्चित करते की तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून सुरक्षित ठेवले जाते, चांगले आरोग्य आणि मनःशांतीला प्रोत्साहन दिले जाते.
बजाज आलियान्झ फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी विशेष काय बनवते? या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा:
प्लॅटिनम प्लॅन नवीन
दरवर्षी प्रति क्लेम मुक्त वर्षासाठी 50% चा सुपर कम्युलेटीव्ह बोनस
रिचार्ज लाभ नवीन
क्लेमची रक्कम तुमच्या विम्याच्या रकमेपेक्षा जास्त होत असले्लया ठिकाणी क्लेम्सची काळजी घेण्यासाठी
एकाधिक सम इन्श्युअर्ड पर्याय
ताबडतोब कौटुंबिक कवर
ही पॉलिसी तुम्हाला, तुमचा नवरा किंवा तुमची बायको आणि तुमच्या मुलांना कवर करते.
आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक उपचार
गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅन अंतर्गत, पॉलिसीमध्ये मान्यताप्राप्त आयुर्वेदिक/होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनचा खर्च (₹20,000 पर्यंत) कव्हर केला जातो, ॲडमिशन कालावधी 24 तासांपेक्षा कमी नसावा.
डेकेअर प्रक्रिया कव्हर
या पॉलिसीअंतर्गत सूचीबद्ध डेकेअर प्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेच्या उपचारादरम्यान झालेला वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो.
कॉन्व्हलेसन्स लाभ
10 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी निरंतर हॉस्पिटलायझेशन असल्यास, तुम्ही हॉस्पिटलायझेशन क्लेम स्वीकारण्यायोग्य असेल तर तुम्ही प्रति वर्ष ₹ 7500 पर्यंत लाभ पेआऊटसाठी पात्र असाल.
बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर
बॅरिएट्रिक सर्जरी वैद्यकीय सल्ल्यानुसार संरक्षित आहे ज्या विशिष्ट अटी व शर्तींच्या अधीन आहेत.
सम इन्श्युअर्ड रिइन्स्टेटमेंट
पॉलिसीच्या वर्षादरम्यान तुमच्या इन्श्युरन्सची रक्कम संकलित बोनससह (तशी असल्यास) पूर्णपणे संपली असल्यास, आम्ही ती यथापूर्व करून देऊ.
रुग्णालयात दाखल करण्याच्या अगोदरचे आणि नंतरचे कव्हर
हॉस्पिटलायझेशननंतर लगेच 60 दिवस आणि आधी 90 दिवस पॉलिसीमध्ये वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो.
रोड अॅम्ब्युलन्स कव्हर
या पॉलिसीमध्ये डिस्चार्जच्या वेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या रूग्णवाहिकेचा खर्च समाविष्ट आहे
अवयव दाताचा खर्च कवर
ह्या पॉलिसी अंतर्गत दान केलेल्या अवयवाच्या उत्पन्नासाठी अवयव दान करणाऱ्याच्या उपचाराचा खर्च कवर केला जातो.
डेली कॅश लाभ
स्वीकार्य क्लेमसाठी प्रत्येक पॉलिसी वर्षादरम्यान 10 दिवसांपर्यंत दररोज ₹ 500 चा रोख लाभ दिला जाईल, तो पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्ड अल्पवयीन व्यक्तीसह राहण्यासाठी एक पालक/कायदेशीर गार्डियनसाठी निवास खर्च म्हणून देय असेल.
प्रसूति / नवजात बाळ कवर
ह्या पॉलिसी अंतर्गत, काही नियम आणि अटींच्या अधीन, मातृत्व खर्च आणि नवजात बाळाच्या उपचाराचा खर्च कवर केला जातो. गोल्ड आणि प्लॅटिनम योजना अंतर्गत हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सने एक अॅप आधारित क्लेम भरण्याची प्रक्रिया जारी केली आहे – हेल्थ क्लेम बाय डायरेक्ट क्लिक.
ही सुविधा तुम्हाला ₹20,000 पर्यंतच्या क्लेमसाठी ॲपमार्फत क्लेम डॉक्युमेंट्सची नोंदणी आणि सबमिट करण्याची परवानगी देते.
आपल्याला काय करावे लागेल:
नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा संपूर्ण वर्षभर सेवेतील कोणत्याही अडथळ्यांशिवाय 24x7 उपलब्ध आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी हॉस्पिटलची यादी तपासणे गरजेचे आहे. कॅशलेस सेटलमेंट देणारी हॉस्पिटल्स कोणत्याही सूचनेशिवाय त्यांची पॉलिसी बदलू शकतात.. अद्ययावत लिस्ट आमच्या वेबसाइटवर आणि कॉलसेंटरमध्ये उपलब्ध आहे.. कॅशलेस सुविधा मिळवत असताना बजाज आलियान्झ हेल्थ कार्ड आणि सरकारी आयडी प्रूफ सक्तीचे आहे.
तुम्ही कॅशलेस क्लेमचा पर्याय निवडता तेव्हा प्रक्रिया खालीलप्रमाणे असतेः:
महत्त्वाचे मुद्दे:
पॉलिसी अनुसार रुग्णालयात भर्तीपूर्वी अथवा डिस्चार्जनंतर करण्यात आलेल्या संबंधित वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाईल. यासाठी सही केलेल्या क्लेम फॉर्मसहित प्रिस्क्रिप्शन तसेच बिल अथवा पावती बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सकडे सुपूर्त करणे अनिवार्य आहे.
रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे:
सर्व मूळ क्लेम डॉक्युमेंट्स खालील ॲड्रेसवर सबमिट करणे आवश्यक आहे:
हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीम
बजाज अलायंझ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे - 411006
लखोट्यावर तुमचा पोलिसी नंबर, हेल्थकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर स्पष्टपणे नमूद करा.
टीप: पुढील संदर्भासाठी आपणाकडे सर्व कागदपत्रांची प्रत आणि कुरिअरचा संदर्भ क्रमांक बाळगा.
मेडिकल इमर्जन्सी घराच्या दारात येईपर्यंत वाट पाहू नका!
कोटेशन मिळवाहेल्थ सीडीसी मार्फत ऑन द गो क्लेम सेटलमेंट.
वेलनेस बेनिफिट : आरोग्य चांगले ठेव आणि तुमच्या रिन्यूअलवर 12.5% पर्यंत वेलनेस बेनिफिट सवलतीचा फायदा मिळवा
ही पॉलिसी आयुष्यभराच्या रिन्यूअल लाभासह येते.
आयकर कायदा कलम 80 डी अंतर्गत लाभ घेता येईल. अधिक जाणून घ्या
*तुमच्यासाठी, तुमचे पती/ पत्नी, मुले आणि पालकांसाठी फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेतल्यास, तुम्ही तुमच्या करांमध्ये प्रति वर्ष ₹25,000 कपात मिळवू शकता (तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसल्यास). जर तुम्ही वरिष्ठ नागरिक (वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त) असलेल्या तुमच्या पालकांसाठी प्रीमियम भराल तर करासाठी कमाल हेल्थ इन्श्युरन्स लाभ ₹50,000 मर्यादित आहे. करदाता म्हणून, जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे पालक सीनिअर सिटीझन्स असतील तर तुम्ही कलम 80D अंतर्गत एकूण ₹75,000 पर्यंत टॅक्स लाभ मिळवू शकता. जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुमच्या पालकांसाठी वैद्यकीय इन्श्युरन्स प्रीमियम भरत असाल तर कलम 80D अंतर्गत कमाल टॅक्स लाभ ₹1 लाख आहे.
आमच्याकडे एक इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम आहे जी वेगवान, सुलभ आणि सोपी क्लेम सेटलमेंटची हमी देते.... अधिक जाणून घ्या
We have an in-house claim settlement team that ensures a quick, smooth and easy claim settlement process. Also, we offer cashless claim settlement at more than 18,400+ network hospitals* across India. This comes in handy in case of hospitalisation or treatment wherein we take care of paying the bills directly to the network hospital and you can focus on recovering and getting back on your feet.
कव्हरेजमध्ये उल्लेख केलेल्या प्रत्येक सतत कालावधीच्या शेवटी, नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक सतत कालावधीच्या ब्लॉकच्या शेवटी, आपण विनामूल्य प्रतिबंधक आरोग्य तपासणीसाठी पात्र आहात.
तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांचा अन्य कुठल्याही कौटुंबिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खाली इन्श्युरन्स केला असल्यास, तुम्ही बदलू शकता... Read more
तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांचा अन्य कुठल्याही कौटुंबिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खाली इन्श्युरन्स केला असल्यास, तुम्ही प्रतीक्षा काळासाठी देय खर्चानंतर सर्व वाढीव लाभासह ह्या पॉलिसी कडे बदलू शकता आणि पॉलिसीचे सर्व उपलब्ध लाभ प्राप्त करू शकता.
या पॉलीसीला 1, 2 किंवा 3 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी केले जाऊ शकते.
2 वर्षासाठी 4% आणि 3 वर्षांसाठी 8% ची दीर्घ-अवधी पॉलिसी सूट मिळवा.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून कुटुंबासाठी ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे अनेक फायद्यांसह येते.
ऑनलाईन प्रोसेस जलद आणि त्रासमुक्त आहे, ज्यामुळे तुम्हाला विविध फॅमिली हेल्थ कव्हरेज प्लॅन्सची तुलना करता येते आणि तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम निवड करता येते. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी अतिरिक्त लाभ प्रदान करते जसे की वेलनेस सवलत, सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स सेव्हिंग्स आणि पॉलिसींचे आजीवन रिन्यूवल.
इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम एक सुरळीत आणि सोपी क्लेम प्रोसेस सुनिश्चित करते, ज्यामुळे ते कुटुंबांसाठी सर्वोत्तम मेडिकल इन्श्युरन्स बनते. सर्वसमावेशक कव्हरेज आणि मनःशांतीचा आनंद घेण्यासाठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स निवडा.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी हेल्थ गार्ड पॉलिसी ही त्याच्या विस्तृत लाभ आणि वैशिष्ट्यांमुळे सर्वोत्तम फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सपैकी एक आहे.
✓ एकाधिक सम इन्श्युअर्ड पर्याय.
✓ तत्काळ कौटुंबिक कव्हरेज.
✓ आयुष उपचारांचा समावेश होतो.
✓ सम इन्श्युअर्डसाठी रिचार्ज लाभ.
✓ सम इन्श्युअर्ड रिइन्स्टेटमेंट.
✓ डेकेअर प्रक्रियेसाठी कव्हरेज.
✓ मॅटर्निटी/नवजात बाळाचे कव्हर.
✓ बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर.
✓ कॉन्व्हलेसेन्स लाभ.
✓ संपूर्ण कुटुंबासाठी सर्वसमावेशक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
अशोक प्रजापती
मला यावेळी मिळालेल्या सपोर्टसह मी खूपच आनंदी आहे आणि आकांक्षाचे विशेष आभार. क्लेमला मंजूरी मिळविण्यात तिने आम्हाला मदत केली. ज्याबाबत आम्ही खूप तणावात होतो...
कौशिक गढाई
प्रिय श्री. गोपी, माझ्या आईच्या कॅन्सर उपचारादरम्यान इन्श्युरन्स मंजुरीच्या प्रत्येक स्टेपवर मदत केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद...
सचिन वर्मा
प्रिय गौरव, मी माझ्या वडिलांच्या हेल्थ क्लेमच्या सेटलमेंटसाठी आभारी आहे. माझ्या वडिलांना मॅक्स-पटपरगंज मध्ये दाखल करण्यात आल्यामुळे 19 ते...
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन टीम आरोग्य हमी देणे-घेणे आणि क्लेम सेटलमेंटसाठी जबाबदार असलेले डॉक्टर्स आणि पराचिकित्सा कर्मचारी मिळून बनलेली आहे.ती आरोग्य संबंधित सेवांसाठी, सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी धारकांकरिता एक खिडकी सहाय्य आहे. ही इन-हाऊस टीम हेल्थ इन्श्युरन्स ग्राहकांशी संबंधित मुद्दे सोडवते. टीम संपर्काचे एकमात्र केंद्र म्हणून जलद क्लेम सेटलमेंटची खात्री करते आणि ग्राहकांच्या प्रश्नांची जलद सोडवणूक करण्यासाठी प्रभावी आहे.
आमच्या फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लान अंतर्गत कवर केले गेलेले महत्त्वाचे घटक बरेच कॉम्प्रिहेंसिव आहेत. तुम्हाला रुग्णालयात भरती होण्याआधी आणि भरती झाल्यानंतर, वैद्यकीय बिलं, रुग्णवाहिका आकार आणि बरेच काही वर कवर मिळते.
तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स हप्ता किती भरणार हे प्रभावित करणाऱ्या काही बाबी अशा आहेत:
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत, तुम्ही स्वत:ला, तुमच्या पती / पत्नी ला आणि 4 पर्यंत अवलंबून असलेल्या मुलांना कव्हर करू शकता. पालकांसाठी, तुम्ही स्वतंत्र हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेऊ शकता.
झोन ए मध्ये खालील शहरांचा समावेश करण्यात आला आहे:-
दिल्ली/ एनसीआर, मुंबई (नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण यांच्यासह), हैदराबाद आणि सिकंदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत.
झोन ए आणि झोन सी अंतर्गत वर्गीकृत केलेली राज्ये/ यूटी/ शहरे वगळता उर्वरित भारत झोन बी मध्ये समाविष्ट आहे.
खालील राज्ये/ यूटी झोन सी मध्ये समाविष्ट केलेली आहेत:-
अंदमान आणि निकोबार बेटे, अरूणाचल प्रदेश, बिहार, चंदीगढ, छत्तीसगढ, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मणीपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा