रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी कायमस्वरूपी टिकू शकतात
आमच्या तुम्हाला सर्वोत्तम कव्हरेज आणि त्याचबरोबर इतर विविध मूल्यवर्धित सेवा देण्याच्या प्रयत्नांचा बाग म्हणून तुमची सोय लक्षात ठेवून आमची ऑनलाइन जनरल इन्श्युरन्स क्लेम यंत्रणा डिझाइन करण्यात आली आहे. एका सोयीच्या हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेससोबत तुम्ही तुमचा क्लेम तात्काळ रजिस्टर करू शकता, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करू शकता आणि स्थिती जाणू शकता.
सल्ला पाहण्यासाठी क्लिक करा
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीसह हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस तुमच्या सोयीसाठी संरचित केली जाते. जर तुमचे डॉक्टर उपचार किंवा हॉस्पिटलायझेशनचा सल्ला देत असतील तर तुमची पहिली स्टेप म्हणजे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडे क्लेम सूचित करणे . कॅशलेस क्लेमसाठी, इन्श्युअर्डने नियोजित ॲडमिशन पूर्वी 48 तासांच्या आत आणि आपत्कालीन ॲडमिशनच्या बाबतीत 24 तासांच्या आत सूचित करावे, कोणत्याही नेटवर्क हॉस्पिटलला भेट द्यावी जेथे हॉस्पिटलचे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर (टीपीए) प्री-ऑथोरायझेशन साठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम (एचएटी) शी संपर्क साधेल. मंजुरी मिळाल्यानंतर, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी थेट हॉस्पिटलकडे तुमचे वैद्यकीय खर्च सेटल करते. जर तुम्ही रिएम्बर्समेंट क्लेमला प्राधान्य देत असाल तर कोणतेही हॉस्पिटल निवडा, प्रारंभिक खर्च कव्हर करा आणि नंतर बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडे मूळ डॉक्युमेंट्स सबमिट करा, जे तुमचा क्लेम कार्यक्षमतेने प्रोसेस करेल. तसेच आम्ही सर्व पॅनेल्ड आणि नॉन पॅनेल्ड हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा प्रदान करीत आहोत .
ऑनलाईन क्लेम सबमिशन
प्रतिपूर्ती क्लेम फॉर्म ओपीडी क्लेम फॉर्म कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म
वैयक्तिक अपघात क्लेम फॉर्म
येथे क्लिक करा
तुमचे डॉक्टर उपचार किंवा हॉस्पिटलायझेशनचा सल्ला देतात
तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सवर क्लेमची सूचना द्या
नेटवर्क हॉस्पिटलला भेट द्या (कॅशलेस क्लेमसाठी) किंवा तुमच्या आवडीच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि पैसे भरा. (रिएम्बर्समेंटच्या क्लेमसाठी.)
नेटवर्क हॉस्पिटल्सचे टीपीए डेस्क बेजिकसाठी कॅशलेस उपचारांसाठी (कॅशलेस क्लेमसाठी) संपर्क साधतात किंवा डिस्चार्जनंतर बेजिक-हॅटला हॉस्पिटलायझेशनशी संबंधित मूळ कागदपत्रे सादर करा. (रिएम्बर्समेंट क्लेमसाठी)
आमच्यासोबत टीपीए
मेडी असिस्ट इन्श्युरन्स टीपीए प्रा. लि
फॅमिली हेल्थ प्लॅन इन्श्युरन्स टीपीए प्रा. लि. (एफएचपीएल)
Paramount Healthcare Services Pvt. Ltd.
Good Health Insurance TPA Ltd. (GHPL)
Vidal Health Insurance TPA Pvt. Ltd.
MDIndia Insurance TPA Pvt Ltd.
Health India Insurance TPA Pvt Ltd.
Volo Health Insurance TPA Private Limited.
आयुष्य हे अनपेक्षित रोलर कोस्टर राइडसारखे आहे. परंतु या सर्व चढउतारांमध्ये तुम्ही कायम तुमच्या बाजूला असण्यासाठी आमच्यावर विसंबू शकता.
तुम्हाला तुमचा हेल्थ इन्श्युरन्स क्लेम ऑनलाइन दाखल करायचा असेल तर इथे क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही आमच्या टोल-फ्री नंबर 1800-209-5858 वर संपर्क साधू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.
आम्ही कोणत्याही दुर्दैवी घटनेत तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो
वा! तुमचा क्लेम स्वीकारला आहे
काही प्रश्न आहे असे दिसते
माफ करा, तुमचा क्लेम नाकारण्यात आला आहे
आम्ही कोणत्याही दुर्दैवी घटनेत तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो
ओह, आम्हाला अधिक माहितीची गरज आहे
तुमचा क्लेम स्वीकारला आहे
आम्ही कागदपत्रांच्या प्राधिकृततेची सक्तीची पडताळणी करू आणि पॉलिसीच्या दृष्टीकोनातून परवानगी असेल तर आम्ही 7 कार्यालयीन दिवसांत भारतीय बँक खात्यात ईसीएसद्वारे पेमेंट जारी करू.
तथापि, तुमचा जनरल इन्श्युरन्स क्लेम पॉलिसीच्या परिघात येत नसल्यास आम्ही क्लेम नाकारू आणि तुम्हाला त्याची माहिती देणारे पत्र पाठवू.
खालील आवश्यक ते क्लेम अर्ज तुमच्या क्लेमच्या स्वरूपानुसार भरा.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी Medi Assist, FHPL, GHPL आणि MDIndia सह भारताच्या अनेक हेल्थ इन्श्युरन्स टीपीए सह अखंड क्लेम सपोर्ट ऑफर करण्यासाठी भागीदारी करते. तुमचे हेल्थ इन्श्युरन्स टीपीए ऑफ इंडिया क्लेम स्थिती तपासण्यासाठी, तुम्ही थेट टीपीएशी संपर्क साधू शकता किंवा बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या ऑनलाईन क्लेम ट्रॅकिंग सर्व्हिसेसचा वापर करू शकता. आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला तुमच्या मेडिकल इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस वरील वेळोवेळी प्रदान केल्या जाणाऱ्या अपडेटसह माहिती देते. कॅशलेस क्लेमसाठी, मंजुरी मॅनेज करण्यासाठी आणि स्थितीचे अपडेट्स प्रदान करण्यासाठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीसह हॉस्पिटल संपर्क साधते, तर रिएम्बर्समेंटसाठी, तुम्हाला आवश्यक कोणत्याही अतिरिक्त माहितीवर अपडेट्स प्राप्त होतील. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी सर्व डॉक्युमेंट्स प्राप्त झाल्यानंतर 10 कामकाजाच्या दिवसांमध्ये रिएम्बर्समेंट पेमेंट रिलीज करण्याचा प्रयत्न करते, जे आव्हानात्मक काळात सुरळीत अनुभव सुनिश्चित करते.
हे एक तात्पुरते इन्श्युरन्स सर्टिफिकेट आहे जे तुम्हाला पॉलिसी जारी करण्यापूर्वी तुमचा विमेदार देईल. तुम्ही प्रपोजल फॉर्म पूर्ण भरून त्यावर सही केल्यावर आणि प्रीमियम पूर्ण भरल्यावर दिले जाईल.
हे 60 दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे (जारी केल्याच्या तारखेपासून) आणि कव्हर नोटचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी विमा कंपनीला विमा सर्टिफिकेट जारी करण्याची परवानगी देते.
इथे तुम्हाला जी संज्ञा अपेक्षित आहे ती एन्डोर्समेंट आहे, जे तुमच्या विमा पॉलिसीमधील बदलांसंदर्भातील लेखी स्वरूपातील करार आहे. एन्डोर्समेंटला अॅड ऑन्स समाविष्ट करण्यासाठी आणि अधिक व्यापक कव्हरेजसाठी किंवा विशिष्ट प्रतिबंध घालण्यासाठी पॉलिसी जारी करण्याच्या कळात कार्यान्वयित करता येईल.
तुमच्या पॉलिसीच्या कालावधीत तुम्ही एकही क्लेम न दाखल केल्यास तुम्ही नो क्लेम बोनससाठी (एनसीबी) पात्र आहात. त्यामुळे तुमच्या कार इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम कमी होतो आणि तुम्ही एक चांगले चालक असल्याचे ते सर्टिफिकेट आहे.
एनसीबी एकाच वर्गातील नवीन वाहनाला हस्तांतरित करता येईल आणि तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी संपुष्टात येण्याआधी 90 दिवसांपर्यंत तो लागू आहे. तथापि, तुमचे नवीन वाहन अधिक महागडे असल्यास तुम्हाला अधिक इन्श्युरन्स प्रीमियमच्या व्यतिरिक्त अतिरिक्त प्रशासकीय शुल्कही लागू केले जाऊ शकते.
वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी त्याचे कव्हरेज पॉलिसीधारकापुरते मर्यादित करते आणि त्याचवेळी फॅमिली फ्लोटर हेल्थ गार्ड पॉलिसी कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी विम्याची रक्कम वापरणे सोयीचे करते.
बजाज आलियान्झला तुमच्या स्पीड डायलवर ठेवा आणि तुमची पॉलिसी संपल्यास आमचा टोल फ्री क्रमांक 1800-209-5858 वर संपर्क साधा. तुम्हाला एक विनाअडथळा अनुभव देण्यासाठी आम्ही 24 तास कार्यरत आहोत!
हो, एनआरआय भारतात हेल्थ इन्श्युरन्स निवडू शकतात. आणि ते नक्कीच भारतात येऊन आजारावर उपचार घेऊ शकतात आणि नंतर विम्याच्या रकमेचा क्लेम दाखल करू शकतात.
त्यांना काही संबंधित कागदपत्रे आणावी लागतील जसे निवासाचा पुरावा, आयटीआर इत्यादी. त्यांना ही कागदपत्रे सादर करता आली नाहीत तर विम्यासाठी पात्रतेला अडचण निर्माण होऊ शकते.
तुमची सर्व कागदपत्रे अद्ययावत आणि तयार ठेवा. तुम्हाला कायमच योग्य पद्धतीने सज्ज ठेवण्यासाठी हे तत्व सर्वांत महत्त्वाचे आहे.
भूतकाळातील वैद्यकीय परिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन त्याबद्दल प्रामाणिक राहा आणि अशी कागदपत्रे कायमच सज्ज ठेवा. हे महत्त्वाचे आहे कारण नंतर टीपीए ही विद्यमान परिस्थिती आहे की नाही हे शोधेल.
कृपया नोंद घ्या की तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला आधीच कळवून ऑथोरायझेशनचे पत्र हातात ठेवले पाहिजे.
नक्कीच! आमच्या टोलफ्री नंबरवर कॉल करून तुम्हाला उपयोग न झाल्यास तुम्ही तुमचा क्लेम ऑनलाइन रजिस्टर करू शकता.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा