पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
चार्जिंग स्टेशन शोधा
सरकारी मार्गदर्शक तत्त्वे
IRDAI मार्गदर्शक तत्त्वे
IRDAI द्वारे टीपी रेट सर्क्युलर
औद्योगिक क्रांती सोबतच तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानवाने प्रगतीचं नवं क्षितिज गाठलं आहे.. तथापि, यासाठी निश्चितच खर्च लागणार हे आपल्याला नाकारता येत नाही. परंतु प्रत्येक खर्चाची बाब केवळ पैशातच मोजता येते असे नाही.
आपल्या सर्वांना वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग विषयी माहिती कल्पना आहेच आणि दिवसागणिक प्रदूषणाच्या स्तरात वाढ होत आहे. नैसर्गिक संसाधने हळूहळू कमी होत आहेत. त्यामुळे इंधनातील तांत्रिक प्रगतीसोबतच आपण नूतनीकरण योग्य उर्जेचा पर्याय निश्चितच पाहायला हवा. समान पद्धतीने ऑटोमोबाईल इंडस्ट्री भारतात फोर आणि टू-व्हीलर्स चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
टू-व्हीलर इंडस्ट्रीचे भविष्य इलेक्ट्रिक बाईक आहेत. म्हणून, भारतात इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स हा खरोखरच दीर्घकालीन टप्प्यातील महत्वाची गरज बनली आहे. यासर्व घटकांचा विचार करता, ई-बाईक प्रवेशाचा भारतीय इन्श्युरन्स इंडस्ट्रीवर निश्चितच परिणाम झालेला आहे. भारतातील ई-बाईकसाठी इन्श्युरन्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, पुढे वाचा!
ई-बाईक इन्श्युरन्स समजून घेण्यापूर्वी सर्वप्रथम ई-बाईकचा अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे. इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही टू-व्हीलरला इलेक्ट्रिक बाईक/टू-व्हीलर किंवा ई-बाईक म्हणून संदर्भित केले जाते.
जेव्हा तुम्ही रेग्युलर टू-व्हीलर किंवा मोटर बाईकचा विचार करता, तेव्हा नेमकी कशाची आवश्यकता असते?? पेट्रोल, बरोबर?? त्याचप्रमाणे, जेव्हा इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा विषय येतो. तेव्हा त्यांच्यासाठी इलेक्ट्रिसिटी आवश्यक ठरते.. तुम्ही कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा डिव्हाईस चार्जिंग केल्याप्रमाणे ई-वाहन चार्जिंग करू शकता.
फ्यूएल स्टेशन सोबतच भारतातील इलेक्ट्रिक बाईक्स साठी चार्जिंग स्टेशन आहेत.. भारतात, इलेक्ट्रिक बाईक ही एक नवीन संकल्पना आहे जी हळूहळू गती घेत आहे. आगामी काळात निश्चितपणे नव्या पर्यायाच्या स्वरुपात इलेक्ट्रिक बाईकचा उदय होईल.
तुमच्या इलेक्ट्रिक बाईकसाठी योग्य इन्श्युरन्स पॉलिसी निवडणे तुमच्या गरजा आणि वापरावर अवलंबून असते. प्रामुख्याने दोन प्रकारच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी आहेत:
हा इन्श्युरन्सचा सर्वात मूलभूत प्रकार आहे आणि कायद्यानुसार अनिवार्य आहे. हे तुम्हाला थर्ड पार्टीला झालेल्या नुकसान किंवा दुखापतीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर दायित्वांपासून कव्हर करते.
सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये थर्ड-पार्टी दायित्व, स्वत:चे नुकसान, चोरी आणि नैसर्गिक आपत्ती कव्हर केल्या जातात. ज्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकसाठी संपूर्ण संरक्षण हवे आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत शिफारशित आहे.
हेल्थ सीडीसी मार्फत ऑन द गो क्लेम सेटलमेंट.
आपल्या सर्वांना माहित आहे की, अपघाताचा केवळ शारीरिक, मानसिक किंवा मानसिक आघात होत नाही. तर आर्थिक परिणामांना देखील सामोरे जावे लागते. जर इलेक्ट्रिक बाईकला अपघात झाल्यास अधिक वाचा
नुकसानापासून संरक्षण :
आपल्या सर्वांना माहित आहे की, अपघाताचा केवळ मानसिक, शारीरिक किंवा भावनिक आघात होत नाही. तर आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागते.. जर इलेक्ट्रिक बाईकचे अपघातात नुकसान झाले तर तुमच्याकडे इन्श्युरन्स नसल्यास दुरुस्तीचा खर्च खिशावर जास्त असू शकतो. असे बहुतांश वेळा घडते. जेव्हा तुमची चूक नसते. मात्र, तुम्हाला भुर्दंड सहन करावा लागू शकतो.. म्हणून, इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईकचे मालक असाल तर तुम्ही सहजपणे ई-बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन पाहू शकता. इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे कठीण नाही परंतु सोपे, जलद आणि किमान पेपरवर्क आवश्यक आहे अधिक वाचा
किमान कागदपत्रे:
जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईकचे मालक असाल तर तुम्ही सहजपणे ई-बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन पाहू शकता. इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे कठीण नाही. सोपे, जलद आणि किमान डॉक्युमेंट्सची आवश्यकता भासते.. ऑनलाईन खरेदी करताना ई-बाईक इन्श्युरन्सचा खर्च सामान्यपणे ऑफलाईन खरेदी करण्याच्या तुलनेत अधिक खर्च-प्रभावी असतो. तथापि, हे इन्श्युरर निहाय भिन्न असू शकते.
जर इलेक्ट्रिक टू-व्हीलरला कोणतेही नुकसान झाले तर तुम्ही कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये वाहन दुरुस्त करू शकता. अधिक वाचा
नेटवर्क गॅरेजेस :
जर इलेक्ट्रिक टू-व्हीलरला कोणतेही नुकसान झाले तर तुम्ही कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये वाहन दुरुस्त करू शकता. आवश्यक असल्यास, दुर्दैवी घटनेनंतर तुम्ही इलेक्ट्रिक बाईकच्या स्थितीचे मूल्यांकन अहवाल देखील विचारू शकता.
आम्ही आमच्या विशेष इलेक्ट्रिक वाहन सेवांमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी आणि मनःशांती सुनिश्चित करण्यासाठी येथे आहोत. भारतात कधीही आणि कुठेही तुम्हाला मदत करण्यासाठी आमची टीम केवळ एक कॉल दूर आहे अधिक वाचा
इलेक्ट्रिक वाहनासाठी रोडसाईड 24x7 असिस्टन्स :
आम्ही आमच्या विशेष इलेक्ट्रिक वाहन सर्व्हिसच्या माध्यमातून तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला मनःशांती सुनिश्चित करण्यासाठी येथे आहोत. भारतात कधीही आणि कुठेही तुम्हाला मदत करण्यासाठी आमची टीम केवळ तुमच्यापासून एक कॉल दूर आहे. तुम्हाला टायर बदलणे आवश्यक आहे का हे लक्षात न घेता, इलेक्ट्रिक वाहनाच्या मोटर/बॅटरी इ. साठी तज्ज्ञांची आवश्यकता भासू शकते. तुम्ही कोणत्याही वेळी आमच्याशी संपर्क साधू शकता आणि विविध परिस्थितीसाठी स्पॉट असिस्टन्सचा लाभ घेऊ शकता
सामान्य वैशिष्ट्ये
1. समर्पित ईव्ही हेल्पलाईन
2. निवास लाभ
3. पिक-अप आणि ड्रॉप
-त्वरित हालचालीसाठी टॅक्सी लाभ
-टोईंग- आऊट ऑफ एनर्जी, ब्रेकडाउन अँड ॲक्सिडेंटल
4. रोडसाईड रिपेअर:
- फ्लॅट टायर, स्पेअर टायर
5. किरकोळ दुरुस्ती
6. तातडीचा मेसेज रिले
7. ऑन-साईट चार्जिंग (निवडक शहरांमध्ये)
8. कायदेशीर सहाय्य
9. वैद्यकीय साहाय्य
*खासकरून 05 शहरांमध्ये ऑफर केले जाते: बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे
जलद क्लेम प्रक्रिया सुनिश्चित करताना आम्ही सपोर्ट आणि असिस्टन्स प्रदान करतो. अधिक वाचा
जलद क्लेम प्रक्रिया सुनिश्चित करताना आम्ही सपोर्ट आणि असिस्टन्स प्रदान करतो. ई-बाईक इन्श्युरन्स क्लेमवर मंजुरी मिळविण्यासाठी पॉलिसीधारकाला दिवसांपर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही. पॉलिसी डॉक्युमेंट्स योग्य ठिकाणी असल्याची खात्री करा
काही स्मार्ट निवडीसह तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटर इन्श्युरन्सचे प्रीमियम कमी करणे शक्य आहे:
उच्च वजावट निवडल्यास तुमचा प्रीमियम कमी होऊ शकतो, परंतु क्लेम दरम्यान तुम्हाला ते परवडेल याची खात्री करा.
नो क्लेम बोनस टिकवून ठेवण्यासाठी लहान क्लेम करणे टाळा.
सुरक्षा डिव्हाईस इंस्टॉल केल्याने चोरीची जोखीम कमी होऊ शकते आणि प्रीमियम कमी होऊ शकतो.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्ससाठी अनेक घटक प्रीमियम रकमेवर परिणाम करतात. हे समजून घेणे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते:
इलेक्ट्रिक बाईकचे मेक आणि मॉडेल, त्याच्या मोटर क्षमतेसह (किलोवॅट मध्ये मोजले जाते), प्रीमियम निर्धारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. उच्च क्षमता आणि प्रगत वैशिष्ट्यांसह असलेल्या बाईकवर सामान्यपणे जास्त प्रीमियम आकारले जातात.
आयडीव्ही ही एकूण नुकसान किंवा चोरीच्या बाबतीत इन्श्युरर भरणार अशी कमाल रक्कम आहे. जास्त आयडीव्ही म्हणजे जास्त प्रीमियम परंतु चांगले कव्हरेज प्रदान करते.
झिरो डेप्रीसिएशन कव्हर, मोटर प्रोटेक्टर आणि रोडसाईड असिस्टन्स सारखे ॲड-ऑन्स पॉलिसीत वृद्धी करतात परंतु अतिरिक्त खर्चात येतात. योग्य ॲड-ऑन्स निवडणे तुमच्या प्रीमियमवर लक्षणीयरित्या परिणाम करू शकते.
एनसीबी हे पॉलिसी टर्म दरम्यान कोणताही क्लेम न करण्यासाठी डिस्काउंट आहे. हे तुमचा प्रीमियम कालांतराने कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ते अधिक परवडणारे बनते.
बाईकचे वय आणि त्याचे लोकेशन देखील प्रीमियमवर परिणाम करतात. जुन्या बाईकचा प्रीमियम कमी असू शकतो, तर जास्त ट्रॅफिक आणि चोरी रेट असलेल्या शहरी भागातील बाईकचा प्रीमियम जास्त असू शकतो.
इलेक्ट्रिक बाईक वाहतुकीची स्वच्छ आणि अधिक शाश्वत पद्धत ऑफर करतात. तथापि, इतर वाहनांप्रमाणेच, ते अपघात, चोरी किंवा नुकसानीपासून मुक्त नाहीत. त्यांच्या प्रगत तंत्रज्ञान आणि घटकांमुळे, इलेक्ट्रिक बाईकची दुरुस्ती आणि रिप्लेसमेंटचा खर्च पारंपारिक बाईकपेक्षा लक्षणीयरित्या जास्त असू शकतो. यामुळे प्रत्येक ई-बाईक मालकासाठी इलेक्ट्रिक स्कूटर इन्श्युरन्स महत्त्वाची गुंतवणूक बनते.
इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स पॉलिसी अपघात, चोरी किंवा नुकसानीच्या बाबतीत आर्थिक संरक्षण प्रदान करते. हे सुनिश्चित करते की अनपेक्षित दुरुस्तीचा खर्च किंवा दायित्व तुमच्या बचतीमध्ये राहतील.
भारतीय कायद्यांनुसार, इलेक्ट्रिक बाईकसह सर्व वाहनांकडे किमान थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे. आवश्यक इन्श्युरन्स नसल्यामुळे कायदेशीर दंड होऊ शकतो.
तुमच्या इलेक्ट्रिक बाईकसाठी इन्श्युरन्स म्हणजे तुम्ही अनपेक्षित घटनांपासून संरक्षित आहात हे जाणून घेऊन तुम्ही मनःशांतीने राईड करू शकता.
तुमच्याकडे इन्श्युरन्स असताना तुम्हाला कव्हरेज वाढवायची शक्यता आहे.
काळजी नसावी! तुम्ही ऑफर केलेल्या आमच्या ॲड-ऑन्सची निवड करून हे करू शकता.
ॲड-ऑन्स सामान्यपणे रायडर्स म्हणूनही संदर्भित केले जातात. जे सर्वांगीण इलेक्ट्रिक वाहन इन्श्युरन्स कव्हरेज वाढवतात. ॲड-ऑन्सच्या लाभांचा लाभ घेण्यासाठी, एक्स्ट्रा प्रीमियम भरावा लागेल.
चला इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स पॉलिसीमधील ॲड-ऑन्स पाहूया जे तुम्हाला त्याचा सर्वाधिक लाभ घेण्यास मदत करेल:
डेप्रीसिएशन कव्हर:
त्याला झिरो डेप्रीसिएशन कव्हर किंवा निल डेप्रीसिएशन कव्हर किंवा बंपर टू बंपर कव्हर म्हणूनही ओळखले जाते
वय आणि वापरासह, ईव्ही मध्ये डेप्रीसिएशन होते. त्यानंतर जेव्हा क्लेम निर्माण केला जातो तेव्हा डेप्रीसिएशनची कपात केली जाते आणि इन्श्युअर्ड व्यक्तीला क्लेम सेटलमेंटची कमी रक्कम मिळते आणि खिशातून खर्च करावा लागतो.
जेव्हा क्लेम सेटलमेंटचा विषय येतो तेव्हा ईव्ही पॉलिसी अंतर्गत झिरो डेप्रीसिएशन कव्हर उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. या अतिरिक्त कव्हर अंतर्गत, डेप्रीसिएशन कॅल्क्युलेट केले जात नाही आणि क्लेमसाठी देय पूर्ण रक्कम भरपाई दिली जाते. ईव्ही पॉलिसी डेप्रीसिएशनच्या कोणत्याही नुकसानीशिवाय झालेल्या सर्व खर्चांसाठी पेमेंट करते.
मोटर प्रोटेक्टर (हे इंजिन प्रोटेक्ट ॲड-ऑन अंतर्गत कव्हर केले जाते):
मोटर हा इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सर्व्हिसिंग करण्यासाठी सर्वात महागडा पार्ट असल्याने तुम्हाला नादुरुस्ती किंवा अपघाताच्या स्थितीत तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागू शकतो.. म्हणूनच मोटर प्रोटेक्शन हे तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये फीचर करण्यासाठी सर्वात आदर्श उपाय आहे. यामुळे तुमच्या बाईकच्या मोटर दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.
उपभोग्य वस्तूंचा खर्च:
टू-व्हीलरला नुकसान झाल्यास, हे ॲड-ऑन इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स उपभोग्य खर्चासह फ्ल्यूड्स, वॉशर्स, क्लिप्स साठी खर्चाला कव्हर प्रदान करते.
विश्वास ठेवा किंवा नाही, ई-बाईकचा वापर पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी निश्चितपणे आगामी दशकांत वाढलेला दिसेल. इलेक्ट्रॉनिक टू-व्हीलर मध्ये रिचार्ज योग्य बॅटरी वापरतात. ई-बाईक या शून्य प्रदूषणासह किफायतशीर आणि उर्जा प्रभावी आहे.
जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचे प्लॅनिंग करीत असाल तर योग्य इन्श्युरन्स कव्हर घेण्यास विसरू नका. इलेक्ट्रिक बाईक सध्याच्या काळात वापर सुलभ आहेत. आगामी काळात सुधारित ई-बाईक मार्केटमध्ये निश्चितच प्रवेश करण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक टू-व्हीलरमुळे सध्याच्या रेग्युलर टू-व्हीलरला पर्यावरण पूरक पर्याय दिला आहे. जेणेकरुन शाश्वत इंधन तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करणे शक्य ठरेल.. मेंटेनन्सच्या बाबतीत ई-बाईक देखील किफायतशीर आहेत.
जेव्हा काहीही खरेदी करण्याचा विषय येतो, तेव्हा आम्ही अनेकदा फायदा आणि खर्च विचारात घेतो कारण या दोन्ही महत्त्वाचे आहेत. तेच भारतात इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या प्रक्रियेवर लागू होते.
ई-बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे सोपे, त्रासमुक्त आहे आणि तुमचे घर, कार्यालय इ. ठिकाणाहून आरामात केले जाऊ शकते.. इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी करताना तुम्हाला केवळ खाली सूचीबद्ध काही घटकांचा विचार करावा लागेल:
आता, आपण भारतातील ईव्ही बाईक इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे खालील घटक संक्षिप्तपणे समजून घेऊया:
✓ टू-व्हीलरचा प्रकार
✓ इन्शुर्ड डिक्लेअर्ड वैल्यू
✓ अॅड-ऑन कव्हर्स
✓ नो क्लेम बोनस
✓ वाहनाचे वय
✓ वाहन क्षमता उदा. किलोवॅट
✓ वाहन सम इन्श्युअर्ड
नोंद: वरील अनेक घटकांच्या व्यतिरिक्त ईव्ही इन्श्युरन्स प्रीमियमवर देखील परिणाम होऊ शकतो
भारतात इन्श्युरन्स शिवाय वाहन चालविणे कायद्याचा भंग मानला जातो आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन मालक असाल, तर ई-बाईकसाठी इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही नुकसान किंवा हानीपासून इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आपणा सर्वांना माहित आहे की, प्रतिकूल परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते.
त्यामुळे, कोणत्याही दुर्दैवी परिस्थितीत, जर ई-बाईकला कोणतेही नुकसान झाले तर तुम्हाला दायित्व आणि वाहनांमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही खर्चाच्या पूर्ततेसाठी तुमच्या खिशातून खर्च करण्याची आवश्यकता भासते.. आवश्यकता आणि तपशीलानुसार तुम्ही कव्हर निवडू शकता.
आपल्या सर्वांना माहित आहे की, अपघात किंवा दुर्घटना यामुळे केवळ आयुष्यावर परिणाम होत नाही. तर वाहनाचे नुकसान होते.. योग्य बाईक इन्श्युरन्स कव्हरसह तुमची इलेक्ट्रिक टू-व्हीलर सुरक्षित केल्यामुळे तुमच्या सेव्हिंग्सवर परिणाम होणार नाही. जर ई-बाईकचा अपघात झाला तर इन्श्युरन्स पॉलिसी झालेल्या खर्चासाठी योग्य कव्हर देऊ करेल.
नुसार मोटर वाहन अधिनियम , बाईक मालकांकडे वाहन इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून ऑनलाईन ई-बाईक इन्श्युरन्स प्राप्त करण्याची खात्री करा. जेणेकरुन मोठ्या दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही.
योग्य इन्श्युरन्स कव्हर असल्याने केवळ कोणत्याही दायित्वापासून आर्थिक संरक्षण सुनिश्चित होत नाही. परंतु तुम्हाला मन:शांती देखील निश्चित प्रमाणात मिळते. बाईक इन्श्युरन्स असताना दुर्घटना घडल्यास तुम्हाला आर्थिक संकटाविषयी निश्चितच विचार करण्याची आवश्यकता नाही.
जर तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स प्रीमियम कोटेशन विषयी काळजी असेल तर तुमची चिंता आमच्यावर सोडा. इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर समजण्यास आणि वापरण्यास सोपे आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर सह, तुम्हाला केवळ एक लॅपटॉप, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि इलेक्ट्रिक वाहन रजिस्ट्रेशन नंबरची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहन कॅल्क्युलेटर काही सेकंदांच्या आत प्रीमियमवर काम करते. होय, हे इतके सोपे आहे.
ईव्ही बाईक इन्श्युरन्स प्रीमियम मोटर क्षमता, KW, मेक, मॉडेल आणि वय इ. सारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. खालील टेबलमध्ये इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स लाँग-टर्म प्रीमियम दर्शविला आहे:
मोटर किलोवॅट |
एक वर्षाची पॉलिसी |
दीर्घकालीन पॉलिसी-5 वर्षे (नवीन वाहनांसाठी) |
3 KW पेक्षा अधिक नाही |
₹ 457 |
₹2,466 |
3 KW पेक्षा जास्त परंतु 7 KW पेक्षा जास्त नाही |
₹ 607 |
₹3,273 |
7 KW पेक्षा जास्त परंतु 16 KW पेक्षा जास्त नाही |
₹1,161 |
₹6,260 |
16 KW पेक्षा जास्त |
₹2,383 |
₹12,849 |
अस्वीकरण: IRDAI हे भारतातील इन्श्युरन्स इंडस्ट्रीचे रेग्युलेटर आहेत. याद्वारे इलेक्ट्रिक इन्श्युरन्स रेट्स सूचित केले जातात. थर्ड-पार्टी दायित्व प्रीमियम दर IRDAI द्वारे निश्चित केले जातात. IRDAI ने इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी थर्ड-पार्टी प्रीमियम रेट्सवर 15% ची 15% सवलत निर्धारित केली आहे.
इलेक्ट्रिक बाईक असलेले किंवा खरेदी करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करावा. केवळ तुमच्या फायनान्शियल सुरक्षेसाठी नव्हे तर इलेक्ट्रिक बाईकच्या रिपेअर किंवा रिप्लेसमेंट साठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या खर्चाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
भारतात रस्त्यावरील सुरक्षा अनिश्चित आहे. ई-बाईकसाठी इन्श्युरन्स हा इतरांसाठी तुमच्या सुरक्षा आणि जबाबदारीसाठी जबाबदारी आहे. आता तुम्ही सहजपणे इन्श्युरन्स कव्हरेज ऑनलाईन प्राप्त करू शकता. इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्याच्या स्टेप्स येथे आहेत:
आवश्यकतेनुसार, ई-बाईक इन्श्युरन्स पॉलिसी पर्याय आणि प्लॅन्ससाठी संशोधन ॲक्सेस करण्यायोग्य आहे.
टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला खालीलपैकी निवड करावी लागेल:
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर
थर्ड पार्टी कव्हर
ओन डॅमेज स्टँडअलोन कव्हर (जर ॲक्टिव्ह टीपी उपलब्ध असेल तर)
बंडल्ड पॉलिसी (1 वर्षाचे ओन डॅमेज + नवीन वाहनासाठी 3 वर्षाचे टीपी)
बाईक इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये थर्ड पार्टी, इन्श्युअर्ड आणि रायडर्स, जर असल्यास आणि अटी व शर्तींच्या अधीन नुकसान कव्हर केलेले सर्वसमावेशक सेटलमेंट कव्हर केले जाते.
थर्ड-पार्टी इन्श्युरन्स ही कायदेशीर मँडेट आहे आणि थर्ड पार्टीकडून उद्भवणाऱ्या दायित्वाला कव्हर करतो. ही निवड पूर्ण झाल्यानंतर, इलेक्ट्रिक बाईकचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू सेट करा ज्याद्वारे तुम्ही ई-बाईक इन्श्युरन्स खर्च/प्रीमियम प्राप्त करण्याच्या स्टेपच्या नजीक पोहोचाल.
लक्षात ठेवा, ई-बाईक इन्श्युरन्स खर्चातील ॲड-ऑन्स कोणतेही अतिरिक्त प्रीमियम भरणे आणि सुरक्षा वाढविणे सह येतात. तुम्ही इलेक्ट्रिक बाईकसाठी योग्य ॲड-ऑन निवडल्यावर तुमच्याकडे अंतिम इलेक्ट्रिक मोटरसायकल इन्श्युरन्स प्रीमियम कोटेशन असेल.
* निवडक शहरांमध्ये
अटी लागू
तुमचा इलेक्ट्रिक स्कूटर इन्श्युरन्स रिन्यू करणे ही एक सरळ प्रोसेस आहे, परंतु कव्हरेजमध्ये कोणतेही लॅप्स टाळण्यासाठी ते वेळेवर करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा ई-बाईक इन्श्युरन्स कसा रिन्यू करू शकता हे येथे दिले आहे:
कालबाह्य होण्यापूर्वी तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू करत असल्याची खात्री करा. कालबाह्य पॉलिसीमुळे कायदेशीर समस्या होऊ शकतात आणि नो-क्लेम बोनस गमावू शकता.
रिन्यू करण्यापूर्वी, तुम्हाला चांगली डील मिळू शकते का हे पाहण्यासाठी विविध इन्श्युरन्स पॉलिसींची ऑनलाईन तुलना करा. तुम्हाला लाभ होऊ शकणारे सवलत आणि अतिरिक्त वैशिष्ट्ये पाहा.
रिन्यू करताना, तुम्ही तुमच्या वर्तमान गरजांवर आधारित अतिरिक्त कव्हर निवडू शकता. रोडसाईड असिस्टन्स किंवा झिरो डेप्रीसिएशन सारखे ॲड-ऑन्स वर्धित संरक्षण प्रदान करू शकतात.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीसह बहुतांश इन्श्युरन्स कंपन्या, सोपी ऑनलाईन रिन्यूवल प्रोसेस ऑफर करतात. आमच्या वेबसाईटला भेट द्या, तुमचे पॉलिसी तपशील एन्टर करा, ॲड-ऑन्स निवडा आणि पेमेंट करा.
दुर्दैवी घटनेच्या बाबतीत, तुमच्या इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्ससाठी क्लेम दाखल करण्यासाठी काही डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते. तुम्हाला काय हवे आहे ते येथे आहे:
त्रासमुक्त क्लेम प्रोसेससाठी हे सर्व डॉक्युमेंट्स योग्य असल्याची खात्री करा.
बजाज आलियान्झ GIC मध्ये, इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्ससाठी क्लेम प्रोसेस त्रासमुक्त आहे. जर त्याविषयी माहिती किंवा माहिती नसेल तर लोकांना असहाय्य वाटू शकते. क्लेमची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, खालील स्टेप्स फॉलो करा.
कस्टमर आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स क्लेमसाठी आमच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतात. क्लेम वेळेवर दाखल करण्याची खात्री करा. कारण पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता असते.
त्रासमुक्त क्लेमच्या अनुभवासाठी, तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स सबमिट करणे निश्चितच अनिवार्य आहे.
जेव्हा क्लेमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट सबमिट केले जातील, तेव्हा क्लेम प्रोसेस सुरू केली जाईल. तुम्हाला क्लेम संदर्भ नंबर प्राप्त होईल. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स कव्हरेज द्वारे संरक्षित केले जाईल
तुम्ही क्लेम रेफरन्स नंबर प्रदान करण्याद्वारे ऑनलाईन किंवा कस्टमर सपोर्ट द्वारे इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स क्लेम स्थिती तपासू शकता. क्लेम खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सेटल होऊ शकतो
कॅशलेस ई-बाईक इन्श्युरन्स क्लेम: जर इलेक्ट्रिक बाईक नेटवर्क गॅरेजमध्ये नेल्यास, पॉलिसीधारकाला कव्हर्ड वस्तूंसाठी इलेक्ट्रिक बाईकसाठी नेटवर्क गॅरेजमध्ये पैसे भरण्याची आवश्यकता नाही. बिले थेट इन्श्युरन्स कंपनीद्वारे सेटल केले जातील.
रिएम्बर्समेंट ई-बाईक इन्श्युरन्स क्लेम: जर इलेक्ट्रिक बाईक नॉन-नेटवर्क गॅरेजवर घेतली असेल तर तुम्हाला सर्व बिले सुरक्षित आणि तयार ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही नंतर त्यासाठी पैसे क्लेम करू शकता.
इलेक्ट्रिक बाईक वाहतुकीची स्वच्छ आणि अधिक शाश्वत पद्धत ऑफर करतात. तथापि, इतर वाहनांप्रमाणेच, ते अपघात, चोरी किंवा नुकसानीपासून मुक्त नाहीत. त्यांच्या प्रगत तंत्रज्ञान आणि घटकांमुळे, इलेक्ट्रिक बाईकची दुरुस्ती आणि रिप्लेसमेंटचा खर्च पारंपारिक बाईकपेक्षा लक्षणीयरित्या जास्त असू शकतो. यामुळे प्रत्येक ई-बाईक मालकासाठी इलेक्ट्रिक स्कूटर इन्श्युरन्स महत्त्वाची गुंतवणूक बनते.
उच्च वजावट निवडल्यास तुमचा प्रीमियम कमी होऊ शकतो परंतु क्लेम दरम्यान तुम्हाला ते परवडेल याची खात्री करा.
तुमचा नो क्लेम बोनस टिकवून ठेवण्यासाठी किरकोळ क्लेम करणे टाळा, जे तुमचा प्रीमियम कालांतराने कमी करण्यास मदत करते.
सुरक्षा डिव्हाईस जोडल्याने चोरीची जोखीम कमी होऊ शकतो आणि त्यामुळे प्रीमियम कमी होऊ शकतो.
तुमच्या ई-बाईक आणि वापरासाठी चांगले रेट्स शोधण्यासाठी विविध इन्श्युरन्स पॉलिसी पाहा.
सुरक्षित रायडिंग सवयींचे पालन केल्याने जबाबदार रायडर्ससाठी इन्श्युरन्स कंपन्यांकडून सवलती मिळू शकतात.
इलेक्ट्रिक बाईकसाठी इन्श्युरन्स अनेक कारणांमुळे पारंपारिक बाईकपेक्षा अधिक महाग असतो:
महागड्या बॅटरी आणि मोटर पार्ट्समुळे इलेक्ट्रिक बाईकला जास्त दुरुस्तीचा खर्च आवश्यक असतो.
स्पेअर पार्ट्सची मर्यादित उपलब्धता दुरुस्तीचा खर्च वाढवू शकते.
इलेक्ट्रिक बाईक चोरांना अधिक आकर्षक वाटतात, ज्यामुळे त्यासाठीचा प्रीमियम जास्त असतो.
इलेक्ट्रिक बाईक इन्श्युरन्स ही कायदेशीर आवश्यकता आहे आणि तुमच्या फायनान्शियल सिक्युरिटीचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेसह, सर्वसमावेशक इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स योग्य आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मनःशांती आणि तुमच्या इलेक्ट्रिक बाईकसाठी संरक्षण प्रदान करण्यासाठी अनेक पर्याय ऑफर करते. सुज्ञपणे निवडा, पर्यायांची तुलना करा आणि सुरक्षितपणे राईड करा!
खालील टेबल अनपेक्षित घटनेच्या बाबतीत लक्षात ठेवण्याच्या काय करावे आणि काय करू नये यावर प्रकाश टाकतो:
काय करावे |
करू नये |
इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे अपघाती फोटो क्लिक करा. ई-बाईकच्या अचूक स्थितीसह परिसराचे फोटो क्लिक करण्याची खात्री करा |
जर बाईकला नुकसान झाले असल्यास, अपघाताच्या स्थितीत बाईकला हलवू नका |
जखमी व्यक्तींची दखल घ्या आणि जिथे ट्रीटमेंट घेतली जाईल. त्या हॉस्पिटल्सची नोंद घ्या |
थर्ड-पार्टी दायित्वाच्या बाबतीत, स्थानिक पोलिस स्टेशन आणि इन्श्युरन्स कंपनीशी लवकरात लवकर संपर्क साधा. कोणत्याही परिस्थितीत पळ काढू नका |
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
निर्धास्त राहा, इलेक्ट्रिक वाहन चालवा आणि वाहतुकीचे भविष्य इन्श्युअर करा
FY12 पासून रजिस्टर्ड ईव्ही
आजच्या तारखेला इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन
2030 पर्यंत अपेक्षित ईव्ही सेल्स
सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिक वाहन टू-व्हीलर आणि 3 व्हीलर आहे
(18,050 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
सिबा प्रसाद मोहंती
वाहन आमच्या झोनल मॅनेजर सरांनी वापरले होते. आम्ही थोड्या अवधीत वाहन वापरण्यासाठी तयार करुन आपल्याद्वारे सुरू केलेल्या वेळेवर आणि जलद कारवाईचे आम्ही आभारी आहोत. या कृतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.
राहुल
“निवडण्याकरिता पर्यायांची श्रेणी
परिपूर्ण असल्याने मी सर्व बाबतीत परिपूर्णतेचा ध्यास घेतला. माझी कार इन्श्युरन्स पॉलिसी देखील फायदेशीर असावी अशी माझी इच्छा होती...
मीरा
“ओटीएस क्लेम आमच्यासाठी संकटात वरदानचं ठरलं
जेव्हा एखादी दुर्घटना घडली तेव्हा मी रस्त्याच्या मध्येचं होतो. कॅशच्या अडचणीसह, मी माझ्या मासिक बजेटवर परिणाम न करता माझी कार सर्व्हिस करण्याचे मार्ग शोधत होतो...
भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या कोणत्याही वाहनाकडे थर्ड-पार्टी इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे जे कायदेशीर आदेश आहे. इन्श्युरन्सशिवाय आढळलेल्या कोणालाही अधिकाधिक दंड किंवा काही स्थितीत कारावासाची शिक्षाही भोगावी लागते.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी करताना, प्लॅन अंतर्गत काय कव्हर केले जाते आणि कव्हर केले जात नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, वैशिष्ट्ये, लाभ आणि कोटेशन हे इन्श्युरर निहाय भिन्न असतील. त्यामुळे, जलदपणे इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू नका. सहजपणे खरेदी करण्यासाठी ई-बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन पाहणे चांगले आहे.
जेव्हा तुमचे वाहन सुरक्षित करण्याची वेळ येते, तेव्हा सर्वसमावेशक टू-व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन निवडण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. जर तुमच्याकडे ई-बाईक असेल तर तुम्हाला सर्वोत्तम बाईक इन्श्युरन्स पॉलिसीसह पुरेसे कव्हर केले जाईल याची खात्री करा. आवश्यक असल्यास तुम्ही बेस प्लॅनमध्ये ॲड-ऑन्ससह देखील पाहू शकता ज्यामुळे अनिश्चितता असल्यास ई-बाईक अधिक सुरक्षित होईल.
होय, क्लेम करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. तुमच्याकडे योग्य डॉक्युमेंट्स असल्याचे आणि प्रीमियम वेळेवर भरण्याची खात्री करा. तुम्ही ई-बाईक इन्श्युरन्सची क्लेम स्थिती ऑनलाईन तपासू शकता.
नवीन वाहनासाठी, थर्ड पार्टी दायित्वासाठी 5 वर्षाचे कव्हरेज असणे अनिवार्य आहे, तर जुन्या वाहनांसाठी 1 वर्ष, 2 वर्षे किंवा 3 वर्षाचा कालावधी पर्याय उपलब्ध आहेत.
नाही, बहुतांश बाईक इन्श्युरन्स पॉलिसी बॅटरी रिप्लेसमेंट कव्हर करत नाहीत कारण त्याला उपभोग्य पार्ट मानले जाते. तथापि, काही इन्श्युरर त्यास ॲड-ऑन म्हणून ऑफर करू शकतात.
होय, मोटर व्हेईकल्स ॲक्टनुसार, इलेक्ट्रिक बाईककडे किमान थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे.
तुम्हाला तुमच्या बाईकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ओळखीचा पुरावा, ॲड्रेसचा पुरावा आणि असल्यास मागील पॉलिसी तपशील आवश्यक असेल.
नाही, इलेक्ट्रिक बाईकसाठी पोल्यूशन अंडर कंट्रोल (पीयूसी) सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कारण ते उत्सर्जन-मुक्त असतात.
टू-व्हीलर इन्श्युरन्सचे मुख्य दोन प्रकार म्हणजे थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स आणि सर्वसमावेशक इन्श्युरन्स.
होय, इन्श्युरन्स पॉलिसी वाहनाच्या प्रकारानुसार भिन्न असतात. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणाऱ्या विशिष्ट पॉलिसी आहेत.
होय, सर्व ई-बाईकला कायद्यानुसार किमान थर्ड-पार्टी इन्श्युरन्सची आवश्यकता आहे.
होय, इतर कोणत्याही वाहनाप्रमाणेच इलेक्ट्रिक स्कूटरसाठी इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे.
तुम्ही विविध इन्श्युरन्स वेबसाईटला भेट देऊन, कव्हरेज तपासून आणि प्रीमियम आणि वैशिष्ट्यांची तुलना करून ई-बाईक इन्श्युरन्सची ऑनलाईन तुलना करू शकता.
होय, थर्ड-पार्टी इन्श्युरन्स वैध आणि अनिवार्य आहे कारण ते थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर दायित्वांना कव्हर करते.
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा