पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
चार्जिंग स्टेशन शोधा
सरकारी मार्गदर्शक तत्त्वे
IRDAI मार्गदर्शक तत्त्वे
IRDAI द्वारे टीपी रेट सर्क्युलर
आमच्या वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांच्या सर्व्हिससह आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला मन:शांतीची सुनिश्चिती देतो. तुम्हाला मदत करण्यासाठी आमची टीम फक्त एक कॉल किंवा एक क्लिक वर आहे किंवा तुम्ही भारतात कुठे असलात हे लक्षात न घेता तुम्हाला मदत करण्यासाठी प्रयत्न करतो.
तुम्हाला टायर बदलायचा असो की इलेक्ट्रिक वाहनाच्या मोटर/बॅटरी इ. साठी तज्ज्ञांची आवश्यकता असो, तुम्ही कोणत्याही वेळी आमच्याशी संपर्क साधू शकता आणि विविध परिस्थितीसाठी स्पॉट असिस्टन्सचा लाभ घेऊ शकता.
* निवडक शहरांमध्ये
अटी लागू
निर्धास्त राहा, इलेक्ट्रिक वाहन चालवा आणि वाहतुकीचे भविष्य इन्श्युअर करा
इलेक्ट्रिक आणि शाश्वत मोबिलिटीच्या परिवर्तनात प्रमुख योगदान देण्याच्या कस्टमर्सच्या धोरणांमुळे बजाज आलियान्झ ईव्ही इन्श्युरन्स युनिक सर्व्हिसेस ऑफर करते. ज्याद्वारे कस्टमर्सच्या समस्यांचे समाधान केले जाते:
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होत आहे. ईव्ही हे पर्यावरण पूरक आणि किफायतशीर आणि कमी मेंटेनन्स खर्च यामुळे कस्टमरच्या पसंतीस उतरले आहेत. यासोबतच केंद्र सरकार ईव्ही वाहनांना चालना देण्यासाठी सातत्याने नवीन उपक्रम हाती घेत आहेत.
पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपायात सातत्याने वाढ करण्याच्या हेतूने सरकार आणि इंडस्ट्री संस्थांच्या पुढाकारामुळे ईव्हीच्या वापरात आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने ईव्ही खरेदी करणाऱ्या लोकांमुळे ईव्ही इंडस्ट्रीला भारतात निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे. ईव्ही खरेदी केलेले किंवा खरेदीचा हेतू असलेल्या व्यक्तींकडे ईव्ही इन्श्युरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.
बजाज आलियान्झची ईव्ही इन्श्युरन्स पॉलिसी जनरल इन्श्युरन्स अपघातासारख्या घटनांच्या बाबतीत कोणत्याही संभाव्य आर्थिक नुकसान किंवा हानीपासून ईव्ही कव्हर करते. ईव्ही साठीचा इन्श्युरन्स कोणत्याही संभाव्य आर्थिक जोखीमांपासून वाहन मालकांना सुरक्षित करण्यास मदत करतो आणि गरजेच्या वेळी त्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करतो. आमची पॉलिसी तुम्हाला तुमच्या वाहनासाठी 11 रोडसाईड असिस्टन्स सर्व्हिस देखील प्रदान करते ज्यामध्ये समर्पित ईव्ही हेल्पलाईन, ऑन-साईट चार्जिंग, एसओएस, आऊट ऑफ एनर्जी टोईंग आणि अनेक सर्व्हिसचा समावेश होतो.
हेल्थ सीडीसी मार्फत ऑन द गो क्लेम सेटलमेंट.
मोटर हा इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सर्व्हिसिंगसाठी सर्वात महागड्या भागांपैकी एक असल्याने, तुम्ही तुमच्या वाहनाच्या मोटरला खराब होण्यापासून किंवा अपघातापासून रिकव्हर करण्यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो अधिक वाचा
मोटर संरक्षण(इंजिन प्रोटेक्ट ॲड-ऑन अंतर्गत कव्हर केले जाते) :
मोटर हा इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सर्व्हिसिंग करण्यासाठी सर्वात महागडा पार्ट असल्याने तुम्हाला नादुरुस्ती किंवा अपघाताच्या स्थितीत तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागू शकतो.. म्हणूनच मोटर संरक्षण हा तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसीमधील फीचर करण्यासाठी सर्वात आदर्श उपाय आहे. यामुळे तुमच्या वाहनाच्या मोटर दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल
आंशिक नुकसानाच्या स्थितीत दुरुस्तीदरम्यान रिप्लेसमेंट साठी अनुमती असलेल्या मूल्यांकन केलेल्या पार्टसाठी डेप्रीसिएशन रक्कम आंशिक किंवा पूर्ण अधिक वाचा
डेप्रीसिएशन कव्हर :
पॉलिसी कालावधीदरम्यान इन्श्युअर्ड वाहनाला आंशिक नुकसान झाल्यास दुरुस्ती दरम्यान बदलीसाठी अनुमती असलेल्या मूल्यांकन केलेल्या पार्ट साठी डेप्रीसिएट रक्कम, अंशतः किंवा पूर्णपणे. मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत सेट केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन क्लेम आहेत.
तुमच्या गाडीच्या ओन-डॅमेज संबंधित सर्व समस्यांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन
ईव्ही खरेदी करणे आणि ईव्हीचा मेंटेनन्स करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जेव्हा तुमच्या वाहनाच्या मेंटेनन्सचा विषय येतो. तेव्हा विविध खर्च यामध्ये समाविष्ट असतात अधिक वाचा
उपभोगासाठीचा खर्च :
ईव्ही खरेदी करणे आणि ईव्हीचे मेंटेनन्स ठेवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जेव्हा स्पेअर पार्ट्सची सर्व्हिसिंग करण्यापासून ते बदलण्यासाठी तुमच्या वाहनाच्या मेंटेनन्सचा विषय येतो. तेव्हा तुमच्या वाहनाच्या मेंटेनन्समध्ये विविध खर्च समाविष्ट असतात.. आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट बाबत देखील बोलत नाही जे प्रत्येक वेळी आणि अपघाताच्या वेळी बदलणे आवश्यक आहे. उपभोग्य खर्चाच्या कव्हरेजसह, तुम्ही सर्व्हिसिंगच्या वेळी किंवा अपघातानंतर तुमच्या वाहनासाठी उपभोग्य वस्तूंच्या वापरात समाविष्ट खर्चाची काळजी घेऊ शकता.
1. किमी आधारावर प्लॅन निवडण्याचा पर्याय 2. पॉलिसी कालावधी दरम्यान किमी संपल्यास, तुम्ही टॉप-अप प्लॅनद्वारे किमी जोडू शकता लाभ सुरू ठेवण्यासाठी अधिक वाचा
तुमचे स्वत:चे प्रीमियम निवडा आणि तुमची स्वत:ची पॉलिसी निवडा
1. किमी आधारित प्लॅन निवडण्याचा पर्याय
2. पॉलिसी कालावधीमध्ये किमी संपले आहे त्यानंतर तुम्ही लाभ सुरू ठेवण्यासाठी टॉप-अप प्लॅनद्वारे किमी जोडू शकता
3. नो क्लेम बोनस - शुल्क तरतुदीनुसार
4. टेलिमॅटिक्स: टेलिमॅटिक्स सक्षम डिव्हाईस किंवा मोबाईल कनेक्टेड किंवा BJAZ चालित स्मार्ट ॲप आणि/किंवा वाहन चालवण्याच्या वर्तनावर आधारित प्रीमियम लाभ
हवामान बदल, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऊर्जा संकटाच्या चिंतेने प्रेरित भारताच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत अनोखे परिवर्तन होत आहे.. इलेक्ट्रिक मोबिलिटी भारतातील पारंपारिक जीवाश्म इंधनावर आधारित वाहतूक संरक्षणात बदल करण्याची सुनिश्चिती बहाल करते.. प्रत्येक विकसित राष्ट्र स्वच्छ मोबिलिटीच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
भारतात ईव्हीच्या मागणीत सातत्याने वाढ; इंटर्नल कंम्बशन्स इंजिन (आयसीई) ते इलेक्ट्रिक मोटर असा होत असलेला मोठा बदल इन्श्युअर्ड आणि इन्श्युरर्स सह व्यापक ऑटोमोटिव्ह इकोसिस्टीमवर लक्षणीय परिणाम करतो आहे. पायाभूत सुविधा आणि मुख्य तंत्रज्ञान बदलून सादर केलेल्या नवीन जोखीम घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी इन्श्युरन्स कंपन्यांना आवश्यक आहे. सरकारचे पर्यावरणपूरक धोरणांना चालना देण्याचे धोरण असल्याने आणि ईव्हीच्या मागणीतही वाढ होत असल्याने आगामी काळखंडात इन्श्युरर्स हा नवीन सेगमेंट म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे.
ईव्ही केवळ पर्यावरण पूरक नाहीत. परंतु पेट्रोल आणि डिझेल साठी पर्यावरण पूरक पर्याय दिला जातो. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे दीर्घ पल्ल्यासाठी निश्चितच किफायतशीर आहेत.. दरम्यान, मुलभूत स्वरुपाची बाब निश्चितच निर्माण होते. ते म्हणजे आपल्याकडे पर्याप्त इन्श्युरन्स पॉलिसी आहे का?. ईव्ही इन्श्युरन्स समजून घेण्यापूर्वी, आपण भारतातील ईव्ही मार्केट बाबत संक्षिप्तपणे समजून घेऊ.
भारतातील इलेक्ट्रिक वाहन इंडस्ट्री अद्याप नवीन आहे. मात्र, इंडस्ट्रीत विकासासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे. आपल्याकडे फेम I, फेम II आणि राज्य-स्तरीय स्पर्धात्मक ईव्ही सपोर्टिव्ह पॉलिसी यासारख्या भक्कम पॉलिसी आहेत. आज ग्लोबल ईव्ही उत्पादक हब बनण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे. फ्लीट ऑपरेटर्स, सार्वजनिक वाहतूक आणि शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्म यांना आकर्षित करणे सोपे असल्याने भारत हे एक युनिक मार्केट ठरत आहे. आगामी दोन वर्षे इंडस्ट्रीसाठी निश्चितच महत्वाचे आहे. कारण मार्केट मध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये सिक्युरिटी आणि सेफ्टी हे नेहमीच प्राधान्याचे विषय राहिले आहेत. आता तुम्ही तुमची मौल्यवान ईव्ही आमच्या ईव्ही इन्श्युरन्स पॉलिसी सह सहजपणे सुरक्षित ठेऊ शकतात आणि मन:शांती अनुभवू शकता.
मोटर व्हेईकल्स ॲक्ट नुसार, भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांना थर्ड-पार्टी व्हेईकल इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे. या नियमाचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास इतर कायदेशीर परिणामांसह मोठ्या प्रमाणात दंडही आकारला जाईल. ईव्ही इन्श्युरन्स असल्याने ग्राहकांना त्यांच्या वाहनांसाठी योग्य संरक्षण मिळविण्यास मदत होईल.
जेव्हा इन्श्युरन्सचा विचार करतो. तेव्हा ईव्ही साठी वैशिष्ट्यपूर्ण गरज असते.. आमच्या ईव्ही इन्श्युरन्स पॉलिसीसह, आम्ही सर्वोत्तम उपाय प्रदान करण्याचे आणि तुमच्या मौल्यवान मालमत्तेच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सर्व्हिस प्रदान करण्याचे वचन देतो. आमचे ईव्ही इन्श्युरन्स निवडा आणि रस्त्यावर निर्धास्तपणे वाहन चालवा!
आमची इन्श्युरन्स पॉलिसी विविध वैशिष्ट्यांनी युक्त आहे. पॉलिसी केवळ वाहन खरेदीदारांसाठी लाभदायक नसून अन्य पार्टी साठी उपयुक्त आहे आणि मालकीच्या स्वरुपात निश्चितपणे फायनान्शियल सिक्युरिटी प्रदान करते.. योग्य ईव्ही इन्श्युरन्स असल्याने वाहन मालकाला कायद्याचे पालन करण्यास मदत होते तसेच त्यांचे वाहन संरक्षित करण्यास सक्षम बनवते.
मोटर किलोवॅट |
एक वर्षाची पॉलिसी |
दीर्घकालीन पॉलिसी-5 वर्षे (नवीन वाहनांसाठी) |
3 KW पेक्षा अधिक नाही |
₹ 457 |
₹2,466 |
3 KW पेक्षा जास्त परंतु 7 KW पेक्षा जास्त नाही |
₹ 607 |
₹3,273 |
7 KW पेक्षा जास्त परंतु 16 KW पेक्षा जास्त नाही |
₹1,161 |
₹6,260 |
16 KW पेक्षा जास्त |
₹2,383 |
₹12,849 |
मोटर सीसी |
एक वर्षाची पॉलिसी |
दीर्घकालीन पॉलिसी-5 वर्षे (नवीन वाहनांसाठी) |
75 cc पेक्षा अधिक नाही |
₹ 538 |
₹2,901 |
75 cc पेक्षा अधिक मात्र 150 cc पेक्षा अधिक नाही |
₹ 714 |
₹3,851 |
150 cc पेक्षा अधिक मात्र 350 cc पेक्षा अधिक नाही |
₹1,366 |
₹7,365 |
350 cc पेक्षा जास्त |
₹2,804 |
₹15,117 |
मोटर किलोवॅट |
एक वर्षाची पॉलिसी |
दीर्घकालीन पॉलिसी-3 वर्षे (नवीन वाहनांसाठी) |
30 KW पेक्षा अधिक नाही |
₹1,780 |
₹5,543 |
30 KW पेक्षा जास्त परंतु 65 KW पेक्षा जास्त नाही |
₹2,904 |
₹9,044 |
65 KW पेक्षा जास्त |
₹6,712 |
₹20,907 |
मोटर सीसी |
एक वर्षाची पॉलिसी |
दीर्घकालीन पॉलिसी-3 वर्षे (नवीन वाहनांसाठी) |
1000 cc पेक्षा अधिक नाही |
₹2,094 |
₹6,521 |
1000 cc पेक्षा अधिक मात्र 1500 cc पेक्षा अधिक नाही |
₹3,416 |
₹10,640 |
1500 cc पेक्षा जास्त |
₹7,897 |
₹24,596 |
अस्वीकरण: वाहनानुसार इलेक्ट्रिक मोटर इन्श्युरन्स प्रीमियम मध्ये बदल होऊ शकतो
FY12 पासून रजिस्टर्ड ईव्ही
आजच्या तारखेला इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन
2030 पर्यंत अपेक्षित ईव्ही सेल्स
सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिक वाहन टू-व्हीलर आणि 3 व्हीलर आहे
वाहन इन्श्युरन्स क्लेम दाखल करणे तुम्ही समजता त्याप्रमाणे निश्चितच कठीण नाही. मात्र, त्यासाठी तुम्हाला योग्य इन्श्युरन्स प्रोव्हायडरची निवड करणे महत्वपूर्ण असणार आहे. तुम्हाला काळजी घ्यावयाच्या काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे.
क्लेमसाठी रजिस्टर करण्यासाठी आमच्या वेबसाईटवर लॉग-इन करा किंवा आमच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करा. तुम्ही क्लेम करण्यात आणि आमच्याशी संपर्क साधण्यात विलंब झाल्यास, तुम्ही वापरू शकणाऱ्या पुराव्यांशी छेडछाड होण्याची संधी अधिक आहे.
मोटर इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस कोणत्याही अडचणीशिवाय करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे खालील डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे:
तुम्ही डॉक्युमेंट्स सबमिट केल्यावर आम्ही प्रोसेस सुरू करू आणि प्राप्तकर्ता पार्टीला थेट पडताळणीनंतर पैसे पाठवू.
जेव्हा आपण ऑनलाईन कार इन्श्युरन्स खरेदी करता तेव्हा काही मिनिटांत प्रक्रिया अखंडपणे पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी असल्याची खात्री करा -
(18,050 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
सिबा प्रसाद मोहंती
वाहन आमच्या झोनल मॅनेजर सरांनी वापरले होते. आम्ही थोड्या अवधीत वाहन वापरण्यासाठी तयार करुन आपल्याद्वारे सुरू केलेल्या वेळेवर आणि जलद कारवाईचे आम्ही आभारी आहोत. या कृतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.
राहुल
“निवडण्याकरिता पर्यायांची श्रेणी
परिपूर्ण असल्याने मी सर्व बाबतीत परिपूर्णतेचा ध्यास घेतला. माझी कार इन्श्युरन्स पॉलिसी देखील फायदेशीर असावी अशी माझी इच्छा होती...
मीरा
“ओटीएस क्लेम आमच्यासाठी संकटात वरदानचं ठरलं
जेव्हा एखादी दुर्घटना घडली तेव्हा मी रस्त्याच्या मध्येचं होतो. कॅशच्या अडचणीसह, मी माझ्या मासिक बजेटवर परिणाम न करता माझी कार सर्व्हिस करण्याचे मार्ग शोधत होतो...
डिझेल, पेट्रोल किंवा सीएनजी वरील वाहनांच्या प्रमाणेच तुम्ही इलेक्ट्रिक वाहन इन्श्युरन्स पॉलिसीसह तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाचा इन्श्युरन्स देखील घेऊ शकता. कायद्यानुसार अनिवार्य थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅनसह ईव्ही सुरक्षित करा.
होय, पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने महाग असतात. तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट असल्यामुळे ईव्ही मध्ये अधिक रिपेअर किंवा रिप्लेसमेंटचा खर्च समाविष्ट आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल इन्श्युरन्स प्रीमियम वाहन खर्च, प्रकार, ईव्हीचे वय आणि अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. ईव्ही व्हेईकल इन्श्युरन्स हा इन्श्युरर निहाय भिन्न असतो.
IRDAI नुसार, भारतातील इन्श्युरन्स कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी थर्ड-पार्टी इन्श्युरन्सवर 15% सवलत देणे आवश्यक आहे. तथापि, योग्य संरक्षणासाठी, सर्वसमावेशक इलेक्ट्रिक मोटर इन्श्युरन्स निवडण्याची शिफारस केली जाते
कोणत्याही परिस्थितीत वाहनाच्या संपूर्ण संरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहन इन्श्युरन्स पॉलिसी महत्त्वाची आहे. ईव्ही ऑटो इन्श्युरन्स असल्याने तुम्हाला आर्थिक तणावांचा सामना करावा लागणार नाही आणि निश्चितपणे मन:शांती अनुभवाल.
एक्स्ट्रा प्रीमियम भरून, तुम्ही बेस ईव्ही इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेल्या लाभांचा फायदा घेऊ शकता. ॲड-ऑन प्रीमियम हे इन्श्युरर निहाय भिन्न असेल. सर्वप्रथम तुमच्या गरजांचे विश्लेषण करण्याचे आणि त्यानुसार ईव्ही इन्श्युरन्ससाठी योग्य ॲड-ऑन्सची निवड करण्याचा सल्ला दिला जातो.
कोणत्याही मनुष्यनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे इलेक्ट्रिक वाहनाला कोणतेही नुकसान/हानी झाल्यास सर्वसमावेशक इलेक्ट्रिक मोटर इन्श्युरन्स पॉलिसी कव्हर देते. थर्ड-पार्टी मालक, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान किंवा हानी झाल्यास हे कव्हर देखील प्रदान करते.
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा