रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही परदेशात तुमच्या प्रवासादरम्यान अनपेक्षित घटना कव्हर करण्यासाठी डिझाईन केलेली पॉलिसी आहे. यामध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, ट्रिप रद्दीकरण, सामान हरवणे आणि इतर प्रवासाशी संबंधित जोखमींसाठी कव्हरेज समाविष्ट आहे. या प्रकारचा इन्श्युरन्स तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संरक्षित असल्याची खात्री करतो आणि कोणत्याही चिंतेशिवाय तुमच्या ट्रिपचा आनंद घेऊ शकतो.
परदेशात तुमचा पासपोर्ट किंवा चेक-इन केलेले सामान हरवल्याची कल्पना करा. किंवा तुम्ही आजारी पडता, फ्लाईटला विलंब होतो किंवा तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट गमावता. तर, यासारख्या परिस्थिती निश्चितच भयानक असू शकतात. परदेशात असताना कोणतीही दुर्घटना किंवा आजार तुम्हाला अडकवू शकतात.
बजाज आलियान्झ इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनसह, तुम्ही आनंदी आठवणीसह परत येऊ शकता. परदेशी ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे तुम्हाला कोणत्याही अप्रिय घटनेपासून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते.
परदेशातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा ट्रिप कर्टेलमेंट पासून ते पासपोर्ट किंवा सामान हरवण्यापर्यंत, आम्ही तुम्हाला संपूर्ण ट्रिपमध्ये कव्हर केले आहे. ट्रॅव्हल इन्श्युरन्स विशेषत: महामारीनंतरच्या जगात कोणत्याही किमतीत दुर्लक्षित केले जाऊ नये. कोविड-19 हे एक उदाहरण आहे ज्याने हे सिद्ध केले आहे की आयुष्य निश्चितच अप्रत्याशित आहे. इन्श्युरन्स कव्हरेजच्या स्वरूपात आर्थिक सुरक्षा कुशन असल्याने तुम्हाला जगभरात चिंता-मुक्त प्रवास करण्याची खात्री मिळू शकते.
तुम्ही तुमचे फ्लाईट तिकीट बुक करण्यापूर्वी नेहमीच प्रवासाची मार्गदर्शक तत्त्वे तपासा. प्रवास हा वैयक्तिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक जीवनाचा भाग आहे. तुम्ही फ्लाईटवर जाण्यापूर्वी, भारतातून इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करून स्वत:ला सुरक्षित करा.
पर्याप्त ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हरेज असल्याने तुम्ही परदेशात असताना तुमची सुरक्षा सुनिश्चित होते. सर्वोत्तम इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत ऑफर केलेल्या प्रमुख वैशिष्ट्यांचा सारांश येथे दिला आहे:
बजाज आलियान्झ इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह, तुम्ही अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि आमच्या विशेष काळजीसह प्रवास करीत आहात. आमचे प्लॅन्स संपूर्ण संरक्षण आणि मनःशांती देण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.
मापदंड |
माहिती |
प्लॅनचे प्रकार |
इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सीनिअर सिटीझन, कॉर्पोरेट आणि स्टुडंट |
लवचिकता |
प्रवासाच्या गरजांनुसार कस्टमाईज करण्याचे स्वातंत्र्य |
सहाय्य |
मिस्ड कॉल सुविधेसह चोवीस तास सपोर्ट |
कोविड-19 कव्हर |
कव्हर्ड* |
ॲड-ऑन लाभ |
होय, जसे ट्रिप डीले डिलाईट, शेंगेन कव्हर, आपत्कालीन हॉटेल निवास इ. |
क्लेम प्रोसेस |
डिजिटली-सक्षम प्रोसेस |
क्लेम सेटलमेंट |
जलद प्रोसेसिंगसाठी इन-हाऊस टीम |
बहुतेक वेळा, आपल्यापैकी बहुतेकांना वाटते की ट्रॅव्हल इन्श्युरन्स महत्त्वाचे नाही. अनेकदा असे होते की देशाचा मँडेट असल्यावरच लोक त्यांच्या प्रवासाच्या कार्यक्रमात इन्श्युरन्स पॉलिसीला समाविष्ट करण्याचा विचार करतात.
होय, तुम्ही हे बरोबर वाचले आहे! क्यूबा, रशिया, शेंगेन देश इत्यादी सारख्या देशांमध्ये इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता अनिवार्य आहे.
सर्वसमावेशक परदेशी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी असल्याने ट्रिप दरम्यान कोणत्याही वेळी उद्भवणाऱ्या आर्थिक आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कव्हर केल्या जातात. हे विशिष्ट मर्यादेपर्यंत भरपाई देखील प्रदान करते.
इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपन्या निवडताना, प्रवासादरम्यान योग्य संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठा, प्लॅन ऑफरिंग्स आणि कस्टमर सपोर्ट सर्व्हिसेसचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे.
भारतातील आमचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन तुम्हाला तुमच्या इंटरनॅशनल ट्रिपवर कोणत्याही वेळी होणाऱ्या प्रत्येक संभाव्य परिस्थितीत कव्हर करेल:
इतर इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपन्यांकडून प्लॅन्सची तुलना करताना, ऑफर केलेल्या कव्हरेजसाठी तुम्हाला सर्वोत्तम मूल्य मिळेल याची खात्री करण्यासाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स खर्चाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. परदेशात सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्श्युरन्स मनःशांती आणि आर्थिक संरक्षण प्रदान करू शकते.
टीप: ही विस्तृत लिस्ट नाही. अधिक माहितीसाठी, पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.
आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि तुमच्या इंटरनॅशनल ट्रिप दरम्यान काहीही चुकीचे घडू नये असे इच्छितो. काय कव्हर केले जाते हे जाणून घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जात नाही हे देखील तुम्हाला माहित असावे. आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये वगळलेल्या सामान्य परिस्थिती/घटना/परिस्थितीचा सारांश येथे दिला आहे:
टीप: ही विस्तृत लिस्ट नाही. अधिक माहितीसाठी, पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.
तुम्ही सिंगल-ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करीत असाल किंवा मल्टी-ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करत असाल, त्यासाठी बरेच संशोधन आवश्यक असते. तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी, ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करताना खाली सूचीबद्ध काही घटक तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहेत:
विविध इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपन्या आणि त्यांच्या ऑफरिंगचा रिसर्च केल्याने तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या गरजांसाठी सर्वात योग्य प्लॅन शोधण्यास मदत होईल.
अटी व शर्ती लागू
इंटरनॅशनल ट्रिप रोमांचक वाटत असली, तरीही त्यासाठी प्लॅनिंग किचकट असू शकते. तुम्ही तुमच्या गंतव्यावर जाण्यापूर्वी, खाली महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
सर्वप्रथम!
यानंतर शेवटच्या निवडीनुसार संबंधित पर्याय निवडा
तुम्ही तुमचा शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन मिळवून सुरक्षित राहू शकता.
पुरेसे ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हरेज असणे विशेषत: आंतरराष्ट्रीय भूमीवर हा एक चांगला निर्णय आहे. प्रत्येक परदेशात प्रवेश करण्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपत्कालीन परिस्थिती कधीही दार ठोठावत येत नाही. सामान हरवणे किंवा अनपेक्षित घटना ट्रिप कॅन्सलेशन तुमच्यावर भावनात्मक आणि आर्थिक भार देखील पडू शकतो. पर्याप्त इंटरनॅशनल कव्हरेज आर्थिक पैलूची काळजी घेते आणि तुम्ही चिंता-मुक्त राहता.
कोणत्या देशांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स आवश्यक आहे याचा विचार करत आहात? कोणताही गोंधळ टाळण्यासाठी, तुम्ही भेट देण्याची प्लॅनिंग बनवत असलेल्या गंतव्याच्या दूतावासाशी किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधा. खालील टेबलमध्ये देशांचे नाव आहेत जेथे ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे:
अल्जेरिया |
मोरोक्को |
संयुक्त राज्य अमेरिका |
अर्जेंटिना |
नेपाळ |
टोगे |
अरुबा |
रोमॅनिया |
टर्की |
क्यूबा |
शेंगेन देश |
|
लेबनॉन |
संयुक्त अरब अमीरात |
|
टीप: ही विस्तृत लिस्ट नाही. देशांच्या पॉलिसीनुसार देश जोडले / हटवले जाऊ शकतात जे बदलाच्या अधीन असतात.
कधीकधी व्हिसासाठी अप्लाय करणे आणि तो मिळवणे खूपच कठीण असू शकते. तथापि, काही देश व्हिसा-ऑन-अरायव्हल ऑफर करतात आणि तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मधून जाण्याची आवश्यकता नसते.
खालील टेबलमध्ये भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा-ऑन-अरायव्हलची परवानगी देणाऱ्या देशांची नावे दर्शविली आहेत:
अँगोला |
इंडोनेशिया |
मॉरीटेनिया* |
सोमालिया* |
बोलव्हिया |
इराण |
नायजेरिया* |
ट्युनेशिया |
काबो वर्दे |
जमैका |
कतार |
टुवालू |
कॅमेरून युनियन रिपब्लिक |
जॉर्डन |
रिपब्लिक ऑफ मार्शल आयलँड्स |
वनुआतु |
कुक आयलँड्स |
किरिबाती |
रियुनियन आयलँड* |
झिम्बाब्वे |
फिजी |
लाओस |
रवांडा |
|
गिनिया बिसाऊ* |
मादागास्कर |
सिशेल्स |
|
खालील टेबलमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल आणि ई-व्हिसा सुविधा प्रदान करणाऱ्या देशांची यादी दर्शविली आहे:
कंबोडिया |
म्यानमार |
सुरिनाम |
थायलँड |
इथिओपिया* |
सेंट लूसिया |
तझाकिस्तान |
व्हिएतनाम |
केनिया |
श्रीलंका |
टांझानिया |
|
भारतीय पासपोर्ट धारकासाठी शेंगेन व्हिसाच्या आवश्यकतेदरम्यान, ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी असणे चुकवता येणार नाही. व्हिसा ॲप्लिकेशनची पूर्तता करण्यासाठी शेंगेन देशांनी ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असण्याचे नियम निश्चित केले आहेत.
शेंगेन देशाला भेट देण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही भारतीयाकडे युरोपला भेट देण्यासाठी शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे. भारतातून शेंगेन व्हिसा करिता अप्लाय करण्यासाठी, खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे:!
तुम्ही तुमचा शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन मिळवून सुरक्षित राहू शकता.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स इंटरनॅशनल क्लेम प्रोसेस समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही travel@bajajallianz.co.in वर डॉक्युमेंट्स पाठवून ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी ऑनलाईन क्लेम दाखल करू शकता
हॉस्पिटलायझेशनच्या सूचनेसाठी कृपया +91 124 6174720 डायल करून आमची मिस्ड कॉल सुविधा वापरा:
कॅशलेस क्लेम केवळ परदेशातील हॉस्पिटलायझेशनसाठी लागू आहे. हॉस्पिटलायझेशनचा खर्च यूएसडी 500 पेक्षा जास्त असावा.
रिएम्बर्समेंटसाठी सामान्यपणे 10 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस लागतात. सादर केलेली डॉक्युमेंट्स पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करा.
फक्त सामान पॅक करणे, निवास आणि फ्लाईट तिकीटे बुक करणे याहून बऱ्याच काही गोष्टी असतात. येथे जलद आवश्यक इंटरनॅशनल ट्रॅव्हल चेकलिस्ट आहे:
ट्रॅव्हल विथ केअर!
जर ट्रिपला विलंब झाला तर आम्ही ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटची विशेष सर्व्हिस देखील ऑफर करतो. जर तुम्ही बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स मोबाईल ॲप वापरत असाल तर तुम्हाला ट्रिप डीलेसाठी क्लेम करण्याची गरज नाही.
मोबाईल ॲप फ्लाईटचा ट्रॅक ठेवते. जर फ्लाईट डीले असेल तर मर्यादेनुसार पेआऊट ऑटोमॅटिकरित्या प्रोसेस केले जातात.
*अटी व शर्ती लागू
(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
मदनमोहन गोविंदाराजुलु
अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे
पायल नायक
खूपच यूजर फ्रेंडली व सुविधाजनक. बजाज आलियान्झ टीम, खूप आभार.
किंजल बोघारा
ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या परवडणार्या प्रीमियमसह खूप चांगल्या सर्व्हिसेस
जगभरातील सर्वच देशांनी ट्रॅव्हल इन्श्युरन्स इंटरनॅशनल पॉलिसी असणे अनिवार्य केलेले नाही. तथापि, त्रास टाळण्यासाठी आणि सुरळीत प्रवास करण्यासाठी, वैध ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी असण्याची शिफारस केली जाते.
होय, भारतातील ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपन्या मिस्ड फ्लाईट कनेक्शनसाठी कव्हर ऑफर करतात. हे इन्श्युरर निहाय बदलू शकते. प्लॅन खरेदी करण्यापूर्वी, प्लॅन काळजीपूर्वक समजून घ्या.
इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी शेड्यूल मधील अटी व शर्तींच्या अधीन ट्रिप रद्दीकरणाच्या बाबतीत कव्हर ऑफर करते. तुमच्या इन्श्युररसह ते तपासण्याचा सल्ला दिला जातो. .
इंटरनॅशनल ट्रिप रद्द करण्याची विविध कारणे असू शकतात. यासारख्या परिस्थितीत सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हरेज तुम्हाला आर्थिक संकटात सोडणार नाही याची खात्री देते. तुम्हाला हॉटेल बुकिंग रद्दीकरण आणि अशाच गोष्टींसाठी विशिष्ट मर्यादेपर्यंत परतफेड केली जाईल.
तिकीट खरेदी केल्यानंतरही तुम्ही ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करू शकता. होय, लवकर तिकीट खरेदी करणे सर्वोत्तम आहे जेणेकरून तुम्ही काही विशिष्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स लाभ गमावणार नाही.
आम्ही विविध वयोगटांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स ऑफर करतो. खालील टेबल भारतात आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष दर्शविते:
प्लॅनचे प्रकार |
निकष |
वैयक्तिक/फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स |
व्यक्तीचे वय: 18 वर्षे ते 60 वर्षे |
स्वतः, त्याचे/तिचे पती / पत्नी आणि 2 अवलंबून असलेली मुले: 21 वर्षांपेक्षा कमी |
|
मुलांचे वय: 6 महिने ते 21 वर्षांदरम्यान |
|
स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स |
16 वर्षांपासून 35 वर्षांपर्यंत |
सीनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्श्युरन्स |
70 वर्षे आणि अधिक |
ग्रुप ट्रॅव्हल इन्श्युरन्स |
किमान: 10 सदस्य |
टीप: निकष इन्श्युरर निहाय आणि देशानुसार बदलू शकतात.
अशा काही इन्श्युरन्स कंपन्या आहेत ज्या कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय कव्हरेज ऑफर करतात. तरीही, विशिष्ट वयोगटांसाठी, वैद्यकीय चाचण्या आवश्यक आहेत. काही देशांमध्ये, अनिवार्य वैद्यकीय चाचण्या आहेत. गंतव्यस्थानाची प्रवास मार्गदर्शक तत्त्वे तपासण्याची आणि त्याचप्रमाणे इन्श्युररकडे तपासणी करण्याची शिफारस केली जाते.
इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे सोपे, सोयीस्कर आणि जलद आहे. तुम्ही ऑफलाईन ट्रॅव्हल प्लॅन खरेदी करण्याचा देखील विचार करू शकता. तुम्ही तुमच्यासाठी ॲक्सेस करण्यायोग्य अशा प्रकारे इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता
परदेशात वैद्यकीय काळजी किंवा उपचार घेणे महाग ठरू शकते. याशिवाय, असे काही देश आहेत जिथे ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे. पासपोर्ट हरवणे, चेक-इन केलेले सामान हरवणे, ट्रिप कर्टेलमेंट इ. सारख्या कोणत्याही अनिश्चित घटनांच्या बाबतीत ट्रॅव्हल इन्श्युरन्स खूप मदत करते.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा