Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

ट्रॅव्हल विथ केअर

कोविड-19 प्रवासाची चिंता


वैद्यकीय खर्च कव्हर

क्वारंटाईन कालावधीत झालेल्या वैद्यकीय खर्चासह कोविड-19 मुळे उद्भवणारे वैद्यकीय खर्च कव्हर करते

वैद्यकीय निर्वासन

कोविड-19 मुळे भारतातील वैद्यकीय सुविधेसाठी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक स्थलांतर प्रदान करते

ट्रिप व्यत्यय आणि विस्तार कव्हर

कोविड-19 मुळे ट्रिप व्यत्यय किंवा विस्तारित किंवा मूळ शेड्यूलच्या पलीकडे जाण्याच्या कारणास्तव निवास आणि वाहतूक खर्च कव्हर करा

ट्रिप कॅन्सलेशन

कोविड-19 मुळे ट्रिप रद्दीकरण झाल्यास फ्लाईट आणि हॉटेल शुल्काची रिएम्बर्समेंट

+ 91 7045177947 वर अधिक मदतीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा

Scan this

Brand Name

#TravelwithCare


तुम्ही एका विदेशी इंटरनॅशनल गंतव्यावर सुट्टीसाठी जाण्यास उत्साहित आहात. फ्लाईटची तिकीटे बुक झाली आहेत, ट्रॅव्हल व्हिसा उपलब्ध आहे, निवासाची व्यवस्था झाली आहे आणि जवळपास सर्वकाही उपलब्ध आहे. परंतु तुम्ही कधीही एअरपोर्टवर सामान गहाळ झाल्यास किंवा तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट चुकविल्यास काय होईल याची कल्पना केली आहे का? जर तुम्ही परदेशात तुमचा पासपोर्ट किंवा वॉलेट हरवला तर? धडकी भरवणारे वाटते, नाही का? खरं तर, अशी कोणतीही परिस्थिती निराशाजनक आणि आर्थिकदृष्ट्या देखील खचणारी आहे. आता तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय आणि आमच्या केअरसह जगाला जाणून घेऊ शकता. दोन दशकांहून अधिक काळापासून आम्ही तुमचे ट्रॅव्हल कम्पॅनियन असून प्रवासाच्या सर्व संभाव्य परिस्थिती बघितल्या आहेत. बजाज आलियान्झ ट्रॅव्हल इन्श्युरन्स जगभरातील प्रवाशांना सहाय्य करते. सुरक्षित प्रवासासाठी ट्रॅव्हल विथ केअर! #TravelwithCare

travelwithcare का

  • आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह सर्वोत्तम अनुभव डिलिव्हर करत, आम्ही मागील 20 वर्षांपासून तुमच्या प्रवासातील मित्र आहोत. सुमारे 80 लाख ग्राहकांना कव्हर करून काळजी, वृद्धी आणि आठवणी निर्माण करण्याची 20 वर्षे झाली आहेत. 

  • तुम्हाला स्मार्ट आणि सुरक्षितपणे जाणून घेण्यास सक्षम करण्यासाठी, आमचे ट्रॅव्हल विथ केअर निवडा. तुम्ही कुठुनही प्रवास सुरू करा, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आनंदी क्षणांसोबतच परत याल आणि तुम्हाला प्रवासाची चिंता नसेल. आमचे ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स विविध प्रवासी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी तयार केलेले आहेत. आम्ही सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्रॉडक्ट आणि सर्व्हिस डिलिव्हर करून तुम्हाला मदत करण्याचे वचन देतो. 

  • आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी कव्हरेज ऑफर करतो. परदेशात प्रवास करण्याचे प्लॅन्स असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करावी. आमचे #travelwithcare तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय ट्रिपचा आनंद घेण्यास मदत करेल. 

ट्रॅव्हल इन्श्युरन्स किती उपयुक्त आहे?

आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी केल्याने तुमचा प्रवास सुरक्षित होतो आणि अनपेक्षित घटनेच्या बाबतीतही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संरक्षित ठेवते. तुम्हाला त्रासमुक्त अनुभव मिळेल याची खात्री करून, आम्ही साहसी प्रवासी आणि सीनिअर सिटीझन्स यांच्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स तयार केले आहेत. ट्रॅव्हल विथ केअर सह तुमच्या एकाधिक किंवा एकाच ट्रिप्ससाठी काळजीपूर्वक प्रवास करा, गरजा आणि बजेटनुसार बदलत आहे. सीनिअर सिटीझन्स साठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स तपासा.

तुमच्या ठिकाणावरून आरामात ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी निवडा. भारतातील सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन निवडा.

आमच्या ट्रॅव्हल विथ केअर प्रवासासह सुरुवात करा!

तुमच्या ट्रिपचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेल्या प्रॉडक्ट्सची रेंज

अधिक माहितीसाठी ब्रोशर डाउनलोड करा

ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करा- ट्रॅव्हल विथ केअर जाणून घ्या

सिंगल ट्रिप : सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे कधी कधी परदेशात प्रवास करतात जे एखादी ट्रिप किंवा 365 दिवसांपर्यंतच्या दीर्घकाळ वास्तव्यासाठी परफेक्ट आहे

वार्षिक मल्टी-ट्रिप:मल्टी-ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अशा प्रवाशांसाठी आहे जे वर्षातून अनेकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा ट्रॅव्हल करतात
कोणतेही 30, 60,90,120,150 आणि 180 दिवस कव्हर होतात

सिंगल ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन

 

कव्हरेज | प्लॅन मध्ये कसे समाविष्ट करू शकता

ट्रॅव्हल एस स्टँडर्ड
यूएसडी 50,000

ट्रॅव्हल एस सिल्व्हर
यूएसडी 1 लाख

ट्रॅव्हल एस
 गोल्ड
यूएसडी 2 लाख

ट्रॅव्हल एस प्लॅटिनम
यूएसडी 5 लाख

ट्रॅव्हल एस सुपर एज
यूएसडी 50,000

कपातयोग्य

आयुर्मान

0-70 वर्षे

0-70 वर्षे

0-70 वर्षे

0-70 वर्षे

70 +

 

वैयक्तिक अपघात (इंटरनॅशनल)

10000

12000

15000

25000

10000

 

जीवनशैली सुधारण्याचे लाभ

3000

5000

6000

10000

NA

 

मुलांचे शिक्षण लाभ

2000

3000

4000

8000

NA

 

अपघाती मृत्यू आणि अपंगत्व- कॉमन कॅरियर (एडी&डी)

5000

6000

7000

10000

2000

 

भारतातील वैयक्तिक अपघात कव्हर (₹)

100000

200000

500000

1000000

100000

 

आजारांसाठी वैद्यकीय अत्यावश्यकता

50000

100000

200000

500000

50000

USD100

पूर्व-विद्यमान आजार कव्हर

NA

NA

NA

5000

NA

USD100

अपघाती वैद्यकीय अत्यावश्यकता

50000

100000

200000

500000

50000

USD100

आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य

500

500

500

500

500

यूएसडी 25

हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस

50/7 दिवस

50/7 दिवस

75/7 दिवस

100/7 दिवस

50/7 दिवस

 

ट्रिप आणि इव्हेंट रद्दीकरण

1000

1500

2000

5000

1000

 

ट्रिप व्यत्यय

500

750

1000

2000

500

 

चेक्ड इन केलेले बॅगेज हरवणे

500

500

750

1000

500

 

चेक्ड-इन बॅगेजचा विलंब

 

 

 

 

 

 

भौगोलिक क्षेत्र - परदेशात

100/10 तास

100/10 तास

200/8 तास

300/6 तास

200/8 तास

6/8/10 तास

भौगोलिक क्षेत्र - भारतात (₹)

1000/10 तास

1000/10 तास

2000/8 तास

3000/6 तास

2000/8 तास

6/8/10 तास

वैयक्तिक दायित्व

50000

100000

150000

200000

100000

 

पासपोर्ट आणि वाहन परवाना हरवणे

300

300

400

500

250

 

गोल्फर्स होल इन वन

300

300

500

1000

NA

 

हायजॅक कव्हर

2000

3000

5000

10000

3000

 

होम बर्गलरी आणि रॉबरी इन्श्युरन्स (₹)

 

 

 

 

 

 

लॅपटॉप व्यतिरिक्त पोर्टेबल उपकरणे

100000

150000

200000

500000

100000

 

लॅपटॉप

100000

100000

100000

100000

100000

 

अन्य

100000

150000

200000

500000

100000

 

स्टँडर्ड फायर अँड स्पेशल पेरिल्स कव्हर (₹)

 

 

 

 

 

 

लॅपटॉप व्यतिरिक्त पोर्टेबल उपकरणे

100000

150000

200000

500000

100000

 

लॅपटॉप

100000

100000

100000

100000

100000

 

अन्य

100000

150000

200000

500000

100000

 

ट्रिप डीले डिलाईट

80/6 तास

100/6 तास

120/5 तास

150/4 तास

80/6 तास

4/5/6 तास

आपत्कालीन कॅश असिस्टन्स सर्व्हिस

500

1000

1000

1500

1000

 

मिस्ड कनेक्शन

250

300

300

300

300

 

बाऊंस्ड हॉटेल

NA

400

500

500

500

 

ट्रिप विस्तार

NA

750

1000

1500

1000

 

कायदेशीर खर्च

NA

NA

1000

1000

NA

 

हवामानाची हमी

NA

NA

200

500

NA

 

एक्स्टेंडेड पेट स्टे (₹)

NA

NA

3000

3000

NA

 

मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, ई-रीडर सह वैयक्तिक वस्तूंचे नुकसान

NA

NA

NA

1500

NA

 

कार हायर एक्सेस इन्श्युरन्स

NA

NA

NA

50

NA

 

पर्यायी वाहतूक खर्च

NA

NA

NA

200

NA

 

अनुकंपा भेट

NA

NA

NA

1000

1000

 

सहानुभूतीपर मुक्काम

NA

NA

NA

1000

1000

 

अल्पवयीन बालकाचे रिटर्न

NA

NA

NA

1000

NA

 

तिकीट ओव्हरबुकिंग

NA

NA

NA

200

200

 

वार्षिक मल्टी-ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन

 

कव्हरेज | प्लॅन मध्ये कसे समाविष्ट करू शकता

ट्रॅव्हल एस कॉर्पोरेट लाईट
यूएसडी 2.5 लाख

ट्रॅव्हल एस कॉर्पोरेट प्लस
यूएसडी 5 लाख

कपातयोग्य

आयुर्मान 

0-120 वर्षे

0-70 वर्षे

 

वैयक्तिक अपघात (इंटरनॅशनल)

10000

10000

 

अपघाती मृत्यू आणि अपंगत्व- कॉमन कॅरियर (एडी&डी)

5000

6000

 

भारतातील वैयक्तिक अपघात कव्हर (₹)

100000

200000

 

आजारांसाठी वैद्यकीय अत्यावश्यकता

250000

500000

USD100

अपघाती वैद्यकीय अत्यावश्यकता

250000

500000

USD100

आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य

500

500

यूएसडी 25

हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस

50/7 दिवस

50/7 दिवस

 

ट्रिप आणि इव्हेंट रद्दीकरण

1000

2000

 

ट्रिप व्यत्यय

500

750

 

चेक्ड इन केलेले बॅगेज हरवणे

500

750

 

चेक्ड-इन बॅगेजचा विलंब

 

 

 

भौगोलिक क्षेत्र - परदेशात

100/10 तास

100/10 तास

6/8/10 तास

भौगोलिक क्षेत्र - भारतात (₹)

1000/10 तास

1000/10 तास

6/8/10 तास

वैयक्तिक दायित्व

100000

100000

 

पासपोर्ट आणि वाहन परवाना हरवणे

300

400

 

गोल्फर्स होल इन वन

300

300

 

हायजॅक कव्हर

2000

3000

 

होम बर्गलरी आणि रॉबरी इन्श्युरन्स (₹)

 

 

 

लॅपटॉप व्यतिरिक्त पोर्टेबल उपकरण

100000

150000

 

लॅपटॉप

100000

150000

 

अन्य

100000

150000

 

स्टँडर्ड फायर अँड स्पेशल पेरिल्स कव्हर (₹)

 

 

 

लॅपटॉप व्यतिरिक्त पोर्टेबल उपकरण

100000

150000

 

लॅपटॉप

100000

150000

 

अन्य

100000

150000

 

ट्रिप डीले डिलाईट

80/6 तास

80/6 तास

4/5/6 तास

आपत्कालीन कॅश असिस्टन्स सर्व्हिस

1000

1000

 

बाऊंस्ड हॉटेल

500

500

 

ट्रिप विस्तार

750

750

 

 

वैद्यकीय उपमर्यादा समजून घेणे

खाली दाखवल्याप्रमाणे उपमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीवर लागू होतील. उप-मर्यादा "आजारांसाठी वैद्यकीय अत्यावश्यकता" आणि "अपघाती वैद्यकीय अत्यावश्यकता" सेक्शन अंतर्गत प्रति हॉस्पिटलायझेशन/ ओपीडी साठी लागू होतील "-

लाभ (यूएसडी मध्ये)

ट्रॅव्हल एस स्टँडर्ड
यूएसडी 50,000

ट्रॅव्हल एस सिल्व्हर
यूएसडी 1 लाख

ट्रॅव्हल एस
 गोल्ड
यूएसडी 2 लाख

ट्रॅव्हल एस प्लॅटिनम
यूएसडी 5 लाख

ट्रॅव्हल एस सुपर एज
यूएसडी 50,000

ट्रॅव्हल एस कॉर्पोरेट लाईट
यूएसडी 2.5 लाख

ट्रॅव्हल एस कॉर्पोरेट प्लस
यूएसडी 5 लाख

हॉस्पिटल रुम, आपत्कालीन रुम, बोर्ड आणि हॉस्पिटल इतर

1200 / दिवस

1500 / दिवस

1500 / दिवस

1700 / दिवस

1200 / दिवस

1700 / दिवस

1700 / दिवस

इंटेसिव्ह केअर युनिट

2000 / दिवस

2500 / दिवस

2500 / दिवस

2500 / दिवस

2000 / दिवस

2500 / दिवस

2500 / दिवस

सर्जिकल ट्रीटमेंट

8000

9000

9000

11500

8000

11500

11500

ॲनेस्थेटिस्ट सर्व्हिसेस

सर्जिकल ट्रीटमेंट च्या 25%

कन्सल्टेशन शुल्क

150 / भेट

200 / भेट

200 / भेट

200 / भेट

150 / भेट

200 / भेट

200 / भेट

निदान आणि चाचणी

1000

1250

1250

1500

1000

1500

1500

अॅम्ब्युलन्स सेवा

300

400

400

500

300

500

500

ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हरेज- आम्ही तुमच्यासाठी ट्रॅव्हल विथ केअर कसे सुनिश्चित करतो?

वैद्यकीय खर्च

परदेशात वैद्यकीय उपचारांचा खर्च सहसा जास्त असतो. योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्स अपघाती दुखापत आणि आजारपण यामुळे हॉस्पिटलायझेशन, ओपीडी, सर्जरी, डेकेअर प्रक्रिया इत्यादींमुळे झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हर ऑफर करते.

सहानुभूतीपर भेट आणि मुक्काम

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही वेळी येऊ शकते. त्यामुळे, प्रवासादरम्यान हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत, जर इन्श्युअर्डला अपघात किंवा आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल. त्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य इन्श्युअर्ड सोबत राहण्यासाठी प्रवास करू शकतात. ही भेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये वाहतूक आणि निवास दोन्हीसाठी विशिष्ट मर्यादा पर्यंत कव्हर केली जाते.

कर बचत

इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80डी अंतर्गत 1 लाख रूपयांची कर बचत.*

*जर आपण आपल्या स्वत: साठी, आपल्या जोडीदारासाठी, आपल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी हेल्थ प्लानची निवड केल्यास आपल्या करांवरील वजावटीसाठी वर्षाकाठी 25,000 रुपये वाचवू शकता (जर आपण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसल्यास).. जर आपण ज्येष्ठ नागरिक (वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त) असलेल्या आपल्या पालकांसाठी प्रीमियम भरत असाल तर आपल्याला अधिकतम 50,000 रुपये इतका हेल्थ विम्याचा कर लाभ मिळू शकतो. एक करदाता म्हणून, जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास कलम 80D नुसार तुम्ही अधिकतम कर लाभ 75,000 रुपयांपर्यंत वाढवू शकता. जर आपले वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि आपण आपल्या पालकांसाठी वैद्यकीय इन्श्युरन्स प्रीमियम भरत असाल तर कलम 80 डी अंतर्गत अधिकतम कर लाभ 1लाख रुपये असेल.

Loss of checked-in baggage

चेक्ड इन केलेले बॅगेज हरवणे

एअरलाइनने तुमची चेक-इन केलेली बॅग हरवल्यास आणि त्यातील कंटेंटसह एकूण आणि संपूर्ण सामानाचे नुकसान झाल्यास ते कव्हर देते.

Delayed checked-in baggage

चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हरेजनुसार, जर एअरलाइनने तुमच्या चेक-इन केलेल्या सामानाला वजावटीच्या तासांपेक्षा जास्त विलंब केल्यास तुम्हाला निश्चित लाभ रक्कम प्रदान केली जाईल.

वैयक्तिक वस्तूंचे नुकसान:

तुम्ही ट्रिपवर असताना सामानाची चोरी किंवा दरोडेखोरी झाल्यास हे ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हर रिप्लेसमेंटच्या खर्चासाठी भरपाई देईल. तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, आयपॅड, आयपॉड, ई-रीडर इ. सारख्या वैयक्तिक सामानाच्या नुकसान किंवा हानीसाठी कव्हर केले जाईल. इंटरनॅशनल एअरपोर्टवर किंवा भारताबाहेर कोठेही जप्ती, दरोडेखोरी किंवा लूट सारखी इतर कारणे देखील असू शकतील.

पासपोर्ट/वाहन परवाना हरवणे

ट्रिपवर असताना तुमचा पासपोर्ट किंवा वाहन परवाना हरवण्यापेक्षा जास्त धोकादायक काहीच असू शकत नाही. आमचे ट्रॅव्हल विथ केअर नवीन पासपोर्ट किंवा वाहन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक आणि वाजवी खर्चासाठी कव्हर ऑफर करते.

ट्रिप कॅन्सलेशन

ट्रिप रद्दीकरणाची विविध कारणे असू शकतात. हे कव्हर तुम्हाला देय केलेल्या किंवा देययोग्य आणि जर तुमची ट्रिप पूर्णपणे रद्द झाली असेल तर रिकव्हर होऊ शकणार नाही अशा खर्चासाठी भरपाई देईल. जेव्हा तुम्ही बुक केलेली तिकीटे नॉन-रिफंडेबल असतील तेव्हा असे कव्हर अधिक महत्त्वाचे ठरते.

ट्रिप व्यत्यय आणि विस्तार

हे कव्हर तुम्हाला देय केलेल्या किंवा देययोग्य खर्चासाठी भरपाई देईल आणि तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन्स बदलायचे असल्यास रिकव्हर केले जाऊ शकत नाही. किंवा वाहतूक आणि निवास या दोन्ही संदर्भात कोणत्याही सूचीबद्ध कारणामुळे ट्रिपचा मूळ शेड्यूलच्या पलीकडे विस्तार केला जातो.

मिस्ड कनेक्शन

हे कनेक्टिंग फ्लाईट चुकल्याशी संबंधित खर्चाची भरपाई करण्यासाठी कव्हर ऑफर करते. इन्श्युअर्ड कनेक्टिंग फ्लाईटमध्ये चढण्यात अयशस्वी झाल्यास ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेली निश्चित रक्कम देय केली जाते. इन्श्युअर्डच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणांमुळे आधीच्या फ्लाईटच्या उशीरा आगमनामुळे ते होऊ शकते.

फ्लाईट डीले

जर शेड्यूल्ड फ्लाईट डीले 30 मिनिटांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही फ्लाईट डीले क्लेमसाठी पात्र आहात (पॉलिसी शेड्यूलमध्ये डीले कालावधी निर्दिष्ट).

वैयक्तिक दायित्व

आमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी त्यासाठी झालेला खर्च देखील कव्हर करते ज्यासाठी इन्श्युअर्ड थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीचे नुकसान किंवा हानी झाल्यास किंवा कोणत्याही अपघाती शारीरिक दुखापतीसाठी कायदेशीररित्या जबाबदार आहे.

कायदेशीर खर्च

हे कव्हर थर्ड पार्टीविरूद्ध नुकसान किंवा नुकसानभरपाईचा क्लेम करण्यासाठी फिर्यादी खर्च अदा करते

हायजॅक

दुर्मिळ प्रकरणांमध्ये, जर तुमची फ्लाईट प्रवासादरम्यान हायजॅक झाली तर पॉलिसीचे हे कव्हर असल्याने तुम्हाला भावनात्मक तणावासाठी भरपाई दिली जाऊ शकते.

ट्रॅव्हल एस निवडा आणि आमच्या केअरसह जगभरात प्रवास करा

तुमच्या ट्रॅव्हल बॅग पॅक करताना रिअल एस चा समावेश करा. बजाज आलियान्झ ट्रॅव्हल एस प्लॅनसह, तुम्ही चिंतामुक्त होऊन जगाला जाणून घेऊ शकता. प्रत्येक इंटरनॅशनल प्रवाशाच्या गरजेनुसार योग्यरित्या अनुकूल असलेला एक सुविधाजनक प्लॅन आमचा ट्रॅव्हल एस विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या प्लॅन्समध्ये उपलब्ध आहे. ट्रॅव्हल एस प्लॅनचे लाभ येथे दिले आहेत:

  • 47 रिस्क कव्हर, आवश्यकतेनुसार कव्हर निवडा

  • व्यापक वैद्यकीय कव्हरेज, यूएसडी 4 दशलक्ष (30 कोटी+) वैद्यकीय खर्चापर्यंत कॅशलेस हॉस्पिटलायझेशन

  • पॉलिसी कालबाह्य झाल्यानंतर हॉस्पिटलायझेशनच्या 75 दिवसांपर्यंत कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

  • सर्व भौगोलिक क्षेत्रांसाठी उपमर्यादेची सूट

  • सर्व परिस्थितीत पूर्व-विद्यमान आजार आणि दुखापतीचे कव्हर

  • प्रोफेशनल स्पोर्ट्स प्लेयर्स साठी स्पोर्टिंग दुखापतीचे कव्हर

  • ॲडव्हेंचर स्पोर्ट्समुळे अपघाती दुखापत कव्हर

  • मानसिक पुनर्वसन खर्च वैद्यकीय खर्चाच्या 25% पर्यंत कव्हर केले जातात

  • मायदेशी परतताना चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब कव्हर केला जातो

  • कोणत्याही कारणास्तव ट्रिप रद्दीकरण कव्हर

  • ट्रिप विस्तार - आम्ही निवास आणि वाहतुकीसाठी भरपाई देऊ

  • 2 तासांपासून फ्लाईटचा विलंब कव्हर करा, कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही

  • मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, आयपॅड, आयपॉड, ई-रीडर इ. चे नुकसान कव्हर केले जातात

वैयक्तिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स कागदपत्रे डाउनलोड करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

विशेष ॲड-ऑन कव्हरसह तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स अपग्रेड करा



आता, तुम्ही तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी अधिक व्यापक आणि योग्य बनवू शकता. हे ट्रॅव्हल इन्श्युरन्स ॲड-ऑन कव्हर अनपेक्षित घटनेमध्ये होणारा आर्थिक बोजा कमी करण्यास मदत करेल.

म्हणून, तुम्ही तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी अपग्रेड करण्याचे निवडत असताना आवश्यकतेनुसार आणि ट्रिपच्या प्रकारानुसार ॲड-ऑन्स निवडा. ट्रॅव्हल इन्श्युरन्स ॲड-ऑन्सचे लाभ घेण्यासाठी, एक्स्ट्रा प्रीमियम रक्कम भरावी लागेल. आम्ही ऑफर करत असलेल्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत खालील ॲड-ऑन्स पाहूया. चेक-आऊट ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर अधिक जाणून घेण्यासाठी.

  •  प्रोफेशनल स्पोर्ट्स इजा कव्हर - कोणत्याही प्रोफेशनल किंवा सेमी-प्रोफेशनल स्पोर्ट्स पर्सन साठी स्पोर्ट्स दुखापत कव्हर योग्य आहे.. प्रशिक्षणासाठी कोणत्याही स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी मध्ये सहभागी असलेल्या किंवा भारताबाहेर प्रोफेशनल सेमी-प्रोफेशनल स्पोर्ट्स स्पर्धेत भाग घेणार्‍या कोणत्याही व्यक्तीने याची निवड करावी.. जर व्यक्तीला दुखापत झाली तर सर्वोत्तम काळजी घेतली जाऊ शकते जेणेकरून तुम्ही बरे झाल्यानंतर लवकरच तुमच्या मनपसंत स्पोर्ट कडे परत येऊ शकता.

  • उपमर्यादेची सूट - वैद्यकीय खर्चावर कोणतेही निर्बंध नाही. जर तुम्ही यूएसडी 100,000 चे वैद्यकीय कव्हरेज असलेली ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केली आणि क्लेमच्या वेळी तुम्हाला माहित झाले की या पॉलिसीमध्ये प्रति क्लेम यूएसडी 5000 ची वैद्यकीय खर्चाची मर्यादा आहे, तर तुमच्या खिशातून जी काही एक्स्ट्रा रक्कम असेल ती भरण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. मार्केटमधील अनेक ट्रॅव्हल पॉलिसीमध्ये हॉस्पिटलच्या रुमचे भाडे, आयसीयू शुल्क, रुग्णवाहिका शुल्क, फिजिशियन्स भेट, ॲनेस्थेटिस्टचे शुल्क, निदान अहवाल इ. उप-मर्यादा समाविष्ट असतात. उप-मर्यादा कव्हरेजची सूट असते जी सर्व वयोगटासाठी सर्व वैद्यकीय खर्चांवरील निर्बंध काढून टाकते.

  • कोणत्याही कारणाने रद्दीकरण - तुम्हाला अचानक ट्रिप रद्द करावी लागण्याची शक्यता आहे. आमचे बजाज आलियान्झ रिस्क ट्रिप कॅन्सलेशन कव्हर नॉन-रिफंडेबल रक्कम रिकव्हर करण्यास मदत करते. ट्रिप सुरू होण्यापूर्वी आवश्यक आणि अपरिहार्य रद्दीकरणाच्या बाबतीत हे लागू आहे. हे अचानक आणि अप्रत्याशित घटनांमुळे होऊ शकते. आम्ही खालील नॉन-रिफंडेबल रकमेसाठी तुम्हाला भरपाई देऊ:

    • प्रवासाचे तिकीट शुल्क
    • हॉटेल शुल्क
    • पूर्वी-बुक केलेल्या इव्हेंटचे रद्दीकरण
    • टूर्स, सहली आणि ॲक्टिव्हिटीज
    • इंटरनॅशनल सिम कार्ड शुल्क

  • पूर्व-विद्यमान आजार आणि दुखापतीचे कव्हर - पूर्व-विद्यमान आजार आणि दुखापती सामान्यपणे ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे वगळल्या जातात, परंतु तुम्ही पूर्व-विद्यमान आजार आणि दुखापतीचे कव्हर निवडून ते वगळणे माफ करू शकता. बहुतेक मार्केटमधील इन्श्युरन्स कंपन्या केवळ जीवघेण्या परिस्थितीतच पूर्व-विद्यमान परिस्थिती प्रदान करतात. बजाज आलियान्झमध्ये, आम्ही पूर्व-विद्यमान आजार आणि दुखापतींसाठी कव्हर ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रवास अखंडपणे होईल आणि तुम्ही काळजीपूर्वक ट्रॅव्हल कराल.

  • वैयक्तिक वस्तूंचे नुकसान कव्हर - यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, आयपॉड, ई-रीडर कॅमेरा इ. सारखे वैयक्तिक वापराचे डिव्हाईस समाविष्ट आहेत. आम्ही तुम्हाला पॉलिसीच्या कालावधीत इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि किंवा भारताबाहेरील कोठेही चोरी, जप्ती, दरोडेखोरी किंवा लूट मुळे वैयक्तिक वस्तूंच्या नुकसानीसाठी देय करू.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोरोनाव्हायरस (कोविड-19) कव्हर करते का?(COVID-19)?

प्रवासादरम्यान एखाद्या वेळी प्रतिकूलता निर्माण होऊ शकते. म्हणूनच बजाज आलियान्झ ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह तुमचे ट्रॅव्हल सुरक्षित करणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही आमच्या केअर सह जगाला जाणून घेऊ शकता कारण आमच्याकडे डिझाईन केलेला प्लॅन आहे जो तुमच्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत करतो. 

तुम्ही महामारी मध्येही काळजीपूर्वक प्रवास करू शकता. कोविड-19 च्या उद्रेकापासून हेल्थकेअरच्या समस्यांत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. जरी लॉकडाउन उठवले गेले असले आणि प्रवास पुन्हा सुरू झाला असला तरीही, कोरोनाव्हायरसचा धोका कायम आहे. मास्क परिधान करणे, सॅनिटायझर्स वापरणे आणि प्रवासाशी संबंधित प्रोटोकॉल्सचे अनुसरण करणे सुनिश्चित करूया.

परदेशात प्रवास करताना सुरक्षित ट्रिप काळजीपूर्वक प्लॅन करणे महत्त्वाचे आहे. आमची परदेशी ट्रॅव्हल पॉलिसी तुमची परदेशात चाचणी पॉझिटिव्ह आली असता कोविड-19 मधून उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हर ऑफर करते. यामध्ये क्वारंटाईन कालावधीत आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन असलेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो. क्वारंटाईन कालावधीत उद्भवणारे कोणतेही निवास आणि गैर-वैद्यकीय प्रासंगिक खर्च वगळले जातात

बजाज आलियान्झसह, तुम्ही काळजी न करता तुमच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. 

*प्रमाणित अटी लागू

बजाज आलियान्झ ट्रॅव्हल इन्श्युरन्स का निवडावा?

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही जे काही करतो त्याबद्दल आम्ही काळजी घेतो. तुम्ही आज आणि उद्या प्रवास करत असलेला मार्ग आम्ही इनोव्हेट करतो.

 

वयाचे बंधन नाही

काळजीपूर्वक प्रवास करा कारण आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीज सर्वांसाठी खुल्या आहेत आणि आमच्यासाठी वय ही फक्त एक संख्या आहे

मिस्ड कॉल सुविधा

+91 124 6174720 वर मिस्ड कॉल द्या. तुम्हाला एसएमएसद्वारे कॉल मान्य करणारी सूचना प्राप्त होते. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आमच्या प्रतिनिधीकडून कॉल प्राप्त होतो. ही सर्व्हिस विनामुल्य, सोपी आहे आणि कॉल ड्रॉपची भीती नाही. आम्हाला आतापर्यंत जवळपास 60k मिस्ड कॉल्स प्राप्त झाले आहेत

सर्वात मोठे हॉस्पिटल टाय-अप

आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स कस्टमर्सना यूएस मधील सर्वात मोठ्या हॉस्पिटल नेटवर्क - युनायटेड हेल्थकेअर हॉस्पिटल नेटवर्क चा ॲक्सेस आहे

24 x7 असिस्टन्स

आम्ही तुम्हाला जागतिक स्तरावर 216 देश आणि बेटांवर चोवीस तास मदत करतो

इन-हाऊस टीम

जलद क्लेम प्रोसेसिंगसाठी इन-हाऊस टीम एचएटी आहे

क्लेम सेटलमेंट

स्मार्ट फोन सक्षम क्लेम प्रोसेसिंग आणि सेटलमेंट

आमच्या कस्टमर्सना आमच्यावर कशामुळे विश्वास आहे?


जेव्हा तुम्हाला आमची सर्वाधिक गरज असते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी असतो. आम्ही सुरुवात केल्यापासून, आम्ही क्लेममध्ये 500 कोटीपेक्षा जास्त भरले आहेत.

  • इन्श्युरन्सचे वैयक्तिकरण - आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स 47 रिस्क कव्हर ऑफर करतो. कस्टमर त्यांची पूर्वअट पूर्ण करणारे रिस्क कव्हर निवडू शकतात

  • वयाचे बंधन नाही - आमची पॉलिसी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी खुली आहे आणि आमच्या ट्रॅव्हल विथ केअर साठी अशी कोणतीही मर्यादा नाही

  • पुरेसे हेल्थ इन्श्युरन्स - हे हॉस्पिटलायझेशन आणि ओपीडी दोन्हींसाठी कोणत्याही उपमर्यादेशिवाय वैद्यकीय खर्चाच्या कव्हरसाठी यूएसडी 4 दशलक्ष ऑफर करते

  • पॉलिसी कालबाह्यता नंतरचे कव्हरेज  - कोणत्याही अतिरिक्त प्रीमियम शिवाय पॉलिसीच्या कालबाह्यतेनंतर 75 दिवसांपर्यंत हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केले जातात

ट्रॅव्हल विथ केअर कस्टमर क्लेम स्टोरीज

खाली काही कस्टमर स्टोरीज आहेत ज्यांनी #travelwithcare निवडले

  • मी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कडून परदेशी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केली, 'कोणत्याही कारणास्तव ट्रिप रद्दीकरण ' च्या एक्स्ट्रा कव्हरेजसह त्यांचा नवीन विशेष प्लॅन 'ट्रॅव्हल एस मॉड्युलर' खरेदी केला, वैद्यकीय तातडीमुळे मी माझ्या स्वप्नातील सुट्टीत LA ला प्रवास करू शकलो नाही आणि मला माझी ट्रिप रद्द करावी लागली


    मी बजाज आलियान्झ टोल-फ्री वर कॉल करून क्लेम रजिस्टर केला आणि मला ईमेलद्वारे क्लेम रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन आणि आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट प्राप्त झाली. मी सर्व डॉक्युमेंट्स ईमेल केली आणि पुढील 7 दिवसांमध्ये माझ्या अकाउंटमध्ये फंड क्रेडिट करून क्लेम 5 कामकाजाच्या दिवसांमध्ये सेटल केला गेला. जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला विश्वास बसणार नाही की माझे हॉटेल बुकिंग, फ्लाईट तिकीट, फन लँड तिकीट आणि अगदी इंटरनॅशनल सिम कार्डचे शुल्कही भरले आहेत.


    सर्व प्रवाशांना माझा सल्ला आहे की पहिल्यांदाच सर्व आवश्यक क्लेम डॉक्युमेंट्स प्रदान करा, त्यानंतर क्लेम प्रोसेस खूपच सुरळीत होईल’

  • मी एक सीनिअर सिटीझन आहे. प्रत्येक वर्षी मी बजाज आलियान्झसह माझे वार्षिक कव्हरेज रिन्यू करतो. मागील वर्षी, माझ्याकडे किरकोळ ओपीडी क्लेम होता आणि 2018 मध्ये, माझ्याकडे यूएसडी 10, 000 चा अपघाती दुखापतीचा क्लेम होता. मी नुकताच बजाज आलियान्झच्या मिस्ड कॉल नंबरवर मिस्ड कॉल दिला होता आणि 5 मिनिटांतच रिटर्न कॉल आला. मी हॉस्पिटल, माझ्या पॉलिसीचे तपशील आणि अपघाताचे तपशील दिले आणि उर्वरित गोष्टींची त्यांच्याद्वारे काळजी घेतली गेली. तुमच्या अत्यंत वेगवान सर्व्हिससाठी धन्यवाद, टीम बजाज आलियान्झ. तुमच्या मिस्ड कॉल सर्व्हिस आणि कॅशलेस क्लेमसाठी हॉस्पिटल सोबतच्या सहकार्याने मला आनंद झाला आहे.

    आणि आता ट्रॅव्हल एस मधील नवीन वैशिष्ट्य, मी कोणत्याही वैद्यकीय अहवाल आणि वैद्यकीय उप-मर्यादेशिवाय 70 वर्षांच्या पुढे माझी वार्षिक पॉलिसी रिन्यू करू शकतो’

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

द्वारे लिखित: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 29th  नोव्हेंबर 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे