तंत्रज्ञान कस्टमरच्या अनुभवाची पूर्तता करते
व्हॉट्सॲप मेसेंजर हे भारतातील सर्व वयोगटात आणि लोकेशन मध्ये कम्युनिकेशनचे माध्यम म्हणून व्यापकपणे वापरले जाते. हे मेसेंजर आता उर्वरित हेल्थ आणि
ट्रॅव्हल इन्श्युरन्स क्लेम डॉक्युमेंट्स प्राप्त करण्यासाठी वापरले जात आहे –
क्लेम प्रोसेसिंगसाठी जे मूळ स्वरुपात आवश्यक नाही.
कस्टमर सहज त्यांच्या उर्वरित क्लेम डॉक्युमेंट्सचे स्पष्ट फोटो/स्कॅन केलेली कॉपी बॅजिक कडे पाठवू शकतात
हेल्थ क्लेमसाठी: +918600047615
स्वीकार्य डॉक्युमेंट्सची यादी
- योग्यरित्या भरलेला आणि साईन केलेला एनईएफटी फॉर्म
- बँक पासबुक/बँक स्टेटमेंटचे प्री प्रिंटेड कॅन्सल्ड चेक लीफ/1st पेज
- एएमएल (अँटी मनी लाँडरिंग) डॉक्युमेंट्स उदा. पॅन कार्ड, वीज बिल इ. सह योग्यरित्या साईन केलेला केवायसी फॉर्म.
- उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून समर्थित मेडिकल सर्टिफिकेट; इनडोअर केस पेपर्सची साक्षांकित कॉपी.
- प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) /मेडिको लीगल सर्टिफिकेट (एमएलसी) ची साक्षांकित कॉपी
- निदानाला सहाय्य करणारे तपासणी अहवाल
- खर्चाचे वस्तू निहाय विवरण
- हॉस्पिटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची साक्षांकित कॉपी.
- इतर इन्श्युरर्स कडून सेटलमेंट लेटर
ट्रॅव्हल क्लेमसाठी: +917756096402
स्वीकार्य डॉक्युमेंट्सची यादी
- हॉस्पिटलायझेशनसाठी मूळ भरलेल्या पावत्या वगळता सर्व क्लेम डॉक्युमेंट्स.
तुमचे डॉक्युमेंट त्वरित स्वीकारले जाईल!
प्रत्युत्तर द्या