Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी

तुमचे स्मितहास्य प्रति मैल सुरक्षित करा
Long Term Two Wheeler Insurance Policy

चला सुरुवात करूया

कृपया नाव एन्टर करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
/motor-insurance/two-wheeler-insurance-online/buy-online.html
कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा

यामध्ये तुमच्यासाठी काय आहे?

विनासायास क्लेम सेटलमेंट

 एकदा विमा घ्या आणि 3 वर्षांपर्यंत सुरक्षित राहा

24x7 सेवा आणि क्लेम सपोर्ट

लाँग-टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी किती आहे"

एक वर्ष खूप लवकर निघून जाते. आपल्याला माहिती होण्यापूर्वी कि, आपल्या टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीला रिनिव्ह करण्याची वेळ आली आहे. लाँग टर्म टू व्हिलर सर्वसमावेशक इन्श्युरन्ससाठी बजाज आलियान्झच्या लाँग टर्म 2 व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसीला खरेदी करा.

आमची लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी प्रदान करते 2 व्हीलर इन्श्युरन्स 3 वर्षांपर्यंत कव्हरेज. हे तुमच्या टू-व्हीलरसाठी 3 वर्षे निरंतर संरक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला दिसते, चांगल्या गोष्टी दीर्घकाळ टिकतात!

जरी तो किरकोळ स्क्रॅच असो किंवा संपूर्ण नुकसान असो, आमची लाँग टर्म इन्श्युरन्स पॉलिसी आपल्याला कोणत्याही पार्टीच्या दायित्वामुळे आणि नुकसानीच्या किंमतींमुळे उद्भवणार्‍या कोणत्याही दाव्यासाठी आपल्याला कव्हर करते मग ती नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात असो.

बजाज आलियान्झ लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी सह, तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय तुमच्या 'गतीच्या आवश्यकतेला' पूर्ण करू शकता!

लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीचे लाभ

होय, आमच्या लाँग टर्म मोटार इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे आपल्याला हेच प्राप्त होते. अनेक वैशिष्ट्यांसह परिपूर्ण, आमची लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स खालील लाभ प्रदान करते:

  • 24X7 Call Assistance 24X7 कॉल असिस्टन्स

    क्लेम सेटलमेंट आणि अन्यथा संबंधित कोणतेही प्रश्न आहेत का? आम्ही केवळ एक फोन कॉल पासून दूर आहोत. वर्षातून 365 दिवस सुट्टीच्या दिवशीही 24X7 उपलब्ध आहोत. 

  • Transfer of No Claims Bonus (NCB) नो क्लेम्स बोनस (एनसीबी) चे हस्तांतरण

    आमच्या टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीचे एक लाभदायक वैशिष्ट्य, एनसीबी आपल्या पॉलिसीला रिनिव्ह केल्यावर पे प्रीमियम कमी करून आपल्या जबाबदार ड्रायव्हिंग वर्तनसाठी आपल्याला लाभ प्रदान करते. जेव्हा आपण बजाज आलियान्झच्या टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीची निवड करता तेव्हा आम्ही आपल्या एनसीबीला दुसर्‍या इन्श्युरन्स कंपनीकडून 50% हस्तांतरणाची परवानगी देतो. 

  • No Need For Inspection On Online Policy Renewal ऑनलाईन पॉलिसी रिन्यूवल वर कोणत्याही इन्स्पेक्शनची आवश्यकता नाही

    जेव्हा आपण आमच्यासोबत आपल्या पॉलिसीला ऑनलाइन रिनिव्ह करता तेव्हा, आम्ही आपल्या बाईकची तपासणी करत नाही. ही आमची आपल्यावर विश्वास दाखवण्याची पद्धत आहे

  • Coverage For 3 Years 3 वर्षांसाठी कव्हरेज

    आमच्या लाँग टर्म टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीचा अर्थ असा आहे की आपल्याला दरवर्षी आपल्या पॉलिसीला रिन्यूवल करण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कमी वेळा लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट!

  • Savings In The Long Run लाँग टर्म बचत

    आमची पॉलिसी आपल्याला पैसे वाचविण्यात मदत करते जे थर्ड पार्टीच्या प्रीमियम दर आणि सेवा करात वाढ झाल्यामुळे दरवर्षी गमावले जाण्याची शक्यता असते. या तीन वर्षांच्या कालावधीत, आपण चांगले पैसे वाचवू शकता आणि त्यांची इतरत्र गुंतवणूक करू शकता!

  • NCB Benefit Continues एनसीबी लाभ चालू राहील

    आम्ही रस्त्यावरील आपल्या जबाबदार वागणुकीकडे दुर्लक्ष करू शकत नाही किंवा अप्रामाणिक होऊ देऊ शकत नाही. पॉलिसी दरम्यान कोणताही क्लेम केल्यास, एनसीबी द्वारे कमावलेले उत्पन्न कमी होते परंतु वार्षिक टू व्हीलर पॉलिसीच्या तुलनेत ते शून्य होत नाही. 

खरेदी करा लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा

टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

सर्वात पाहिले आणि महत्त्वाचे म्हणजे आपण आमच्याकडे आपल्या क्लेमची नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण हे खलील प्रकारे करू शकता:

✓        ऑनलाईन

येथे क्लिक करा तुमचा क्लेम ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी.

✓        फोन वरून

1800-209-5858 या आमच्या टोल फ्री नंबरला डायल करा मग आमचा ग्राहक सेवा प्रतिनिधी आपल्या सोबत जोडला जाईल आणि मग आपल्याला क्लेम सेटलमेंट प्रोसेस बद्दल मार्गदर्शन करेल. आपल्या सुविधेसाठी खालील माहिती तयार ठेवा:

1 इंजिन आणि चेसिस नंबर.

2 वाहन रजिस्ट्रेशन नंबर.

3 अपघाताची तारीख आणि वेळ.

4 अपघाताचे वर्णन व स्थान.

5 बाधित दुचाकीच्या तपासणीचा पत्ता.

6 किलोमीटर रीडिंग.

7 वाहन चोरी झाले असेल तर पोलिसांची एफआयआर कॉपी.

 

1 दुरुस्तीसाठी आपले वाहन घेऊन जाणे

जर एखाद्या अपघाताने, तोडफोडीने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव नुकसान झाल्यास, दुचाकी जंगम स्थितीत असल्यास तिला दुरुस्तीसाठी गॅरेजला घेऊन जाणे आवश्यक आहे. जर हे शक्य नसल्यास, आपण तिला टो करून घेऊन जाऊ शकता.

2 शेवटचे चरण

क्लेम सेटलमेंटच्या अंतिम चरणामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि त्यांची मूळ कागदपत्रांसह पडताळणी करणे समाविष्ट आहे. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तुम्हाला क्लेमच्या रकमेचा काही भाग देण्याची गरज असल्यास सर्व्हेअर त्याबाबत तुम्हाला माहिती देईल. 

आता तुम्ही तुमचे टू-व्हीलर क्लेम त्वरित सेटल करू शकता! मोटर ऑन द स्पॉट (मोटर ओटीएस) सुविधेसह, आमच्या मोबाईल ॲपद्वारे केवळ 20 मिनिटांच्या* आत ₹10,000/- पर्यंतच्या नुकसानीसाठी तुमचा क्लेम सेटल करा - इन्श्युरन्स वॉलेट

मोटर OTS वापरण्यासाठी  -

✓ इन्श्युरन्स वॉलेट अ‍ॅपवर साइन इन करा (डाउनलोड करण्यासाठी लिंक किंवा आयडब्ल्यू अ‍ॅप पेज/ प्ले स्टोअर)

✓ आपल्या दुचाकीला झालेल्या नुकसानीची स्पष्ट छायाचित्रे काढून ती मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करा

✓ आपली मंजूर झालेली क्लेमची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल

लाँग-टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी एका नियमित पॉलिसीच्या तुलनेत आपल्याला आणि आपल्या बाईकला दीर्घ कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते, जीचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असते. <br ></br> <br ></br>. 

मला लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीची आवश्यकता का आहे?

लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी आपल्याला दर वर्षी आपल्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करण्याच्या त्रासापासून मुक्त करते. बजाज आलियान्झच्या लाँग टर्म पॉलिसीद्वारे आपल्याला 3 वर्षांसाठी कव्हरेज मिळते. आपली पॉलिसी 3 वर्षांनंतर नूतनीकरणासाठी देय असेल.

या पॉलिसीच्या प्रीमियमचे रेट काय असतील? ते स्थिर राहतील का?

होय. लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी संपूर्ण पॉलिसीच्या कालावधीसाठी प्रीमियम रेट्स स्थिर ठेवते. म्हणजे पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीमध्ये प्रीमियमची रक्कम समान असते. अशा प्रकारे, दरवर्षी प्रीमियम आणि सर्व्हिस शुल्क यामधील संभाव्य वाढ रोखली जाते.

जर मला माझी जुनी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी, बजाज आलियान्झकडे स्विच करायची असेल तर मी एनसीबी टिकवून ठेवू शकतो का?

होय. जेव्हा आपण आमची लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करता तेव्हा आम्ही आपल्याला आपल्या जुन्या इन्श्युरन्स कंपनीकडून 50% पर्यंत एनसीबी हस्तांतरित करण्याची परवानगी देतो.

कोणते घटक प्रीमियमची रक्कम निश्चित करतात?

● वाहनाचे वय

● इन्श्युरन्स काढलेली किंमत

● वाहनाचा प्रकार

मी बजाज आलियान्झ लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकतो?

आपण ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे आमची लाँग टर्म टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी सहजतेने खरेदी करू शकता.

मला माझ्या पॉलिसीची स्थिती कशी कळेल?

तुमच्या पॉलिसीची स्थिती जाणून घेण्यासाठी, आमचा टोल फ्री नंबर 1800-209-5858 वर आम्हाला कॉल करा, तसेच तुम्ही ट्विटर वर देखील तुमच्या पॉलिसीची स्थिती जाणून घेऊ शकता. आम्हाला @bajajallianz या आमच्या ट्विटर अकाउंटवर फॉलो करा, #tweetinsurance हॅशटॅग वापरून आम्हाला DM देखील करू शकता.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

सविता भुटोरिया

विनाअडथळा अनुभव आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल बजाज आलियान्झचे विशेष आभार. उत्तम कामगिरी

वेणू माधवी वाय

ऑनलाईन इन्श्युरन्स प्रोसेस बाबत चांगली गोष्ट अशी की तुम्हाला मोबाईल आणि ईमेल या दोन्हींवर अपडेट मिळतात.

एन सुब्रमण्यन

टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करण्याची वेगवान आणि सोपी पद्धत रिन्यू करण्यापूर्वी शून्य नोंदी देण्यासाठी तुमचे आभार

आपण कोणत्याही काळजीशिवाय आपल्या ‘वेगवान गरजा’ पूर्ण करू शकता!

कोटेशन मिळवा

संपूर्ण मनःशांती

लाँग टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्समध्ये ॲड-ऑन कव्हर

आमच्या बाइक इन्श्युरन्स पॉलिसीसोबत आलेली अ‍ॅड-ऑन कव्हर्स तुमच्या बाइकसाठी अतिरिक्त संरक्षण आणि तुमच्यासाठी अधिक मनःशांती देतात.
24X7 spot assistance

24X7 स्पॉट असिस्टन्स

आमच्या 24X7 स्पॉट सहकार्यामुळे या गोष्टीची खात्री केली जाते की, अत्यंत कठीण रस्त्यांवरही तुमचा प्रवास आनंददायी होईल. तुमच्या गाडीचे टायर पंक्चर झाल्यास, बॅटरी, इंधन संपल्यास कायदेशीर सल्ला किंवा टोइंगची सुविधा हवी असल्यास तुम्हाला फक्त आमच्या टीमपर्यंत 1800 209 5858 येथे फोन करून मदत मिळवायची आहे. तुमच्या सर्व चिंता आमच्यावर सोडा आणि खड्ड्यांना तुमचा प्रवासाचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका

Zero Depreciation Cover

झिरो डेप्रीसिएशन कव्हर

तुम्ही तुमच्या दुचाकीवरून शोरूममधून बाहेर पडलेल्या क्षणी तिची किंमत कमी होऊ लागते. क्लेमच्या प्रसंगी देण्यात आलेल्या रकमेत तुमच्या विमा असलेल्या वाहनाच्या घटत्या मूल्याचा समावेश केला जाईल. Read more

झिरो डेप्रीसिएशन कव्हर

तुम्ही तुमच्या दुचाकीवरून शोरूममधून बाहेर पडलेल्या क्षणी तिची किंमत कमी होऊ लागते. क्लेमच्या प्रसंगी देण्यात आलेल्या रकमेत तुमच्या विमा असलेल्या वाहनाच्या घटत्या मूल्याचा समावेश केला जाईल. आमचे झिरो डेप्रिसिएशन कव्हर तुम्हाला तुमच्या दुचाकीच्या घटत्या किमतीपासून रक्षण करेल. या अॅड-ऑनसोबत तुम्ही क्लेमच्या घटनेत तुमच्या खिशातून जाणारी रक्कम कमी करू शकता आणि तुमच्या कव्हरमध्ये अधिक संरक्षण समाविष्ट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही या कव्हरचा पर्याय निवडला नाही आणि तुमच्या गाडीचे टायर एखाद्या अपघातात खराब झाल्यास, तुम्हाला फक्त 50% खर्च मिळेल. 

लाँग-टर्म टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी जाणून घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

नैसर्गिक दुर्घटनांमुळे झालेले नुकसान

आग, भूकंप, पूर, वीज पडणे, वादळ, दरड कोसळणे, बर्फ पडणे, गारपीट आणि दगड पडण्यासारख्या नैसर्गिक दुर्घटनांमुळे होणारे नुकसान आणि नादुरूस्ती यांपासून तुमच्या बाइकसाठी कव्हरेज मिळवा.

दुर्दैवी आणि अनपेक्षित घटनांमुळे झालेले नुकसान

आमची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी चोरी, सामाजिक उठाव, दहशतवादी कारवाया किंवा इतर घटनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून कव्हर देते. 

थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर

आमची पॉलिसी थर्ड पार्टीला अपघातामुळे होणारी इजा किंवा मृत्यू यांच्यामुळे उद्भवणाऱ्या थर्ड पार्टी लायबिलिटीपासून तुमचे रक्षण करते. इतकेच नाही तर थर्ड पार्टी मालमत्तेला होणाऱ्या नुकसानापासूनही तुम्हाला कव्हर केले जाते.

1 चे 1

सामान्य घर्षण आणि घसारा.

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल ब्रेकडाउन.

वाहन त्याच्या उद्दिष्टापेक्षा इतर कारणासाठी वापरले गेल्यास होणारे नुकसान.

 मद्य, अंमली पदार्थ, दारू किंवा इतर कोणत्याही घातक पदार्थांच्या प्रभावाखाली तुम्ही गाडी चालवत असल्यास होणारे नुकसान.

आण्विक धोका, बंड किंवा युद्ध यांच्यामुळे झालेले नुकसान.

ट्यूब्स किंव टायर्स यांच्यासारख्या वापरण्याच्या वस्तूंचे नुकसान, त्यासोबत गाडीचे नुकसान न झाल्यास. अशा परिस्थितीत आम्ही बदलीच्या खर्चाच्या 50% खर्च देऊ.

1 चे 1

संपूर्ण नुकसानापासून 360- अंश संरक्षण

दीर्घकालीन टू-व्हीलर इन्श्युरन्सची तुलना

नियमित टू व्हिलर इन्श्युरन्ससोबत

नावाप्रमाणेच एक लॉन्ग टर्म टू व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला आणि तुमच्या बाइकला निवडलेल्या कव्हरनुसार 2 किंवा 3 वर्षांच्या कालावधीसाठी विम्याच्या वाहनाचे झालेले नुकसान किंवा चोरी यांपासून 360-डिग्री कव्हर देते. आणि हे थर्ड पार्टी लायबिलिटीच्या कव्हरखेरीज आहे.

त्यातून रिन्यूअल करणाच्या वेळी एनसीबी सोबत अतिरिक्त फायदा ही मिळतो. एक अडथळामुक्त प्रक्रिया जी रिन्यूअलची वारंवारता कमी करेल आणि थर्ड पार्टी प्रीमियममध्ये वाढ झाल्यास त्याचा प्रभाव पडणार नाही.

सामान्य वैशिष्ट्ये दीर्घकालीन पॅकेज पॉलिसी
(2 किंवा 3 वर्ष)
टू-व्हीलर इन्श्युरन्स
(एक वर्ष)
नूतनीकरण वारंवारता दर तीन वर्षांनी प्रत्येक वर्षी
कव्हरेज कालावधी 2 किंवा 3 वर्ष एक वर्ष
प्रीमियममध्ये वाढ पॉलिसी कालावधीत थर्ड-पार्टी (टीपी) प्रीमियमवर कोणताही परिणाम होणार नाही टीपी प्रीमियममध्ये दरवर्षी वाढ होते
एनसीबीचे फायदे नूतनीकरण वेळी अतिरिक्त फायदे दरांनुसार
क्लेमनंतर एनसीबीचे फायदे एनसीबी कमी होतो, परंतु शून्य होत नाही क्लेमनंतर एनसीबी शून्य होते
मध्यावधी रद्द परतावा पॉलिसी कालावधीत क्लेम केल्यानंतरही प्रमाणित परताव्याची तरतूद कोणत्याही क्लेमबाबत परतावा दिला जात नाही

टू-व्हीलर इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स

तुमची सध्याची पॉलिसी कालबाह्य होणार आहे का?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

 4.6

(16,977 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

SUSHEEL SONI

सुशील सोनी

बजाज आलियान्झसह नवीन बाईक इन्श्युरन्स खरेदी करण्याचा कस्टमर केस सोबतचा हा अनुभव खूपच छान होता. धन्यवाद

S BALA JI

एस बाला जी

माझी 2 व्हीलर पॉलिसी रिन्यू करणे खरेच सोपे आहे. ती फक्त 3 मिनिटांत रिन्यू झाली. धन्यवाद.

VINAY KATHURIA

विनय कथुरिया

दुचाकी इन्श्युरन्स पॉलिसी प्रक्रिया साधी आणि सोपी आहे. आपण करीत असलेले चांगले काम असेच सुरू ठेवा

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा