जगातील सर्वात मोठा देश असल्यामुळे कॅनडामध्ये भेट देण्यासाठी विविध प्रकारचे स्थळ आहेत. तुम्ही बिझनेस किंवा आरामासाठी प्रवास करत असाल, या डेस्टिनेशनवर जाण्यापूर्वी तुमची उत्कंठा जपणे निश्चितच महत्वपूर्ण आहे. मोठ्या उत्साहाच्या भरात बहुसंख्य लोकांचे दुर्लक्ष होते फायद्यांकडे
ट्रॅव्हल इन्श्युरन्स कॅनडासाठी. कॅनडाच्या रमणीय रस्त्यांवर आणि मनमोहक वातावरणात मंत्रमुग्ध होण्यापूर्वी कॅनडियन ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेण्यापूर्वी सर्व एफएक्यू वर एकदा नजर टाकूया:
कॅनडाला भेट देण्यापूर्वी विचारात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत?
जेव्हा बिझनेस ट्रिप असेल, तेव्हा तुम्हाला काही विचार विचारात न घेता न सांगितलेल्या डेस्टिनेशनवर विचार करण्याचा पर्याय नाही. तथापि, जेव्हा तुम्ही तुमच्या पती/पत्नी किंवा तुमच्या कुटुंबासह गेटवेची योजना बनवत असाल, तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही घटक लक्षात घेणे आवश्यक आहे
परदेशात प्रवास. कॅनडाला भेट देण्यापूर्वी विचारात घेण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी येथे दिल्या आहेत:
1. वातावरण
जेव्हा तुम्ही कॅनडामध्ये असाल तेव्हा समानपणे सूर्य आणि बर्फ अनुभवण्यासाठी तयार राहा. जर तुम्ही ओंटारियोच्या दक्षिणेकडील भागात वास्तव्याचा विचार करीत असल्यास तर तुम्ही मुलायम हिवाळा आणि उष्णमान उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकाल. तथापि, कॅनडाच्या थंड हिवाळ्यामध्ये उबदार प्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सावधगिरी बाळगली पाहिजे.
2. विविधता
कॅनडा मध्ये बहुसांस्कृतिकता मोठ्या प्रमाणात असल्याने हजारो प्रवासी त्यांच्या आवडत्या डेस्टिनेशनला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात. तुम्हाला या देशात विभिन्न प्रदेश, पार्श्वभूमी, संस्कृती आणि विविध भाषा मधील व्यक्तींची तुम्हाला निश्चितच भेट होईल. म्हणूनच, कोणीही त्यांच्या धर्माच्या आधारावर सुरक्षितपणे राहू शकतो आणि त्यांचे आयुष्य शांतपणे जगू शकतो.
3. टिपिंग
बहुसंख्य व्यक्ती अशा प्रदेशातून येतात. जिथे टिपिंगचे कल्चर नाही. कॅनडियन्स मात्र मोठ्या प्रमाणात टिपिंग संस्कृतीचे मोकळ्या मनाने स्वागत करतात.. कॅनडामध्ये बहुसंख्य व्यक्तींना टिपिंगच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
कॅनडामध्ये पाहण्यासाठी सर्वात लोकप्रिय डेस्टिनेशन कोणते आहेत?
तुम्ही वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राणी असलेल्या ठिकाणांच्या शोधात असाल किंवा मनमोहक रस्त्यांची अनुभूती हवी असल्यास कॅनडा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्ही आतापर्यंतच्या सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांबद्दल विचार करत असाल तर खाली दिलेल्या ठिकाणांची यादी पहा:
1. टोरंटो
कॅनडामधील सर्वपरिचित डेस्टिनेशनपैकी महत्वपूर्ण डेस्टिनेशन म्हणजे टोरंटो होय. व्यक्ती आणि लाखो दिव्यांनी प्रकाशमान या महानगरात गगनचुंबी इमारती आहेत. ज्याद्वारे तुम्हाला आकाशदर्शन घडेल.
2. व्हॅनकूव्हर
ऑन-स्क्रीन फिल्मिंग साठी लोकप्रिय असल्याने व्हॅनकूव्हर हे संगीत, कला आणि थिएटरसाठी जणू स्वर्ग आहे. याव्यतिरिक्त सौंदर्याने नटलेले हे स्थान सोडणं निश्चितच कठीण आहे.
2. मॉन्ट्रियल
कॅनडातील सर्वात रमणीय ठिकाण म्हणजे मॉन्ट्रियल. वर्षभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याने आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या स्थळांवर गर्दी करतात.
4. नायगारा फॉल्स
विस्तीर्ण स्वरुपामुळे नायगारा फॉल्स हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. हा प्रसिद्ध धबधबा रेनबो ब्रिजच्या मदतीने कॅनडाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाशी जोडतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्थितीत नायगारा फॉल्सला भेट देण्यास निश्चितच चुकवू नका.
मी ट्रॅव्हल इन्श्युरन्स कधी निवडावा?
तुम्ही शोधत असाल तरीही
फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स किंवा वैयक्तिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स, तुम्ही ट्रिपसाठी प्रवास करण्यापूर्वी ते खरेदी करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही निवडत असाल
ट्रिप कॅन्सलेशन किंवा व्यत्यय इन्श्युरन्स, ट्रॅव्हल पॉलिसी प्रत्येक कस्टमरला एकतर प्रकारे लाभ देते. याव्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही निर्गमनाच्या 6 महिन्यांपूर्वी पॉलिसी खरेदी करताना चुकीच्या घडू शकणाऱ्या काही गोष्टींबाबत निश्चितच विचार करा.
मला कॅनडासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?
प्रवास करणे हा निश्चितच अद्भूत अनुभव असतो. मात्र, ज्यावेळी तुम्ही परदेशात असतात त्यावेळी अनिश्चिततेचा स्तर निश्चितपणे अधिक असतो. सामान हरवणे किंवा वस्तू हरवणे, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि या प्रकारच्या अन्य काही आकस्मिक घटनांना सामोरे जावे लागू शकते.. अशा प्रकारच्या आकस्मिक घटनांमुळे तुमच्या खिशावर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ताण निर्माण होतो. कॅनडा पॉलिसीसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमचा निवास कसा सुरक्षित करू शकतो याची काही कारणे येथे दिली आहेत:
- कोणत्याही व्यक्तीच्या हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत पॉलिसीधारकांना दैनंदिन रोख भत्ते प्रदान केले जातात.
- काही इन्श्युरन्स कंपन्या आपत्कालीन हॉटेल विस्ताराची सुविधा देऊ शकतात.
- तुमच्या पॉकेट मधून एकही रुपया खर्च होऊ नये म्हणून ट्रॅव्हल पॉलिसी द्वारे कॅशलेस हॉस्पिटलायझेशनचे लाभ ऑफर करतात.
- हे प्रवाशाला त्यांच्या ट्रिपच्या रद्दीकरणासाठी किंवा फ्लाईटच्या विलंबासाठी भरपाई देते.
- चोरी किंवा घरफोडी यासारख्या अपरिहार्य घटनांमध्ये आपल्या पॉलिसीधारकांना कव्हर करण्यासाठी, इन्श्युरन्स कंपन्या त्यांच्या पॉलिसीधारकांना ॲडव्हान्स आपत्कालीन रोख रक्कम प्रदान करतात.
कॅनडासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जाते?
सामान्यपणे, यातील समावेश
ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी इन्श्युरन्स कंपन्यांवर अवलंबून. तरतुदी आणि गरजांच्या आधारावर या समावेशाच्या मुळे तुमच्या ट्रॅव्हल पॉलिसीच्या मुल्यात वाढ होते. कोणतीही पॉलिसी निवडण्यापूर्वी, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा. यादरम्यान, कॅनडा इन्श्युरन्ससाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत नमूद केलेले समावेश पाहा:
- तुमच्या वैद्यकीय उपचारांनंतर तुमच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी प्रवास खर्च
- वैद्यकीय भत्ते
- सामान हरवणे आणि कोणत्याही वैयक्तिक वस्तूंची चोरी
- ट्रॅव्हल किंवा फ्लाईट अपघात
- ट्रिपचे रद्दीकरण किंवा व्यत्यय
निष्कर्ष
आता तुम्हाला कसे निवडावे याविषयी सर्वकाही माहित आहे
कॅनडासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी, तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात?? बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये, आम्ही तुमच्या गरजांवर आधारित ट्रॅव्हल प्लॅन्स प्रदान करतो जे एकाच वेळी कस्टमाईज करण्यायोग्य आहेत. आम्हाला प्रवास खर्चासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत माहिती असल्याने आमचे प्लॅन्स हे तुमच्या प्रवासाच्या मोहिमेसाठी सर्वोत्तम परंतु परवडणारे पर्याय उपलब्ध करतात.
प्रत्युत्तर द्या