Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

वापरायच्या अटी

वापरायच्या अटी

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड ("बजाज आलियान्झ")

ही वेबसाईट/ॲप/वॉलेट (सर्व एकत्रितपणे "बजाज आलियान्झ वेबसाईट" म्हणून संदर्भित) ॲक्सेस करून आणि त्याच्या कंटेंटचा वापर करून, तुम्ही मान्य करता आणि स्पष्टपणे सहमत आहात की तुम्ही वापरायच्या ["वापरायच्या अटी"] खालील अटी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि तुम्ही वापरायच्या अटींशी बांधील राहण्यास सहमत आहात. जर तुम्हाला या वापरायच्या अटी मान्य नसतील तर बजाज आलियान्झ वेबसाईटचा वापर करू नका. खाली वापरल्या प्रमाणे, "आम्ही", "आम्हाला" आणि "आमचे" हे शब्द बजाज आलियान्झ आणि त्यांच्या समूह कंपन्यांना रेफर करतात (उदा. "बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्स कंपनी लि., बजाज फायनान्स लि., बजाज फिनसर्व्ह लि., बजाज आलियान्झ स्टाफिंग सोल्यूशन्स लि., बजाज आलियान्झ फायनान्शियल डिस्ट्रीब्यूटर्स लि. आणि इतर ग्रुप कंपन्या").

कंटेंटचा वापर

कंटेंट/माहिती/ब्लॉग/सुविधा सर्व्हिसेस केवळ माहितीपूर्ण उद्देशांसाठीच उपलब्ध आहेत. बजाज आलियान्झ वेबसाईटवर कंटेंट/ब्लॉग्स/ओपिनियन्स/एक्सप्रेशन्स/नोट्स/कमेंट्स/क्रिटिसिझम चे पोस्टिंग/प्रदर्शन हे केवळ संबंधित लेखक/लेखकांसाठी माहितीपूर्ण आणि वैयक्तिक आहेत आणि हे बजाज आलियान्झ चे मत आणि शिफारस असेल हे गरजेचे नाही आणि या बजाज आलियान्झच्या वेबसाईटचा ॲक्सेस नाही आणि बजाज आलियान्झ वेबसाईटवरील कंटेंट/ब्लॉग्स/ओपिनियन्स/एक्स्प्रेशन्स चे वाचन कोणत्याही प्रकारे प्रस्तुत करत नाहीत आणि अशा कंटेंट/ब्लॉग्स/ओपिनियन्स/एक्सप्रेशन्स/नोट्स/कमेंट्स/क्रिटिसिझम च्या पोस्टिंग/प्रदर्शनासाठी बजाज आलियान्झ बंधनकारक ठरत नाही आणि तसेच ते आमच्याद्वारे सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्सची कोणतीही तरतूद स्पष्टपणे किंवा सूचकपणे प्रस्तुत करण्यासाठी घेतले जाणार नाही. म्हणूनच वित्तीय प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसशी (इन्श्युरन्स, ॲसेट मॅनेजमेंट आणि बँकिंगसह) संबंधित माहिती केवळ संबंधित बजाज आलियान्झ वेबसाईटद्वारे उपलब्ध आहे.

तुमच्या लाभासाठी ॲड-ऑन सुविधा/वॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस:

बजाज आलियान्झ वेबसाईटवर नमूद/प्रदर्शित केलेल्या विविध ऑफर्स/सवलती/कूपन्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्स जे आमच्या जनरल इन्श्युरन्स प्रॉडक्ट्सशी संबंधित नाहीत त्यांना संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्स द्वारे स्वतःहून बजाज आलियान्झ वेबसाईट ॲक्सेस/सर्फ केल्यावर थेट ऑफर/प्रदान केले जातात आणि ते संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे कोणत्याही वेळी बजाज आलियान्झ किंवा तुम्हाला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांच्या तारतम्यानुसार मागे घेतले जाऊ शकतात. बजाज आलियान्झ केवळ जनरल इन्श्युरन्स बिझनेस करते आणि जनरल इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्स सोबत संबंधित नाही किंवा ऑफरिंग/विक्री/प्रदान करत नाही आणि ऑफर्स/ सवलती/ कूपन्स/ सर्व्हिसेस/ प्रॉडक्ट्स पूर्णपणे आणि स्वतंत्रपणे संबंधित कंपन्या / संस्था / सर्व्हिस प्रोव्हायडर्स द्वारे ऑफर केले जातात आणि तुम्ही बजाज आलियान्झची वेबसाईट ॲक्सेस केल्यावर संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर द्वारे तुम्हाला ऑफर/प्रदान केलेल्या विविध ऑफर्स/सवलती/कूपन्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्ससाठी तुम्हाला मदत आणि सपोर्ट करण्यासाठी केवळ एक सुविधाकर्ता आहे. बजाज आलियान्झ संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या ऑफर्स/सवलती/कूपन्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्सची अचूकता, पूर्णता, विश्वसनीयता किंवा गुणवत्तेचे प्रतिनिधित्व, खात्री किंवा समर्थन करत नाही आणि कोणत्याही प्रकारे सर्व्हिसेसची कमतरता किंवा सर्व्हिसेस प्रदान न करणे किंवा तोटा किंवा नुकसान किंवा सवलती/कूपन्स विद्ड्रॉ करणे/कूपन्सचा सन्मान न करणे, संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या ऑफर्स/सवलती/कूपन्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्स चा लाभ घेतल्यामुळे किंवा सबस्क्राईब करण्याच्या परिणामस्वरुप तुमच्याकडून खर्च झालेला/अनुभवलेले असल्यास कोणत्याही प्रकारे उत्तरदायी किंवा जबाबदार असणार नाही. संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या ऑफर्स/सवलती/कूपन्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्स चा लाभ घेण्याचा आणि त्यावर अवलंबून राहण्याचा निर्णय तुम्ही काळजीपूर्वक आणि स्वतंत्रपणे तुमच्या स्वत:च्या जोखीमवर निर्णय घेतल्यानंतर घेतला जाईल आणि त्यासाठी बजाज आलियान्झ कोणत्याही प्रकारे जबाबदार/उत्तरदायी असणार नाही. संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्स द्वारे ऑफर्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्स या केवळ तुमच्या मदतीसाठी आमच्या सुविधा सर्व्हिसेसद्वारे वॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत आणि ते बजाज आलियान्झ द्वारे ऑफर केलेल्या आमच्या इन्श्युरन्स कव्हर / रिस्क / लाभांचा भाग नाही किंवा बजाज आलियान्झ कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी नाही. त्यानुसार, संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या कोणत्याही ऑफर्स/सवलती/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्ससाठी तुम्ही बजाज आलियान्झ वेबसाईट पासून/वर प्राप्त करू शकता तुम्ही तुमच्या सर्व आवश्यक माहिती/तक्रारींसाठी संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी थेट संपर्क साधावा. तुमच्या सोयीसाठी, बजाज आलियान्झ वेबसाईटचे संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या वेबसाईट सह एपीआय एकीकरणाच्या माध्यमातून संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्स द्वारे ऑफर्स/ सर्व्हिसेस/ प्रॉडक्ट्स उपलब्ध करून दिल्या गेल्या तरीही, बजाज आलियान्झ कोणत्याही प्रकारे तुमच्यासाठी एकतर कमतरता, गैर-तरतुदी, सर्व्हिसेस प्रदान करण्यात विलंब किंवा इतर कोणत्याही समस्यांसाठी जबाबदार आणि उत्तरदायी असणार नाही आणि तीच संपूर्ण जबाबदारी आणि उत्तरदायित्व संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सची असेल.

ऑफर समजू नये

बजाज आलियान्झ वेबसाईटवरील माहिती ही ऑफर म्हणून किंवा ऑफरसाठी विनंती किंवा गुंतवणूक, लीगल, टॅक्स किंवा बजाज आलियान्झचा इतर सल्ला म्हणून विचारात घेतली जाऊ नये. तुम्ही तुमच्या तज्ञ सल्लागाराचा सल्ला/मत घ्याल आणि त्यानुसार तुम्ही बजाज आलियान्झच्या कोणत्याही इन्श्युरन्स प्रॉडक्ट्सचा लाभ घेण्यासाठी तुमचा स्वेच्छापूर्वक आणि स्वतंत्र निर्णय घ्याल. त्यामुळे, बजाज आलियान्झ वेबसाईटवरील कंटेंट/ब्लॉग्स/ओपिनियन्स/एक्स्प्रेशन्स वर केवळ तुम्ही बजाज आलियान्झ ची इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी अवलंबून राहणार नाही.

अपडेट करण्यासाठी कोणतीही ड्युटी नाही

बजाज आलियान्झ वेबसाईटवरील सर्व कंटेंट केवळ त्याच्या तारखेनुसार प्रकाशित केला जातो. आम्ही अपडेट किंवा सुधारणा करण्याची कोणतीही जबाबदारी घेत नाही. या अटी व शर्ती मधील कोणतीही सुधारणा/बदल ही अटी व वापराची ऑटोमॅटिकरित्या दुर्लक्षित न करता येणारी बाब असेल आणि तुम्ही त्यानुसार या अटी आणि वापरासह बांधील असाल आणि वेळोवेळी सुधारणा/बदलांसह वाचावे.

अस्वीकरण

लागू कायद्यानुसार परवानगीयोग्य पूर्ण मर्यादेपर्यंत, या वेबसाईटवरील सामग्री "जशी आहे तशी" प्रदान केली जाते आणि कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय व्यक्त किंवा निहित आहे, त्याच्या जनरल इन्श्युरन्स प्रॉडक्ट्ससाठी आणि किंवा संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड, आणि त्याच्या उपकंपन्या आणि ग्रुप कंपन्या/सहयोगी च्या ॲड-ऑन/वॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस साठी सर्व हमी, व्यक्त किंवा निहित, यासह, व्यापारक्षमतेच्या निहित हमीसह, परंतु इतकेच मर्यादित नाही, आणि विशिष्ट हेतूसाठी फिटनेस, गैर-उल्लंघनासाठी फिटनेस ला नाकारतो. बजाज आलियान्झ वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या ॲड-ऑन/वॅल्यू ॲडेड ऑफर्स/सर्व्हिसेस/प्रॉडक्ट्स साठी [जनरल इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स व्यतिरिक्त] फक्त संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सना जबाबदार आणि उत्तरदायी असतात आणि बजाज आलियान्झ तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित किंवा जबाबदार नाही. बजाज आलियान्झ हमी देत नाही की सामग्रीमध्ये अंतर्भूत असलेले कार्य अखंडित किंवा त्रुटीमुक्त असतील, ते दोष दुरुस्त केले जातील किंवा बजाज आलियान्झ वेबसाईट किंवा ते उपलब्ध करून देणारे सर्वर व्हायरस किंवा इतर हानीकारक घटक मुक्त असतील. बजाज आलियान्झ हे त्यांच्या योग्यता, अचूकता, विश्वसनीयता किंवा अन्यथा यासंदर्भात बजाज आलियान्झ वेबसाईटवरील त्यांच्या वापर किंवा सामग्रीच्या वापराच्या परिणाम स्वरूप हमी देत नाही किंवा कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही. तुम्ही (आणि बजाज आलियान्झ नाही) सर्व आवश्यक सर्व्हिसिंग, दुरुस्ती किंवा दुरुस्तीचा संपूर्ण खर्च गृहीत धरता. येथे समाविष्ट असलेली माहिती आणि वर्णने प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस वर लागू असलेल्या सर्व अटी, अपवाद आणि शर्तींचे संपूर्ण वर्णन करण्याचा उद्देश नाही, परंतु केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रदान केले जातात.

 

हॉस्पिटलची संख्या

* देशभरातील नेटवर्क हॉस्पिटलमध्ये थर्ड-पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर नेटवर्कचा समावेश होतो

कॉपीराईट

बजाज आलियान्झ वेबसाईटच्या सर्व कंटेंटला कॉपीराईट आणि बौद्धिक संपत्ती हक्कांद्वारे [आयपीआर] संरक्षित केले जाते, ज्यात सर्व हक्क बजाज आलियान्झकडे राखीव आहेत. पेजमधील सर्व हक्क, साईट कंटेंट आणि व्यवस्था हे बजाज आलियान्झ आणि/किंवा संबंधित बजाज आलियान्झ ग्रुप कंपन्या/सहयोगी कंपन्यांच्या मालकीचे आहेत. बजाज आलियान्झ आणि/किंवा संबंधित बजाज आलियान्झ ग्रुप कंपन्यांच्या पूर्व लिखित मंजुरीशिवाय कोणत्याही हेतूसाठी तुम्हाला "फ्रेमिंग" तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे कॉपी करणे, सुधारणे, प्रदर्शित करणे, वितरण करणे, प्रसारित करणे, पुनर्वितरण करणे किंवा अन्यथा, प्रकाशन, विक्री, परवाना, डेरिव्हेटिव्ह काम तयार करणे किंवा कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही साईट कंटेंटचा वापर करणे यास स्पष्टपणे मनाई आहे. बजाज आलियान्झ वेबसाईट वर/मध्ये असताना/वापरताना तुम्ही बजाज आलियान्झच्या प्रायव्हसी पॉलिसी द्वारे बांधील असाल जे बजाज आलियान्झच्या वेबसाईट मध्ये/वर प्रकाशित/प्रदर्शित केले आहे

ट्रेडमार्क्स, सर्व्हिस मार्क्स आणि लोगो ("मार्क्स")

बजाज आलियान्झ वेबसाईटवर दिसणारे ट्रेडमार्क/ट्रेडचे नाव/लोगो आणि/किंवा इतर कोणत्याही बजाज आलियान्झ ग्रुप कंपन्यांच्या संबंधित वेबसाईट्स/ॲप/वॉलेट हे बजाज आलियान्झची आणि/किंवा त्या बजाज आलियान्झ ग्रुप कंपन्यांची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला कोणत्याही उद्देशाने त्यास कॉपी करण्याची, वापरण्याची किंवा स्वीकारण्याची अनुमती नाही.

कोणतीही हमी नाही

बजाज आलियान्झ वेबसाईटवरील सर्व कंटेंट, ग्राफिक्स, टेक्स्ट आणि हायपरलिंक्स किंवा इतर साईट्सच्या संदर्भासह परंतु त्यापुरते मर्यादित नाही, कोणत्याही प्रकार, व्यक्त किंवा निहित हमीशिवाय "जसे आहे तसे" आधारावर प्रदान केले जाते, व्यापारक्षमतेची निहित हमी, विशिष्ट हेतूसाठी फिटनेस, गैर-उल्लंघन आणि कॉम्प्युटर व्हायरस किंवा इतर हानिकारक घटकांपासून मुक्त याच्या समावेशासह परंतु त्यापुरते मर्यादित नाही. आम्ही बजाज आलियान्झ वेबसाईटवरील कोणत्याही माहितीची पर्याप्तता, अचूकता, विश्वासार्हता किंवा पूर्णतेची हमी देत नाही आणि त्यातील त्रुटी किंवा चुकांसाठी कोणतेही दायित्व स्पष्टपणे नाकारतो. आम्ही हमी देत नाही की बजाज आलियान्झ वेबसाईटचे कार्य अखंडित आणि/किंवा त्रुटीमुक्त असेल, ते दोष दुरुस्त केले जातील किंवा बजाज आलियान्झ वेबसाईट किंवा ते उपलब्ध करून देणारे सर्व्हर कॉम्प्युटर व्हायरस किंवा इतर हानीकारक घटकांपासून मुक्त असतील.

दायित्वाची मर्यादा

आम्ही करार, दिवाणी गुन्हा, कठोर दायित्व किंवा अन्यथा, कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आनुषंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा विशेष नुकसान, सद्भावना गमावणे, नफा कमी होणे इ., बजाज आलियान्झ वेबसाईट च्या तुमच्या ॲक्सेस किंवा वापरातून उद्भवणारे किंवा कोणत्याही प्रकारे जोडलेले किंवा ॲक्सेस किंवा वापर करण्याची असमर्थता किंवा त्यांच्या कंटेंटवर अवलंबून राहणे, किंवा कामगिरीतील कोणताही बिघाड, व्यत्यय, दोष, प्रसारणातील विलंब, कॉम्प्युटर व्हायरसेस किंवा इतर हानीकारक घटक, किंवा बजाज आलियान्झ वेबसाईटशी संबंधित लाईन किंवा सिस्टीम अयशस्वी होणे, आमच्या त्यासंबंधीच्या माहितीशिवाय आणि बजाज आलियान्झच्या कोणत्याही इन्श्युरन्स प्रॉडक्ट्सचा लाभ घेण्यासाठी आणि किंवा संबंधित कंपन्या/संस्था/सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या कोणत्याही ॲड-ऑन/वॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस चा लाभ घेणे यामध्ये स्पष्टपणे कोणतेही दायित्व नाकारतो

हायपरलिंक केलेल्या आणि संदर्भित वेबसाईट्स/ॲप/वॉलेट

बजाज आलियान्झ वेबसाईटवरील काही हायपरलिंक्स किंवा संदर्भित वेबसाईट्स/ॲप/वॉलेट तुमच्या सोयीसाठी तुम्हाला थर्ड पार्टीच्या वेबसाईट्स/ॲप/वॉलेट वर पाठवू शकतात, जे सामान्यपणे त्यांच्या टॉप लेव्हल डोमेन नावाद्वारे ओळखले जातात. आमच्याद्वारे त्यांच्या कंटेंटची तपासणी किंवा विश्लेषण केले गेले नाही आणि आम्ही हायपरलिंक केलेल्या किंवा संदर्भित वेबसाईट्स/ॲप/वॉलेटवरील कोणत्याही माहितीची पर्याप्तता, अचूकता, विश्वासार्हता किंवा पूर्णतेची हमी देत नाही आणि त्यांच्या कोणत्याही आणि सर्व कंटेंटसाठी कोणतेही दायित्व स्पष्टपणे नाकारतो. बजाज आलियान्झ वेबसाईट ॲक्सेस करून, तुम्ही बजाज आलियान्झ वेबसाईटद्वारे ॲक्सेस केलेल्या किंवा हायपरलिंक केलेल्या कोणत्याही वेबसाईटवर सेट केलेल्या मालकीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सहमत आहात

स्थानिक कायदेशीर प्रतिबंध

बजाज आलियान्झ वेबसाईट कोणत्याही अधिकारक्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीकडे निर्देशित केलेली नाही जिथे (त्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व, निवासस्थान किंवा अन्यथा कारणाने) बजाज आलियान्झ वेबसाईटचे प्रकाशन किंवा उपलब्धता प्रतिबंधित आहे. ज्या व्यक्तींच्या संदर्भात असे प्रतिबंध लागू होतात किंवा ज्या देशात ते प्रतिबंधित आहेत, जर असल्यास, त्यांनी बजाज आलियान्झ वेबसाईट ॲक्सेस करू नये.

हक्कांचे आरक्षण

आम्ही या वापरायच्या अटींचे भाग कधीही बदलण्याचा, सुधारण्याचा, जोडण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवतो आणि त्यानुसार या वापरायच्या अटी बॅजिक च्या तारतम्यानुसार कोणत्याही वेळी बदलल्या जाऊ शकतात आणि बदललेल्या/सुधारित वापरायच्या अटी तुम्हाला ऑटोमॅटिकरित्या लागू होतील आणि तुम्ही त्यास बांधील असाल आणि त्याचे पालन कराल

तुम्हाला आणि विविध तरतुदींना प्रतिबंध

बजाज आलियान्झ वेबसाईट सर्फिंग/ॲक्सेसिंग आणि त्यावर असताना, तुम्हाला स्पष्टपणे मनाई केली जात आहे आणि तुम्ही (i) इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे कोणतेही फोटो/व्हिडिओ/संगीत/पिक्चर्स/स्क्रीनशॉट/ग्राफ/टेबल/इतर कोणतीही सामग्री/कंटेंट/डॉक्युमेंट्स अपलोड करू नये, (ii) बजाज आलियान्झ वेबसाईटवर कोणतीही यूआरएल लिंक/वेबलिंक्स/हायपरलिंक्स ठेवू नये आणि (iii) बजाज आलियान्झ आणि किंवा इतर कोणत्याही व्यक्ती/पार्टी/सरकार/चे बदनामीकारक असे काहीही टाकू/लिहू/पोस्ट/कमेंट करू नये. वरील प्रतिबंधित कृतींसाठी बजाज आलियान्झ कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही आणि त्यासाठी तुमच्या विरोधात योग्य कारवाई करण्यास आरक्षित राहील. तुम्ही पोस्ट करत असलेल्या कंटेंटसाठी तुम्ही जबाबदार आहात - बजाज आलियान्झ वेबसाईट केवळ तुमच्याद्वारे माहितीच्या उद्देशाने वापरली जाऊ शकते. लक्षात ठेवा की तुम्ही पोस्ट करत असलेल्या कंटेंटसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार असाल, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे कोणतेही फोटो/व्हिडिओ/संगीत/पिक्चर्स/स्क्रीनशॉट/ग्राफ/टेबल/इतर कोणतीही सामग्री/कंटेंट/डॉक्युमेंट्स चा समावेश होतो, तुम्ही खासगी किंवा गोपनीय माहिती पोस्ट/टाईप/ठेवू शकत नाही किंवा कोणत्याही थर्ड पार्टीच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट करू शकत नाही.

कंटेंट काढून टाकणे

बजाज आलियान्झ वेबसाईटवर तुम्ही पोस्ट केलेला कोणताही कंटेंट किंवा माहिती काढून टाकण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवू जर आम्हाला वाटत असेल की तो कंटेंट आमच्या वापरायच्या अटी, आमची पॉलिसीचे उल्लंघन करत असेल किंवा त्या कंटेंटला भारतातील लागू कायद्यांनुसार पोस्ट करण्याची अनुमती नसेल किंवा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही थर्ड पार्टीच्या कॉपीराईट/आयपीआर हक्काचे उल्लंघन करत असेल.

अधिकारक्षेत्र, पृथक्करण

या अटी किंवा या बजाज आलियान्झ वेबसाईटवरून उद्भवणारी कोणतीही कृती केवळ लागू भारतीय कायद्यांद्वारे आणि पुण्यातील न्यायालयांद्वारे नियंत्रित केली जाईल, भारताकडे विशेष अधिकार क्षेत्र असेल आणि तुम्ही लागू भारतीय कायदे आणि पुणे न्यायालयांच्या विशेष अधिकार क्षेत्रास सबमिट करण्यास आणि त्यांना बांधील असण्यास सहमत आहात आणि पुढे यासह देखील सहमत आहात की ते तुमच्यासाठी एक सोयीस्कर मंच आहेत. या अटींची कोणतीही तरतूद अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याच्या घटनेत, उर्वरित तरतुदींची वैधता किंवा अंमलबजावणी क्षमता प्रभावित होणार नाही, आणि अंमलबजावणी करण्यायोग्य नसलेली तरतूद एका अंमलबजावणीयोग्य तरतुदीसह बदलली जाईल जी अंमलबजावणी करण्यायोग्य नसलेल्या तरतुदीच्या जवळ येते.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • Customer Login

    कस्टमर लॉग-इन

    गो
  • Partner login

    भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • Employee login

    कर्मचारी लॉग-इन

    गो