रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
कॅशलेस क्लेम सेटलमेंट म्हणजे काय?
कॅशलेस क्लेम सेटलमेंट ही सुविधा कार इन्श्युरन्स कंपनी द्वारे प्रदान केली जाते. अधिकृत गॅरेजशी संलग्न असेलल्या इन्श्युररला नेटवर्क गॅरेज म्हणून संदर्भित केले जाते. जर तुम्हाला तुमचे इन्श्युअर्ड वाहन दुरुस्त करायचे असेल तर तुम्ही कॅशलेस क्लेम सुविधेचा लाभ घेण्यासाठी ते नेटवर्क गॅरेजमध्ये नेऊ शकता. तुम्ही वाहनाच्या दुरुस्तीसाठी पैसे भरण्यास जबाबदार असणार नाही, इन्श्युरर तुमच्या वतीने सर्व खर्च कव्हर करेल.
हे कसे काम करते?
✓ दुर्दैवी अपघाताच्या स्थितीत, तुम्ही त्वरित इन्श्युररशी संपर्क साधावा आणि जर
तुम्हाला पोलिसांशी संपर्क साधणे आणि एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे.
✓ इन्श्युरर अपघात स्थळी पोहोचेल आणि वाहन जवळच्या गॅरेजवर टो करून नेण्याची
व्यवस्था करेल.
गॅरेजमध्ये तुमच्या वाहनाची बारकाईने तपासणी केली जाईल.
✓ नेटवर्क गॅरेज द्वारे दुरुस्तीच्या कामाच्या अंदाजपत्रकाला विमा कंपनीची
मान्यता मिळेल. त्यानंतर, दुरुस्ती काम सुरू होईल.
✓ दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, गॅरेज इन्श्युरन्स कंपनीला सर्व संबंधित बिल प्रदान करेल
त्यानंतर, इन्श्युरर द्वारे बिल आणि वाहनाची तपासणी केली जाईल.
✓ एकदा पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारक वजावटी आणि घसारा रक्कम भरण्यास जबाबदार असेल.
✓ उर्वरित रक्कम इन्श्युरन्स कंपनीद्वारे थेट भरली जाईल.
✓ जर तुमचे वाहन दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान झाले असेल तर इन्श्युरर तुम्हाला
वाहनाच्या घसारा मूल्याची गणना केल्यानंतर कारची मार्केट वॅल्यू प्रदान करेल.
रिएम्बर्समेंट क्लेम सेटलमेंटपेक्षा हे कसे चांगले आहे?
जेव्हा तुम्ही तुमच्या इन्श्युअर्ड वाहनाची गॅरेजमध्ये दुरुस्ती कराल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही इन्श्युररला सर्व संबंधित बिल आणि डॉक्युमेंट्स पाठवावेत, कोणतेही बिल सादर करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा इन्श्युरन्स क्लेम नाकारला जाईल. याव्यतिरिक्त, रिएम्बर्समेंट क्लेमला सेटल होण्यास वेळ लागतो.
म्हणून, कॅशलेस क्लेम सेटलमेंट चांगले आहे कारण ते तुमच्या मौल्यवान वेळेला वाचवते आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम भरावी लागत नाही.
अधिक जाणून घ्या कार इन्श्युरन्स वैशिष्ट्ये
तुमचे तपशील शेअर करा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा