Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम: मोटर ओटीएस वैशिष्ट्य

Two Wheeler Insurance Motor OTS Claim Process

चला सुरुवात करूया

कृपया नाव एन्टर करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
/motor-insurance/two-wheeler-insurance-online/buy-online.html
कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा

यामध्ये तुमच्यासाठी काय आहे?

20 मिनिटांत रु. 10,000 पर्यंत क्लेम सेटलमेंट*

पेपरलेस क्लेम प्रोसेस

क्लेमची रक्कम थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त करा

टू-व्हीलर इन्श्युरन्स ओटीएस वैशिष्ट्याचा परिचय

बजाज आलियान्झ मध्ये, आम्ही बदल घडवून आणण्याचा आणि आमच्या कस्टमर्सना सर्वोत्कृष्ट सर्व्हिसेस प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. मोटर ओटीएस हा एक असा प्रयत्न आहे जो मोटर इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटची प्रोसेस सुलभ करतो.

टू-व्हीलरसाठी मोटर ओटीएस ही बजाज आलियान्झच्या इन्श्युरन्स वॉलेट ॲपमध्ये उपलब्ध मोबाईल आधारित मोटर इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट सर्व्हिस आहे. ही सर्व्हिस तुम्हाला 20 मिनिटांमध्ये रु. 10,000 पर्यंत टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम सेटल करण्याची परवानगी देते*. तुम्हाला फक्त क्लेम दाखल करण्यासाठी, तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानीचे फोटो क्लिक करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी ॲपचा वापर करायचा आहे आणि त्वरित तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्लेमची रक्कम प्राप्त होईल.

टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम जलदपणे सेटल केले जातात, म्हणूनच नाव: मोटर - ओटीएस (मोटर ऑन-द-स्पॉट).

टू-व्हीलर ओटीएस वैशिष्ट्ये वापरण्याचे लाभ

  • 20 मिनिटांमध्ये रु. 10,000 पर्यंतच्या क्लेमचे सेटलमेंट*
  • तुमचा टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम सहजपणे, जलद आणि सोयीस्करपणे सेटल करा
  • केवळ तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून तुमच्या वाहनाची दुरुस्ती होण्यापूर्वी क्लेमचे त्रासमुक्त सेटलमेंट
  • पेपरलेस मोटर इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस
  • एनईएफटी द्वारे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्लेम रक्कम प्राप्त करा
  • तुमच्या मोबाईलवर क्लेमची स्थिती ट्रॅक करा

टू-व्हीलर ओटीएस क्लेम सेटलमेंट प्रोसेस

  • स्टेप 1 : इन्श्युरन्स वॉलेट ॲपवर रजिस्टर करा
    • तुमच्या अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर आमचे इन्श्युरन्स वॉलेट ॲप डाउनलोड करा.
    • ॲपचे मोटर ओटीएस वैशिष्ट्य ॲक्सेस करण्यासाठी रजिस्टर करा किंवा लॉग-इन करा.
  • स्टेप 2 : टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम दाखल करा
    • मोटर इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस सुरू करण्यासाठी "पॉलिसी मॅनेज करा" पर्याय वापरून ॲपमध्ये तुमची टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी जोडा आणि क्लेम सेक्शन अंतर्गत "माझे क्लेम" पर्यायावर क्लिक करून तुमचा टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम रजिस्टर करा.
    • अपघाताची तारीख, वेळ आणि लोकेशन, वाहन इन्स्पेक्शन ॲड्रेस, थर्ड पार्टीचा कोणताही सहभाग, अपघाताचे वर्णन, वाहनाचे लोकेशन, ड्रायव्हरचा परवाना नंबर, तुमचा क्लेम रजिस्टर करण्यासाठी परवाना समाप्ती तारीख यांसारखे मूलभूत तपशील एन्टर करा.
    • क्लेम रजिस्टर्ड झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर क्लेम नंबर सूचित करणारा एसएमएस प्राप्त होईल.
  • स्टेप 3 : सेल्फ-इन्स्पेक्ट आणि फोटो अपलोड करा
    • क्लेम फॉर्म योग्यरित्या भरा आणि क्लेमची रक्कम प्राप्त करण्यासाठी एनईएफटी माहितीसारखे तुमचे बँक अकाउंट तपशील प्रदान करा. वाहनाचे फोटो (ॲपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार तुमच्या मोबाईलमधून घेतलेले), तुमच्या टू-व्हीलरचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्रदान करा.
    • वाहनाचे फोटो (ॲपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार तुमच्या मोबाईलमधून घेतलेले), तुमच्या टू-व्हीलरचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे फोटो क्लिक करून अपलोड करा.
    • क्लेम फॉर्म आणि तुम्ही सबमिट केलेल्या डॉक्युमेंट्सची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एसएमएस सह क्लेम रक्कम सूचित केली जाईल.
  • स्टेप 4 : त्वरित क्लेमची रक्कम प्राप्त करा
    • इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रस्तावित क्लेम रकमेशी सहमत/असहमत होण्यासाठी एसएमएस मध्ये प्रदान केलेल्या लिंकचा वापर करा.
    • जर तुम्ही क्लेमच्या रकमेबाबत समाधानी असाल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्लेमची रक्कम प्राप्त करण्यासाठी सहमत बटनावर क्लिक करा.
    • जर तुम्ही इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रस्तावित क्लेम रकमेबाबत समाधानी नसाल, तर आमच्या क्लेम सेटलमेंट टीमकडून कॉलबॅक प्राप्त करण्यासाठी असहमत बटनावर क्लिक करा.

    तुम्ही इन्श्युरन्स वॉलेट ॲपची युनिक वैशिष्ट्ये वापरून तुमच्या मोटर इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस ची स्थिती ट्रॅक करू शकता.

     

मोटर ओटीएस वर्सिज नियमित कार क्लेम सेटलमेंट मधील फरक



मोटर ओटीएस क्लेम सेटलमेंट नियमित कार इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट

सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर 20 मिनिटांच्या* आत क्लेम सेटलमेंट

क्लेम सेटलमेंट वाहन दुरुस्ती आणि बिल सबमिशनसाठी लागलेल्या दिवसांच्या संख्येवर अवलंबून असते

दुरुस्ती बिल सबमिट केल्याशिवाय आणि तुमचे वाहन दुरुस्त करण्यापूर्वी क्लेमची रक्कम (रु. 10,000 पर्यंत) प्राप्त करा

दुरुस्ती बिल सबमिट केल्यानंतर आणि वाहन दुरुस्त केल्यानंतर क्लेमची रक्कम वितरित केली जाते

इन्श्युरन्स वॉलेट ॲप्लिकेशन वापरून तुमच्या वाहनाचे आणि नुकसानग्रस्त पार्ट्सचे फोटो क्लिक करून तुमचे वाहन सेल्फ-इन्स्पेक्ट करा

सर्व क्लेम डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर आणि अंदाज तयार केल्यानंतर वाहनाच्या इन्स्पेक्शनसाठी सर्वेक्षक नियुक्त केला जातो

इन्श्युरन्स वॉलेट ॲप्लिकेशन वापरून मोबाईल फोनवरून त्वरित क्लेम डॉक्युमेंट्स सबमिशन

सर्व क्लेम डॉक्युमेंट्स वर्कशॉप किंवा आमच्या शाखा ऑफिस मध्ये किंवा आमच्या वेबसाईटचा वापर करून सबमिट करणे आवश्यक आहे

डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस डिजिटल, वेळ वाचवणारी आणि पेपरलेस आहे

मॅन्युअल डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस, सर्व डॉक्युमेंट्स मॅन्युअली भरणे आणि डॉक्युमेंटची हार्ड कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे

कधीही, कुठेही तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून सोपी आणि त्वरित क्लेम रजिस्ट्रेशन प्रोसेस

कॉल सेंटरवर कॉल करून किंवा वेबसाईटवरून क्लेम रजिस्टर करणे आवश्यक आहे

आमच्या क्लेम टीमकडून त्वरित असिस्टन्स मिळवा

सर्वेक्षक वाहनाची तपासणी करेपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे



कार इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

Ajay Talekar

अजय तळेकर मुंबई

खूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे.

Nilesh Kunte

निलेश कुंटे

वेबसाईट समजण्यास अत्यंत सोपी असून ती छान आहे. वेबसाईट मोटर व्हेईकल इन्श्युरन्स खरेदी करताना कोणतेही अडथळे न आणता योग्य पद्धतीने काम करते आणि ट्रान्झॅक्शनची प्रक्रिया पूर्ण करते.

Bhushan Kawatkar

भूषण कवठकर

मला बजाज आलियान्झकडून एक उत्तम डील आणि मार्गदर्शन मिळाले आहे आणि मी कार पॉलिसी ऑनलाईन खरेदी केली आहे. धन्यवाद

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे