Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स

Contactless Insurance: Online General Insurance Plans by Bajaj Allianz

बजाज आलियान्झकडून काँटॅक्टलेस इन्श्युरन्स

अलीकडेच कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे एका रात्रीत कोणतीही सूचना न देता गोष्टींची उलथापालथ होऊ शकते हे स्पष्ट झाले आहे. आणि एखादी गोष्ट विम्याची गरज स्पष्ट करत असेल तर ती हीच अनिश्चितता आहे.

परंतु ही अनिश्चितता असतानाही, एक गोष्ट सातत्यपूर्ण राहिली आहे, ती म्हणजे काळजी. काळजीने आपले मार्ग शोधले आहेत. अगदी सोशल डिस्टंसिंगमध्येही- मग तो व्हॉट्सॲप मेसेजच्या स्वरूपात असो, तुमची चौकशी करणारा तुमचा मित्र किंवा तुमच्या आवडीच्या खिचडीची रेसिपी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर शिकवणे असो किंवा स्टोअरला भेट न देता किराणा माल ऑनलाइन ऑर्डर करण्याची क्षमता असो. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्श्युरन्स उत्पादनांद्वारे आमची काळजी विनासंपर्क करणे साध्य केले आहे. बजाज आलियान्झ काँटॅक्टलेस इन्श्युरन्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Scroll

काँटॅक्टलेस इन्श्युरन्सची गरज

कोविड- 19 च्या जागतिक साथीमुळे एक खूप मोठा बदल घडवून आणला आहे आणि तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग सक्तीचे केले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अंतर राखणे ही सर्वाधिक परिणामकारक पद्धत दिसून आली आहे. या साथीमुळे बाहेरील जगाशी संपर्क साधणे लोकांसाठी आणखी काळजीचे ठरले आहे कारण तुम्ही ग्लोव्ह्स घातले आणि स्वच्छता राखल्यावरही विषाणूच्या संपर्कात येण्याची काळजी तुम्हाला लागून राहते. अशी परिस्थिती असताना काँटॅक्टलेस राहणे हे काळजीमुक्त होण्याची सर्वांत मोठी पद्धत आहे.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये आम्ही तुम्हाला मनःशांती देण्याची जबाबदारी घेतो. आणि हे एक इन्श्युरन्स काँटॅक्टमुक्त पद्धतीने देण्याशिवाय करण्याची वेगळी चांगली पद्धत नाही. आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्श्युरन्सबाबत नेमके तेच करत आहोत. अगदी तुलना करण्यापासून ते खरेदीपर्यंत आणि क्लेम दाखल करेपर्यंत आम्ही सर्व काही काँटॅक्टलेस शक्य केले आहे.

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स कसा खरेदी करायचा?

कोविड-19 च्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे धोके उद्भवलेले असताना आम्हाला तुम्हाला नक्कीच हे सांगायची गरज नाही की, आत्ता स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला चांगल्या हेल्थ इन्श्युरन्स कव्हरने सुरक्षित करण्याची उत्तम वेळ असेल. आणि हे विनासंपर्क कसे साध्य करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास आमच्याकडे त्यावरचा उपाय काँटॅक्टलेस इन्श्युरन्सच्या माध्यमातून आहे.

तुम्ही तुमचा इन्श्युरन्स काँटॅक्टमुक्त पद्धतीने खरेदी करण्याच्या विविध पद्धती आहेत:

 

  • ✓   केअरिंगली युवर्स अ‍ॅप: आमच्या केअरिंगली युवर्स अ‍ॅपचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी उपयुक्त पॉलिसी निवडू शकता आणि स्वतःला सुरक्षित करण्यासाठी काँटॅक्टलेस व्यवहार पूर्ण करू शकता.

  • ✓   वेबसाईट: तुम्ही तुमच्या घरातून आरामात आमची वेबसाइट ब्राऊज करू शकता आणि तुमची ऑनलाइन पॉलिसी कॉपी मिळवण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंट करू शकता.

  • ✓   बोईंग: जर तुम्हाला खरेदीच्या प्रक्रियेत चालण्यासाठी चॅटबॉटचा वापर करायचा असेल तर आमच्याकडे बोईंग आहे जे तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्सच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स पेमेंट

इन्श्युरन्सचे पेमेंट चेकने करावे लागायचे दिवस गेले, जिथे कुणीतरी प्रीमियम घेण्यासाठी तुम्हाला भेटायला येत असे. आता तुम्ही तुमच्या प्रीमियमसाठी पेमेंट करण्यासाठी संपूर्ण काँटॅक्टलेस व्यवहारांची निवड करू शकता. 

तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसीसाठी काँटॅक्टलेस पेमेंट आमची वेबसाइट किंवा आमच्या अ‍ॅप द्वारे करता येईल. तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी कॉलवर बोलून आणि आम्ही पाठवत असलेल्या लिंकवर जाऊन जनरल इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता. आता हे सोपे आणि सुरक्षित वाटते, नाही का ?आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्श्युरन्सबाबत नेमके तेच करायचे होते

बजाज आलियान्झकडून जनरल इन्श्युरन्स प्लॅन्स

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही कोणत्या प्रकारचे काँटॅक्टलेस इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाइन खरेदी करू शकता ? आमच्याकडे तुमच्यासाठी असलेले विविध प्लॅन्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा:

  • हेल्थ इन्श्युरन्स

    आमच्याकडे विविध प्रकारचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स आहेत, अगदी तुमच्या सर्वांगीण वैयक्तिक पॉलिसींपासून, फॅमिली फ्लोटर पर्याय, क्रिटिकल इलनेस प्लॅन्स, पर्सनल अॅक्सिडेंट प्लॅन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉलिसी आणि तुम्हाला कर वाचवण्यासाठी मदत करू शकणारे प्लॅन्स.

  • मोटर इन्श्युरन्स

    आमच्या सर्वांगीण टू-व्हीलर आणि कार इन्श्युरन्स पॉलिसीज विविध प्रकारच्या कव्हरेजसोबत येतात आणि तुमचे संरक्षण उत्तम बनवण्यासाठी विविध प्रकारच्या अॅड-ऑन्सही देतात.

  • सायबर इन्श्युरन्स

    तुम्ही हाती घेत असलेल्या सर्व डिजिटल कार्यांमुळे तुमचे ऑनलाइन अस्तित्वही सुरक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आमच्या इंडिव्हिज्युअल सायबर सेफ इन्श्युरन्ससोबत आम्ही तुम्हाला कव्हर करतो.

  • होम इन्श्युरन्स

    या साथीच्या काळात तुमचे घर तुमच्यासाठी एक बालेकिल्ला बनला आहे. आमच्या इन्श्युरन्स पॉलिसीसोबत तुमचे घर आणि आतील साहित्यासाठी संपूर्ण इन्श्युरन्ससोबत सुरक्षित राहील याची काळजी तुम्ही घेऊ शकता.

  • ट्रॅव्हल इन्श्युरन्स

    प्रवास करण्याचा विचार तुम्ही सध्या तरी करत नसलात तरी तुम्ही प्रवास कराल तेव्हा आमचा काँटॅक्टलेस इन्श्युरन्स तुमच्या अज्ञात (आणि ज्ञात) प्रदेशांमध्ये पाठीराखा ठरेल.

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

एक विमा कंपनी म्हणून क्लेमची वेळ ही आमची खरी तपासणी आहे. आणि त्याचमुळे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी काँटॅक्टलेस इन्श्युरन्स क्लेमचे फायदे आमच्या ग्राहकांसाठी विस्तारित केले आहेत. तुम्ही तुमचा क्लेम आमच्यासोबत नोंदणीकृत करण्यासाठी आमचा केअरिंगली युवर्स अ‍ॅप, आमची वेबसाइट आणि आमच्या व्हॉट्सॲप वरील सेवा वापरू शकता. तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेला भेट न देता- पूर्णपणे काँटॅक्टलेस पद्धतीने तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता, क्लेम फॉर्म्स भरू शकता आणि क्लेम प्रोसेस पुढे चालवू शकता

केअरिंगली युवर्स अ‍ॅपची काँटॅक्टलेस वैशिष्टे

केअरिंगली युवर्स अ‍ॅप हा तुमच्या सर्व ऑनलाइन जनरल इन्श्युरन्स गरजांसाठीचे केंद्रस्थान असून ते काँटॅक्टलेस व्यवहारांसाठी आहे. त्यात अनेक वैशिष्टे आहेत जी आमच्या अ‍ॅपवरील काँटॅक्टलेस इन्श्युरन्सच्या केंद्रस्थानी आहेत. 

  • खरेदी करा

    तुम्ही जनरल इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंट पूर्ण करण्यासाठी केअरिंगली युवर्स अ‍ॅपचा वापर करू शकता

  • रिन्यू

    ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल अत्यंत सुलभ आहे जिथे आमचा अ‍ॅप तम्हाला संपूर्ण काँटॅक्टलेस व्यवहार करण्याची परवानगी देतो आणि त्याचवेळी तुम्हाला रिन्यूअल रिमाइंडरही देतो

  • क्लेम

    काँटॅक्टलेस इन्श्युरन्सच्या बाबतीत क्लेम प्रोसेस खऱ्या अर्थाने हिरो ठरते. आमच्या केअरिंगली युवर्स अ‍ॅपवर तुम्ही आमच्याकडे ऑनलाइन क्लेम दाखल करू शकता, तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता आणि तुमचे क्लेम्स ट्रॅक करू शकता. या अ‍ॅपवर आमची क्रांतीकारक मोटर ओटीएस आणि हेल्थ सीडीसी क्लेम प्रोसेस आहे जी तुम्हाला तुमचा मोटर आणि हेल्थ इन्श्युरन्स क्लेम * काही तासांत सेटल करायला मदत करते.

  • संपर्काच्या तपशीलात बदल

    आमच्या केअरिंगली युवर्स अ‍ॅपचा वापर करून तुमचे संपर्काचे तपशील तुम्ही काही क्लिक्सद्वारे सहजपणे बदलू शकता

  • पॉलिसीचे व्यवस्थापन

    तुम्ही काँटॅक्टलेस इन्श्युरन्सचे फायदे काँटॅक्टलेस व्यवहारांद्वारे खरेदी करून मिळवल्यावर तुम्ही आमच्या अ‍ॅपचा वापर करून एकाच ठिकाणी तुमच्या पॉलिसीचे व्यवस्थापन करण्यसाठी करू शकता. 

  • इन्स्टा सेल्फ चेक

    या वैशिष्ट्यामुळे तुम्ही कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याच्या धोक्याची तपासणी काही साध्या प्रश्नांची उत्तरे देऊन करू शकता

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स रिन्यूअल

तुम्हाला आमच्यासोबत तुमची इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करायची असेल तर आमच्याकडे त्यासाठी पूर्णपणे काँटॅक्टलेस उपाययोजना आहे. आमचे ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल पर्याय तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल माध्यम देतात.

तुमच्या ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअलसाठी आमच्या वेबसाइटवर लॉग इन करा किंवा केअरिंगली युवर्स अॅपचा वापर करा.

बजाज आलियान्झकडून डिजिटल उपक्रम

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना काँटॅक्टलेस इन्श्युरन्सची सोय आणि सुरक्षितता देऊ इच्छितो. आणि याच बाबतीत आमचे डिजिटल उपक्रम आमच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आमच्याकडे तुमच्यासाठी विविध प्रकारचे पर्याय आहेत जिथे तुम्ही विनासंपर्क पद्धतीने तुमच्या ऑनलाइन जनरल इन्श्युरन्सच्या गरजा पूर्ण करू शकता. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेतः:

  • केअरिंगली युवर्स अ‍ॅप

    आमच्या ऑल इन वन अ‍ॅपमुळे तुम्हाला एकाच अ‍ॅपद्वारे तुमची पॉलिसी खरेदी करणे, रिन्यू करणे आणि व्यवस्थापन करणे शक्य होते.

  • वेबसाईट

    आमची वेबसाइट ही आमच्या पॉलिसीबद्दल शिकण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, तुमच्या गरजेसाठी अनुरूप पॉलिसी खरेदी करा. तुम्ही आमच्या वेबसाइटद्वारे कोणताही जनरल इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता आणि तुमची पॉलिसी जारी करण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंटही करू शकता. तुम्ही तुमचे ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल करू शकता आणि तुमचे क्लेम्स ऑनलाइन सूचित करू शकता.

  • चॅटबोट

    आमचा चॅटबोट बोइंग, हा आमच्या डिजिटल उत्पादनांमधील आणखी एक आहे जो तुम्हाला तुमच्या काँटॅक्टलेस इन्श्युरन्स गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.

  • व्हॉट्सअ‍ॅप सेवा

    व्हॉट्सॲप हे तुमचे संवादाचे प्राधान्याचे माध्यम असल्यास आम्ही तुम्हाला तेथेही मदत करू शकतो. सुरूवात करण्यासाठी आम्हाला 75072 45858 येथे हाय पाठवा. 

  • मिस्ड कॉल सुविधा

    तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही आम्हाला 80809 45060 येथे मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही लगेच फोन करू.

  • एसएमएस शॉर्टकोड

    तुम्हाला आमच्यापर्यंत एसएमएसद्वारे पोहोचायचे असल्यास वरी असे लिहून 575758 वर पाठवा. तुम्हाला आमची काँटॅक्टलेस केअर देण्याची ही आणखी एक पद्धत आहे.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

श्री नवेन वर्मा

खूपच यूजर फ्रेंडली आणि कस्टमर सेंट्रिक ऑनलाईन प्रोसेस

सतीश चंद कटोच

वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

शांथाराम एस.

वेबसाईट वर कार इन्श्युरन्स त्वरित उपलब्ध; सुलभ आणि सुविधाजनक आहे.

चला तर मग, काँटॅक्टलेस इन्श्युरन्स सोपा करूया

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स कसा काम करतो?

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स नेहमीच्या इन्श्युरन्सप्रमाणेच काम करतो, फक्त त्यामुळे तुम्हाला पॉलिसी खेदी करणे, नूतनीकरण करणे, क्लेम दाखल करणे किंवा तुमच्या इतर कोणत्याही पॉलिसीशी संबंधित गरजा असल्यास त्या काँटॅक्टलेस पद्धतीने करण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे तर काँटॅक्टलेस इन्श्युरन्स म्हणजे तुमच्या इन्श्युरन्सच्या सर्व गरजा कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय, डिजिटल किंवा व्हर्च्युअल माध्यमाद्वारे, काँटॅक्टलेस व्यवहारासह पूर्ण केल्या जातात.

मला सर्व जनरल इन्श्युरन्स प्लॅन्स ऑनलाइन खरेदी करता येतील का ?

तुमच्या मोटर, हेल्थ, सायबर, ट्रॅव्हल आणि होम इन्श्युरन्स पॉलिसी नक्कीच ऑनलाइन खरेदी करता येतील.

फक्त काही अपवादात्मक स्थितींमध्ये तुम्हाला ऑफलाइन प्रक्रिया दिली जाईल जिथे कंपनी प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या गरजा किंवा प्रपोजल्सबाबत चर्चा करेल. 

हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी मला आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे का ?

तुमचे वय एका विशिष्ट वयोगटाखाली असल्यास आणि तुमचा वैद्यकीय इतिहास स्वच्छ असल्यास वैद्यकीय तपासणीची गरज नाही. तुमचे वय एका विशिष्ट वयोगटापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला वैद्यकीय तपासणीची गरज भासू शकते. त्याची तपासणी तुमच्या विमा कंपनीसोबत करणे सर्वोत्तम ठरेल. 

तथापि, काँटॅक्टलेस इन्श्युरन्सची गरज लक्षात घेऊन अनेक कंपन्या ऑनलाइन मेडिकल तपासणीचे मार्गही तपासत आहेत.

पॉलिसी जारी करण्यापूर्वी माझ्या वाहनाचीही तपासणी केली जाईल का ?

तुमचा आधीचा इन्श्युरन्स संपलेला असल्यास तुमच्या वाहनाची विमा जारी करण्यापूर्वी तपासणी केली जाऊ शकते. परंतु विमा कंपन्या एपद्वारे वाहनांच्या सेल्फ तपासणीसाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधत आहेत जसे, आमची इ-पिन, ज्यातून विमा प्रक्रिया खरोखर विनासंपर्क होते.

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स खरेदीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे ?

काँटॅक्टलेस इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही कोणत्याही इतर माध्यमातून विमा खरेदीसाठी लागणारी कागदपत्रेच आहेत. तुम्ही ज्या प्रकारचा इन्श्युरन्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहात त्यानुसार तुम्हाला सादर करावी लागणारी कागदपत्रे वेगळी असू शकतात. उदा, तुमच्या वाहनासाठी तुम्हाला आरसीची प्रत द्यावी लागेल. कागदपत्रे तुमच्या विशिष्ट केसवरही अवलंबून असू शकतात.

मात्र बऱ्याच वेळी तुम्हाला तुमचा काँटॅक्टलेस इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी काही ठराविक कागदपत्रे हाताशी ठेवावी लागतील. क्लेम प्रोसेसदरम्यान विविध प्रकारची कागदपत्रे लागतील. 

मला माझा पॉलिसी दस्तऐवज कसा मिळेल ?

काँटॅक्टलेस इन्श्युरन्सच्या बाबतीत तुमची पॉलिसी तुम्हाला डिजिटल स्वरूपात पाठवली जाईल. तुम्ही तुमचा काँटॅक्टलेस इन्श्युरन्स खरेदीसाठी वापरणार असलेला प्लॅटफॉर्म लक्षात घेऊन (उदा. एप, वेबसाइट इत्यादी) तुमच्या पॉलिसीची सॉफ्ट प्रत तुम्हाला डाउनलोडसाठी उपलब्ध असेल, तुम्हाला इमेलद्वारे पाठवली जाईल किंवा ॲपवर उपलब्ध असेल किंवा इ-कार्डच्या स्वरूपातही पाठवली जाईल. तुम्हाला आमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेवा वापरून व्हॉट्सॲप वरही पीडीएफ प्रत मिळू शकेल.

माझा इन्श्युरन्स क्लेम ऑनलाइन सेटल केला जाईल का ?

हो, नक्कीच केला जाईल. काँटॅक्टलेस व्यवहारांसोबत आमची क्लेम प्रोसेस तुम्हाला क्लेम रजिस्टर आणि ट्रॅक करण्याच्या प्रक्रियेतून नेईल आणि क्लेमची रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. कॅशलेस क्लेमच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च करायची गरज नाही. आम्ही नेटवर्क हॉस्पिटलसोबत थेट व्यवहार करून तुमचा क्लेम सेटल करण्याची काळजी घेऊ.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये आमच्याकडे तुमच्या क्लेमसाठी विविध प्रकारचे काँटॅक्टलेस व्यवहार आहेत जसे मोटर ओटीएस आणि हेल्थ सीडीसी. या ऑनलाइन प्रक्रियांमुळे तुम्हाला आमच्या एपद्वारे तुमचे हेल्थ आणि मोटर क्लेम्स सेटल करता येतील आणि क्लेमची रक्कम तुम्ही त्याला मान्यता दिली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. काँटॅक्टलेस इन्श्युरन्स यापेक्षा जास्त काँटॅक्टमुक्त होऊ शकतो का ?

मला माझ्या मोबाइलवरून इन्श्युरन्स कसा खरेदी करता येईल ?

ऑनलाइन जनरल इन्श्युरन्स तुमच्या मोबाइलवरून सहजपणे खरेदी करता येईल. तुमच्या काँटॅक्टलेस इन्श्युरन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे विविध पर्याय आहेत. तुम्ही आमची वेबसाइट, आमचा केअरिंगली युवर्स अ‍ॅप, आमच्या व्हॉट्सअॅपच्या सेवा, आमचा चॅटबोट बोइंग यांचा वापर करून तुमच्या मोबाइल फोनद्वारे सहजपणे जनरल इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता. 

द्वारे लिखित: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16th  मे 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • Customer Login

    कस्टमर लॉग-इन

    गो
  • Partner login

    भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • Employee login

    कर्मचारी लॉग-इन

    गो
आमच्यासह चॅट करा