पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
बजाज आलियान्झ कडून एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी सादर करत आहोत. डेंग्यू ताप, मलेरिया, चिकनगुनिया, झिका व्हायरस इत्यादी यांसारख्या डासांद्वारे होणा-या आजारांसाठी स्वत: चा इन्श्युरन्स काढून घ्या.
जर इलेक्ट्रिक मॉस्क्विटो किंवा फ्लाय रिपेलन्ट स्प्रेज आपल्या मासिक खरेदीच्या यादीमध्ये नेहमी असतील तर आपणास हवेतून पसरणाऱ्या व्हेक्टरमुळे होणाऱ्या त्रासाचा परिचय देण्याची गरज नाही. आपल्यासारख्या हवामान असलेल्या देशात रात्रीची चांगली झोप ही या छोट्या छोट्या प्राण्यांवर अवलंबून आहे. सुपरमार्केटमधील नवीन अँटी-मॉस्क्विटो उत्पादन शोधण्यामध्ये जरी आपण जलद असाल तरी आपल्याला त्याचे जे परिणाम मिळतात ते आपण खर्च केलेल्या पैशांच्या योग्यतेचे नसतात.
अखेर काही झाले तरी ही तंत्रे, जलद निराकरण करणारी असल्यामुळे ते आपले संसर्ग होण्यापासून संरक्षण करु शकत नाही. जर आपण व्हेक्टर बॉर्न रोगामुळे आजारी पडत असाल तर कदाचित आपल्याकडे उपचारांचा खर्च भागविण्यासाठीची तरतूद नसू शकते. तसेच, रूग्णालयामधील मुक्कामाची सरासरी किंमत ही लवकरच सहा अंकापर्यंत पोहचु शकते
आता, बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला ह्या आरोग्य धोक्यात आणणाऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत, आणि कदाचित पहिल्यांदाच, आपण जिंकत आहात! आम्ही तुमच्यासाठी एक प्रकारची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेऊन आलो आहोत जी व्हेक्टर बॉर्न आजारांमुळे घेतल्या गेलेल्या वैद्यकीय उपचारांमुळे उद्भवणार्या कोणत्याही आर्थिक अडचणींची काळजी घेते.. डास चावल्यावर काही सेकंद दुखू शकते, परंतु त्यापासून उद्भवणारे कोणतेही वैद्यकीय खर्च आपल्या खिशाचे आणि मानसिक शांततेचे खूप मोठे नुकसान करू शकतात. बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्समुळे आता आपण काळजीपासून खरी मुक्ती अनुभवू शकतो. ही आपल्या कुटुंबासाठी एक आदर्श हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे, जी आपण शोधत आहोत
जरी डॉक्टरांनी असे निदान केले की तुम्हाला मलेरिया किंवा डेंग्यू झाला आहे तरी ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी एखादया सुखदायक संगीताप्रमाणे तुम्हाला शांततेची भावना पुन्हा मिळवून देण्यास मदत करते. पॉलिसी कालावधीत निदान झाल्यास, आपण कोणत्याही वैद्यकीय खर्चापासून सुरक्षित आहात.. एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स हे मॉस्क्वीटो रिपेलन्ट पेक्षा वेगळया प्रकारे कार्य करते
आमचे कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी बिले भरणे सहज करते, ज्यामुळे तुम्हाला उपचारादरम्यान आणि नंतर दोन्ही आनंददायक बनते. एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स सोबत, तुमच्याकडे शांतता आणि आत्मविश्वास वाढवेल, अगदी तुमचे मित्र आणि कुटुंबिय आश्चर्यचकित होण्याइतका !! आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्यांना आनंदाने रहस्य सांगाल - कुटुंबासाठी पहिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी जी विशेषत: कीटकजन्य आजारांना कव्हर करते.
हवामान कसेही असो, बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स आपण कधीच तयारी नसताना पकडले जाणार नाही याची खात्री देते. . व्हेक्टर बॉर्न आजारामुळे उदभवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतत जर तुम्ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी केली तर आम्ही तुम्हाला प्रीमियमवर सूट देखील देऊ करतो! अखेर, विभागलेले ओझे म्हणजेच ओझे निम्मे कमी होणे आहे.
निदानापासून ते रोगमुक्तीपर्यंत, आपल्यासोबत असलेल्या बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कव्हरचा नक्कीच फरक जाणवेल. तुमच्या डॉक्टरांसमवेत राहून, ही एक प्रकारची वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला व्यापक फायदे देऊन त्वरीत तुम्हाला तुमच्या पायांवर उभे रहाण्यास मदत करते:
प्रस्तावक / जोडीदार / अवलंबून असणारी मुले / अवलंबून असणारे पालक यांच्यासाठी सदर पॉलिसी
कॅशलेस सुविधा वापरण्याची संधी (कॅशलेस अधिकृत परवानगी आणि मर्यादित लाभांच्या अधीन)
ग्राहकांनी आमच्या वेबसाइटवरून ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केली तर 20% सवलत लागू होईल
आजीवन नूतनीकरण लाभ उपलब्ध आहे
15 दिवसांचा फ्री लुक कालावधी
कमाल आणि किमान किमतीचा इन्श्युरन्स रक्कमेचा पर्याय Rs. 10,000 / 75,000
तुमच्या एम-केअर योजनेवर क्लेम करणे सोपे आणि सहज आहे.. अखेर, टर्नअराऊंड टाइमच्या बाबतीत नवीन निकष बनविणे हा तुमच्याबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेचा एक महत्त्वाचा भाग आहे
क्लेम कॅशलेस किंवा रिएम्बबर्समेंट पध्दतीने केले जाऊ शकतात. हे कसे कार्य करते ते येथे नमुद करत आहोत
पहिल्यांदा, कॅशलेस क्लेम सेटलमेंट केवळ नेटवर्क रूग्णालयात उपलब्ध आहे, जो आपल्या एम-केअर पॉलिसीच्या नियम व अटींच्या अधीन आहे जसे की, कॅशलेस अधिकृत परवानगी आणि मर्यादित लाभ.
ठीक आहे! चला आपण कॅशलेस क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.. आपणास हे करणे आवश्यक आहे:
रिएम्बबर्समेंट क्लेम प्रक्रिया:
आमची रिएम्बर्समेंट क्लेम प्रक्रिया कशी कार्य करते ते पाहूया:
क्लेम दाखल करण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रेः:
i) विमाधारकाद्वारे योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या क्लेम फॉर्मसह दावेदाराने सही केलेला एनईएफटी फॉर्म.
ii) डिस्चार्ज सारांश / डिस्चार्ज सर्टिफिकेट प्रत
iii) इनडोअर केस पेपर्सच्या प्रमाणित प्रती
iv) रुग्णालयाच्या अंतिम बिलाची प्रत
v) सर्व आवश्यक चौकशी अहवाल
vi) तज्ज्ञांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र
vii) ज्या प्रकरणामध्ये फसवणूकीचा संशय येईल तेव्हा आम्ही वर सूचीबद्ध केलेल्या डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त डॉक्युमेंट्सची मागणी करू शकतो
viii) आधार कार्ड आणि PAN कार्ड कॉपी IRDAI मार्गदर्शक तत्वानुसार.
एम-केअर हेल्थ इन्श्युरन्समध्ये 7 व्हेक्टर-बॉर्न रोगांचा समावेश होतो, त्यांची नावे:
✓ डेंग्यू ताप
✓ मलेरिया
✓ फिलारियासिस (आयुष्यात फक्त एकदाच देय)
✓ कला आजार
✓ चिकनगुनिया
✓ जपानीज एन्सेफॅलिटीस
✓ झिका विषाणू
ही पॉलिसी 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तींसाठी खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही या पॉलिसीमध्ये तुमच्या 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांना देखील कव्हर करू शकतात.
पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेच्या पहिल्या 15 दिवसांच्या आत सूचीबद्ध केलेल्यापैकी कोणत्याही व्हेक्टर-बॉर्न रोगाचे निदान झाल्यास त्याचा समावेश करण्यात येणार नाही. तुमच्या पॉलिसीचे कोणत्याही ब्रेकशिवाय नूतनीकरण केल्यास त्यानंतरच्या वर्षांसाठी हे अपवर्जन लागू होणार नाही, मागील पॉलिसीच्या कालावधीमध्ये कोणतेही क्लेम केलेला नसावा.
खालील परिस्थितींमध्ये वेटिंग कालावधी आहे:
✓ जर सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही व्हेक्टर-बॉर्न रोगाच्या घटनेनंतर पॉलिसी खरेदी केली गेली असेल तर:
✓ नूतनीकरणाच्या बाबतीत, जर मागील पॉलिसी कालावधीत लाभ देण्यात आला असेल तर
दोन्ही परिस्थितींमध्ये, निदान / उपचार केलेल्या विशिष्ट आजारासाठी 60 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी (मागील प्रवेशाच्या तारखेपासून) लागू होईल.
पूर्वीच्या भरपाई केलेल्या क्लेमच्या प्रवेशाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण केल्यास, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या पॉलिसीमध्ये त्याच आजारासाठीची निवड केली गेल्यास 60 दिवसांचा कूलिंग ऑफ कालावधी लागू होईल तथापि इतर सूचीबद्ध केलेल्या व्हेक्टर-बॉर्न रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी असणार नाही.
पूर्वीच्या भरपाई केलेल्या क्लेमच्या प्रवेशाच्या तारखेपासून 60 दिवसांनंतर पॉलिसीचे नूतनीकरण केल्यास, सूचीबद्ध केलेल्या व्हेक्टर-बॉर्न रोगांसाठी 15 दिवसांचा नवा प्रतिक्षा कालावधी लागू होईल.
तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.
बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.
बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.
खरे सांगायचे झाले तर कोणालाही वेक्टर-बॉर्न आजारामुळे त्रस्त व्हावे लागू नये.. बजाज आलियान्झ एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स आपणाला आणिआपल्या कुटुंबाला अशा प्रकारच्या आरोग्यास धोकादायक असणाऱया जोखीमींपासून सुरक्षित ठेवणे सुनिश्चित करण्यासाठी आदर्श आहे.. पाळण्यातल्या बाळांपासून ते 65 वर्षे वयापर्यंत, आमची वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला तुमची काळजी कमी करणारी आर्थिक प्रतिकारशक्ती देते.. आपल्या आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर स्वत: ला बरे होत असतांना पहात असाल तर आपल्या एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा असे होण्यामागे कदाचित थोडासा वाटा असेल
या वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गतचे कव्हरेजसाठीचे पात्रता निकष येथे आहेत.
● प्रपोजर / पती / पत्नी/ अवलंबून असलेल्या पालकांसाठी किमान प्रवेशाचे वय - 18 वर्षे
● प्रपोजर / पती / पत्नी/ अवलंबून असलेल्या पालकांसाठी कमाल प्रवेशाचे वय - 65 वर्षे
● अवलंबून असलेल्या मुलांसाठी किमान प्रवेशाचे वय - 0 दिवस
जेव्हा व्हेक्टर बॉर्न रोगांमुळे वैद्यकीय खर्च उद्भवतो, तेव्हा लहान असो वा मोठे, कुटुंबासाठीची आमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला अतुलनीय मानसिक शांतता प्रदान करते.
कव्हर सदस्य | सम इन्शुअर्ड | स्वीकारार्ह क्लेमची संख्या | ||||
10,000 | 15,000 | 25,000 | 50,000 | 75,000 | ||
1 सदस्य | 160 | 240 | 400 | 800 | 1200 | 1 क्लेम |
2 सदस्य-फ्लोटर | 240 | 360 | 600 | 1200 | 1200 | 1 क्लेम |
3 or 4 सदस्य-फ्लोटर | 320 | 480 | 800 | 1600 | 2400 | 2 क्लेम |
5 or 6 सदस्य-फ्लोटर | 400 | 600 | 1000 | 2000 | 3000 | 2 क्लेम |
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन खरेदी करणे ही एक जलद आणि त्रासमुक्त प्रोसेस आहे. कीटकजन्य रोगांपासून तुमचे कव्हरेज सुरक्षित करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा:
आजच ऑनलाईन पॉलिसी खरेदीच्या सोयीचा आणि गतीचा लाभ घ्या!
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी एम-केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हा एक विश्वसनीय आणि सर्वसमावेशक प्लॅन आहे, जो मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या कीटकजन्य रोगांसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करतो. हे परवडणारी क्षमता, सुविधा आणि अपवादात्मक सर्व्हिस यांना एकत्रित करते, ज्यामुळे लाखो पॉलिसीधारकांसाठी ते प्राधान्यित निवड बनते.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
रामा अनिल माटे
तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.
सुरेश कडू
बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.
अजय बिंद्रा
बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा