पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
तुमची सुवर्ण वर्षे जग पाहण्याचा आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा काळ आहे. नॉर्दर्न लाईट्स अंतर्गत ग्रीनलँड मध्ये कॅम्पिंग असो किंवा जपान मध्ये अस्सल सुशीचा आस्वाद घेणे असो, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी हे सुनिश्चित करते की कोणत्याही गोष्टीत तुम्हाला अडचण येणार नाही. सीनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह, तुम्ही तुमचे ॲडव्हेंचर चिंता-मुक्त अनुभवू शकता.
जर तुमचे वय 61 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर हा प्लॅन तुमच्या वयाच्या विशिष्ट जोखमींपासून तुम्हाला संरक्षित करण्यासाठी तयार केला जातो. 65 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्सपासून ते 75 पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पर्यंत, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी विविध गरजा पूर्ण करणारे प्लॅन्स ऑफर करते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, ट्रिप डीले, चेक-इन सामान हरवणे आणि वैयक्तिक अपघात कव्हर करते.
याव्यतिरिक्त, अनेक देशांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅव्हल मेडिकल इन्श्युरन्स अनिवार्य केला आहे. स्टँडर्ड प्लॅन्समध्ये सीनिअर कव्हरेज समाविष्ट नसले तरी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी 70 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह विशेष पर्यायांसह हे अंतर कमी करते . आत्मविश्वासाने प्रवास करा, तुमच्या रिटायरमेंटचा पूर्णपणे आनंद घेताना तुम्ही अनपेक्षित घटनांपासून संरक्षित आहात हे जाणून घ्या.
बजाज आलियान्झ ट्रॅव्हल एलिट एज आणि ट्रॅव्हल प्राइम एज यांसह अनेक प्लॅन्स प्रदान करते. हे प्लॅन्स विविध वयोगटांची पूर्तता करतात, जसे की ट्रॅव्हल इन्श्युरन्स 65 पेक्षा जास्त आणि 75 पेक्षा जास्त ज्येष्ठ. ते 1 ते 180 दिवसांपर्यंतच्या ट्रिप्ससाठी लवचिक कव्हरेज पर्याय ऑफर करतात. प्लॅन्स सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनममध्ये येतात, ज्यामुळे वेगवेगळ्या गरजांसाठी विविध कव्हरेज रक्कम प्रदान केली जाते.
आता, जेथे कुठे आपण आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले असाल आणि जर तेथे आपण एखाद्या क्लेशदायक परिस्थितीत सापडलात तर आपल्याला फक्त आमच्या टोल-फ्री नंबर + 91-124-6174720 वर मिस कॉल द्यायचा आहे. आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी आपल्याशी प्राधान्याने संपर्क साधतील.
क्लेम सेटलमेंट शक्य तितके जलद आणि विनासायास असावे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या प्रक्रिया आणि मनुष्यबळाला संरेखित केले आहे.
तुम्हाला तुमच्या गरजा लक्षात येण्यापूर्वी त्यांची काळजी घेणे हे आमचे लक्ष्य आहे. आमच्या ट्रिप डिले डिलाईट ह्या अॅड -ऑन वैशिष्ट्यासह, जे आमच्या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे, आपण नोंदणी करण्यापूर्वीच आपल्या ट्रिप डिले क्लेमची सेटलमेंट केले जाईल. संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करून आम्ही क्लेम इव्हेंटचा ट्रॅक ठेवतो आणि त्यानुसार रक्कम चुकती करण्यास प्रारंभ करतो.
आमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी परदेशात रूग्णालयातील वैद्यकीय खर्चासाठी (पोलिसीच्या अटी आणि शर्ती आणि उप-मर्यादांच्या अधीन) थेट सेटलमेंट देऊ करते.
घरमालक दूर गेले असताना घरफोडी होऊ शकते. ह्याकडे दुर्लक्ष करून सुट्टीवर जाणे ही एक भयानक संभावना आहे, परंतु ती सहजरीत्या मॅनेज देखील केली जाऊ शकते. आमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आपल्याला होम बर्गलरी इन्श्युरन्सही देते जेणेकरुन आपण आपल्या बॅग्स पॅक करून आणि आपल्याला पाहिजे त्या वेळी बाहेर पडू शकता.
आमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आपल्या खेळावरील प्रेमास प्रोत्साहित करते. आपल्या सहली दरम्यान आपल्याला गोल्फ क्लबमध्ये जाण्याची इच्छा झाली तर, आम्ही आपल्याला प्रोत्साहन देऊ. गोल्फर्स होल-इन-वन ही आमची स्पोर्टिंग कृती आहे ज्याद्वारे आपल्या प्रवासादरम्यान ‘युनाइटेड स्टेट्स गोल्फर्स असोसिएशन’च्या मान्यताप्राप्त गोल्फ कोर्समध्ये, जगात कोठेही (भारत वगळता) आपण केलेल्या होल-इन-साजरे करण्याच्या खर्चाची रिएम्बर्समेंट देऊ केली जाते. हे कव्हर ट्रॅव्हल एलिट एज आणि ट्रॅव्हल एलिट सुपर एज मध्ये प्रदान केले गेले आहे.
तुम्ही प्रवास करत असताना घडणारी सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे पासपोर्ट हरवणे. पासपोर्ट हरवल्यामुळे इतर अनेक अडथळे निर्माण होतात आणि खूप पैसे वाया जातात.
दुर्दैवाने तुम्हाला अशा काही गोष्टींचा सामना करावा लागल्यास आम्ही आलेला खर्च कव्हर करू. तथापि, या कव्हरला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, तुमचा पासपोर्ट हलगर्जीपणामुळे हरवल्यास किंवा पोलिस किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी काढून घेतल्यास पासपोर्ट हरवण्यासाठी आम्ही कव्हर करू शकणार नाही.
तुम्हाला या कव्हरची गरज भासणार नाही अशी आशा आहे. परंतु, एखाद्या वाईट दिवशी तुमच्याकडील रोख रक्कम हरवली आणि तुम्ही वाईट परिस्थितीत असाल तर आमच्या टोल फ्री क्रमांक +91-124-6174720 वर मिस्ड कॉल द्या.
आमचे एक प्रतिनिधी तुमच्याशी ताबडतोब संपर्क साधतील आणि तुमच्या भारतातील नातेवाइकांशी संपर्क साधून तुम्हाला पैसे पाठवण्याची सोय करतील. आता तुमचे सामान किंवा रोख रक्कम हरवली तरी तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही फक्त भारतीय ज्येष्ठ नागरिक असणे गरजेचे आहे. हा एकमेव पात्रता निकष आहे.
सीनियर सिटिझनसाठीचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स 61 ते 90+ वयोगटाच्या सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. तुमच्या विशिष्ट गरजांना कव्हर करणारे विविध प्लॅन्स आणि कव्हर्स आहेत.
विविध प्रकारचे अनेक इन्श्युरन्स पर्याय उपलब्ध आहेत हे अगदी बरोबर आहे. कोणताही इन्श्युरन्स निवडण्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनचा भाग असलेली विशेष वैशिष्टे जरूर पाहा:
● 24*7 टोल फ्री सपोर्ट
कधीही तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या टोल फ्री नंबर +91-124-6174720 वर मिस्ड कॉल द्या. आमचे कस्टमर केअर प्रतिनिधी काही क्षणांत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतील. त्यामुळे अडचणीत असताना इंटरनॅशनल कॉल शुल्काची काळजी करण्याची गरज नाही!
● क्लेमचे क्विक सेटलमेंट
तुमचे क्लेम्स काही क्षणांत प्रोसेस करण्यासाठी आम्ही आमच्या यंत्रणा तशा डिझाइन केल्या आहेत. आमच्याकडे उद्योगातील सर्वांत वेगवान टर्न अराऊंड टाइम आहे आणि आमचे ग्राहक त्याची ग्वाही देतात.
● ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटसाठी ट्रिप डीले डिलाईट
हो, तुम्ही योग्यच वाचले आहे. आम्ही एक नवीन वैशिष्टय आणले आहे (ट्रिप डिले डिलाइट) ज्यामुळे तुमच्या क्लेमच्या घटनांवर लक्ष ठेवून तुम्ही रकमेसाठी फाइल करण्यापूर्वी तुम्हाला रक्कम दिली जाते. एका उत्तम दर्जाच्या ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून ही यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे आम्हाला ट्रिपला झालेला विलंब लगेच कळतो आणि आमच्या ग्राहकांना त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही तात्काळ त्यावर कार्यवाही करू शकतो.
● होम बर्गलरी इन्श्युरन्स
तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी तुमच्या सुट्टीचा आनंद घेत असताना तुमचे प्रिय घर सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही लांब असताना तुमच्याकडे घरफोडी झाल्यास आम्ही तुमचे नुकसान कव्हर करू.
● कॅशलेस हॉस्पिटलायझेशन
दुर्दैवाने तुम्ही परदेशात आजारी पडल्यास आणि हॉस्पिटलाइज करण्याची गरज असल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या इन-हाऊस हॉस्पिटल खर्चाचे थेट सेटलमेंट देतो. अर्थात, हे तुमच्या पॉलिसी दस्तऐवजा नमूद केलेल्या मर्यादेच्या सापेक्ष आहे.
खरेतर तुम्ही तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी सोबत नेली पाहिजे. परंतु घाईगर्दीत तुम्ही ती विसरू शकता हे आम्हाला माहीत आहे. असे काही घडल्यास तुम्ही काळजी करू नका
बजाज आलियान्झच्या वेबसाइटवर लॉग ऑन करा, तुमचा कस्टमर आयडी आणि पॉलिसी नंतर टाका आणि झाले! तुम्ही तुमच्या पॉलिसीशी संबंधित सर्व माहिती पाहू शकता.आम्ही तुम्हाला तुमच्या पॉलिसीची माहितीच देत नाही तर तुमच्या माहितीचा वापर करून वेबसाइटवर लॉग ऑन केल्यास 24*7 क्लेम दाखल करण्याची सुविधा देतो.
तुम्हाला तुमची सर्व माहिती आणि क्लेम दाखल करण्याची सोय आमच्या अॅपवरही दिली आहे.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी प्रत्येक प्रवाशासाठी डिझाईन केलेल्या प्लॅन्ससह 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑफर करते. वैद्यकीय खर्चासाठी सर्वसमावेशक कव्हरेजपासून ते कॅशलेस हॉस्पिटलायझेशन आणि अनपेक्षित जोखीमांपासून संरक्षणापर्यंत, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी ज्येष्ठ नागरिक चिंता-मुक्त प्रवास करू शकतील याची खात्री करते. वयोवृद्धांच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स मध्ये 24/7 सपोर्ट, ट्रिप डीले भरपाई आणि अगदी होम बर्गलरी इन्श्युरन्स देखील समाविष्ट आहे, जे विश्वसनीयता आणि सुविधा ऑफर करते.
बजाज आलियान्झ सह चिंतामुक्त जगाचा प्रवास करा
कोटेशन मिळवाहोय, तुम्ही खालील आमच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या सीनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्समधून निवडू शकता, जे आम्ही विविध गरजा लक्षात घेऊन डिझाईन केलेले आहेत.
तुम्ही प्रवासासाठी बाहेर जात असताना मजा आणि आनंददायी असलेल्या तुमच्या अनुभवाला डाग लागेल असे काहीही करू इच्छित नाही. आमचा ट्रॅव्हल एलिट एज प्लॅन तुम्हाला प्रवासाशी संबंधित ताणतणाव दूर ठेवण्यास मदत करतो.
तुमचे वय 61 आणि 70 वर्षांच्या मध्ये असल्यास हे पॅकेज तुमच्यासाठी खास डिझाइन केलेले आहे. 1 ते 180 दिवसांपर्यंत परदेशातील ट्रिप्ससाठी लवचिक कव्हर देणारा हा प्लॅन 3 छोट्या प्लॅन्समध्ये विभाजित केलेला आहे- सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम. या उप प्लॅन्समधील प्रत्येक प्लॅन तुम्हाला कव्हरेजच्या विविध रकमा मिळतात आणि तुमच्या गरजा तसेच प्राधान्यांनुसार तुम्ही त्यातला कोणताही एक निवडू शकता.
ट्रॅव्हल एज एलिट | वैद्यकीयसह/ शिवाय ट्रॅव्हल सुपर एज एलिट | कपातयोग्य | |||
कव्हरेज | सिल्व्हर | गोल्ड | प्लॅटिनम | सम इन्शुअर्ड | |
---|---|---|---|---|---|
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन |
$50,000 | 2,00,000 | 5,00,000 | 50,000 | $100 |
वैयक्तिक अपघात | $15,000 | 25,000 | 25,000 | 10,000 | निल |
एडीअँडडी कॉमन कॅरियर | 2,500 | 5,000 | 5000 | 1,500 | निल |
बॅगेज हरवणे (चेक्ड) | 500 | 1000 | 1000 | 500 | निल |
बॅगेजला विलंब | 100 | 100 | 100 | 100 | 12hrs |
पासपोर्ट हरवणे | 250 | 250 | 250 | 250 | 25 |
हायजॅक | प्रतिदिन 50 ते कमाल 300 | प्रतिदिन 60 ते कमाल 360 | प्रतिदिन 60 ते कमाल 360 | प्रतिदिन 50 ते कमाल 300 | निल |
ट्रिप डिले | प्रति 12 तास विलंबासाठी 20 पासून ते कमाल 120 | प्रति 12 तास विलंबासाठी 30 पासून ते कमाल 180 | प्रति 12 तास विलंबासाठी $ 30 पासून ते कमाल 180 | प्रति 12 तास विलंबासाठी 20 पासून ते कमाल 120 | निल |
वैयक्तिक दायित्व | 1,00,000 | 2,00 | 2,00,000 | 1,00,000 | 100 |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स | 500 | 1,000 | 1,000 | 500 | निल |
गोल्फर होल-इन-वन | 250 | 500 | 500 | 250 | निल |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 | 1,000 | 1,000 | 500 | निल |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | Rs.1,00,000 | Rs.2,00,000 | Rs.3,00,000 | ₹1, 00,000 | निल |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 | 300 | 500 | 200 | निल |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | प्रतिदिन 25 ते कमाल 100 | प्रतिदिन 25 ते कमाल 125 | प्रतिदिन 25 ते कमाल 250 | प्रतिदिन 25 ते कमाल 100 | निल |
कोणताही एक आजार | 12,500 | 15,000 | 17,500 | कृपया फ्लो चार्ट पाहा | निल |
कोणताही एक अपघात | 25,000 | 30,000 | 35,000 | कृपया फ्लो चार्ट पाहा | निल |
तुमचे वय 71 वर्षे आणि अधिक असेल आणि तुमची फिरायची आवड कायम असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही तुम्हाला ती कायम ठेवण्यास मदत करू इच्छितो. ट्रॅव्हल एलिट सुपर एज हा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्यासाठीच खास बनवलेला आहे.
आम्ही तुम्हाला प्लॅनचे 3 प्रकार देतो ज्यात 71 ते 85 वयोगट कव्हर केलेला आहे कारण आमचा खरोखर विश्वास आहे की, आयुष्याचा आनंद घेण्याची वेळ येते तेव्हा वय फारसे महत्त्वाचे नसते. तसेच, तुमच्या गरजा सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही तीन पर्याय देतो:
1. मेडिकलसह ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी अप्लाय करताना, तुम्हाला प्री-पॉलिसी मेडिकल टेस्ट करून घ्यावी लागेल.
2. मेडिकल शिवाय या ऑप्शन अंतर्गत, तुम्हाला ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीसाठी अप्लाय करताना प्री-पॉलिसी टेस्ट करण्याची गरज नाही.
3. मेडिकल शिवाय आणि ॲडव्हान्स 30 दिवस तुम्ही हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पॉलिसीपूर्व चाचणी करायची गरज नाही परंतु तुमची भारतातून बाहेर जाण्याची तारीख पॉलिसी जारी केल्यानंतर 30 दिवसांनंतर असेल तरच.
तुम्ही घरापासून दूर असतानाच्या काळात उद्भवू शकणाऱ्या सर्व अनपेक्षित परिस्थितींंची काळजी घेणे जसे आपत्कालीन हॉस्पिटलायझेशन ते सामान हरवण्यापर्यंत आमची ट्रॅव्हल एलिट एज आणि ट्रॅव्हल एलिट सुपर एज खालील कव्हरेज देतात.
ट्रॅव्हल एज एलिट | वैद्यकीयसह/ शिवाय ट्रॅव्हल सुपर एज एलिट | कपातयोग्य | |||
कव्हरेज | सिल्व्हर | गोल्ड | प्लॅटिनम | सम इन्शुअर्ड | |
---|---|---|---|---|---|
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन |
$50,000 | 2,00,000 | 5,00,000 | 50,000 | $100 |
वैयक्तिक अपघात | $15,000 | 25,000 | 25,000 | 10,000 | निल |
एडीअँडडी कॉमन कॅरियर | 2,500 | 5,000 | 5000 | 1,500 | निल |
बॅगेज हरवणे (चेक्ड) | 500 | 1000 | 1000 | 500 | निल |
बॅगेजला विलंब | 100 | 100 | 100 | 100 | 12hrs |
पासपोर्ट हरवणे | 250 | 250 | 250 | 250 | 25 |
हायजॅक | प्रतिदिन 50 ते कमाल 300 | प्रतिदिन 60 ते कमाल 360 | प्रतिदिन 60 ते कमाल 360 | प्रतिदिन 50 ते कमाल 300 | निल |
ट्रिप डिले | प्रति 12 तास विलंबासाठी 20 पासून ते कमाल 120 | प्रति 12 तास विलंबासाठी 30 पासून ते कमाल 180 | प्रति 12 तास विलंबासाठी $ 30 पासून ते कमाल 180 | प्रति 12 तास विलंबासाठी 20 पासून ते कमाल 120 | निल |
वैयक्तिक दायित्व | 1,00,000 | 2,00 | 2,00,000 | 1,00,000 | 100 |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स | 500 | 1,000 | 1,000 | 500 | निल |
गोल्फर होल-इन-वन | 250 | 500 | 500 | 250 | निल |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 | 1,000 | 1,000 | 500 | निल |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹1, 00,000 | Rs.2,00,000 | Rs.3,00,000 | ₹1, 00,000 | निल |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 | 300 | 500 | 200 | निल |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | प्रतिदिन 25 ते कमाल 100 | प्रतिदिन 25 ते कमाल 125 | प्रतिदिन 25 ते कमाल 250 | प्रतिदिन 25 ते कमाल 100 | निल |
कोणताही एक आजार | 12,500 | 15,000 | 17,500 | कृपया फ्लो चार्ट पाहा | निल |
कोणताही एक अपघात | 25,000 | 30,000 | 35,000 | कृपया फ्लो चार्ट पाहा | निल |
तुमचे वय 61 आणि 70 च्या दरम्यान असेल आणि तुम्ही सतत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रवासाशी संबंधित आपत्कालीन स्थितींची अधिक माहिती असेल. परंतु तुम्ही प्रवासाशी संबंधित अडचणी किंवा वृद्धत्व यांना तुमच्या प्रवासाच्या आवडीच्या आड येऊ देत नाही. तुमच्या या उत्साहाचे कौतुक आणि गौरव करताना आम्ही आमचे ट्रॅव्हल प्राइम एज ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॅकेज फक्त तुमच्यासाठी डिझाइन केले आहे.
चेक्ड बॅगेजला विलंबापासून ते वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आणि सुटकेपर्यंत आमच्या सर्वांगीण ट्रॅव्हल प्राइम एज पॉलिसीसोबत आम्ही तुम्हाला मदत करू.
ट्रॅव्हल प्राइम एज 61 ते 70 वर्षे | ||||||
कव्हरेज | प्लॅन्स | |||||
सिल्व्हर यूएसडी 50000 | गोल्ड यूएसडी 200,000 | प्लॅटिनम यूएसडी 500,000 | सुपर प्लॅटिनम यूएसडी 500,000 | कमाल यूएसडी 1,000,000 | कपातयोग्य | |
---|---|---|---|---|---|---|
वैयक्तिक अपघात | 15,000 यूएसडी | 25,000 यूएसडी | 25,000 यूएसडी | 30,000 यूएसडी | 30,000 यूएसडी | निल |
वैद्यकीय खर्च आणि सुटका | 50,000 यूएसडी | 2,00,000 यूएसडी | 5,00,000 यूएसडी | 750,000 | 1,000,000 यूएसडी | 100 यूएसडी |
वैद्यकीय खर्च आणि सुटका सम इन्शुअर्डमध्ये आपत्कालीन दंत वेदना आराम | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 100 यूएसडी |
खाली स्पष्ट केल्याप्रमाणे मेडिकल एक्स्पेंसेस सम इन्शुअर्डअंतर्गत सबमिट करा | ||||||
हॉस्पिटल रूम, बोर्ड आणि हॉस्पिटल इतर | 1,200 यूएसडी | 1,500 यूएसडी | 1,700 यूएसडी | 2,000 यूएसडी | 2,300 यूएसडी | येथे नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आलेले शुल्क ग्राहकाला भरावे लागेल |
इंटेसिव्ह केअर युनिट | 2,000 यूएसडी | 2,500 यूएसडी | 2,500 यूएसडी | 3,000 यूएसडी | 3,200 यूएसडी | |
सर्जिकल ट्रीटमेंट | 8,000 यूएसडी | 9,000 यूएसडी | 11,500 यूएसडी | 15,000 यूएसडी | 20,000 यूएसडी | |
अॅनेस्थेटिस्ट सर्व्हिसेस | सर्जनच्या शुल्काच्या 25% | सर्जनच्या शुल्काच्या 25% | सर्जनच्या शुल्काच्या 25% | सर्जनच्या शुल्काच्या 25% | सर्जनच्या शुल्काच्या 25% | |
डॉक्टरांची भेट | 50 यूएसडी | 75 यूएसडी | 75 यूएसडी | 100 यूएसडी | 150 यूएसडी | |
निदान आणि दाखल करण्यापूर्वीची तपासणी | 400 यूएसडी | 500 यूएसडी | 600 यूएसडी | 1000 यूएसडी | 1500 यूएसडी | |
अॅम्ब्युलन्स सेवा | 300 यूएसडी | 400 यूएसडी | 500 यूएसडी | 600 यूएसडी | 1000 यूएसडी | |
रिपाटरिएशन | 5,000 यूएसडी | 5,000 यूएसडी | 5,000 यूएसडी | 5,500 यूएसडी | 6,000 यूएसडी | निल |
बॅगेज हरवणे (चेक्ड)** | 500 यूएसडी | 1000 यूएसडी | 1000 यूएसडी | 1000 यूएसडी | 1000 यूएसडी | निल |
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व (कॉमन कॅरियर) | 2500 यूएसडी | 5000 यूएसडी | 5000 यूएसडी | 5000 यूएसडी | 5000 यूएसडी | निल |
पासपोर्ट हरवणे | 250 यूएसडी | 250 यूएसडी | 250 यूएसडी | 300 यूएसडी | 300 यूएसडी | 25 यूएसडी |
वैयक्तिक दायित्व | 1,00,000 यूएसडी | 2,00,000 यूएसडी | 2,00,000 यूएसडी | 2,00,000 यूएसडी | 2,00,000 यूएसडी | 100 यूएसडी |
हायजॅक | प्रतिदिन 50 यूएसडी कमाल 300 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 60 यूएसडी कमाल 360 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 60 यूएसडी कमाल 360 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 60 यूएसडी कमाल 360 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 60 यूएसडी कमाल 360 यूएसडीपर्यंत | निल |
ट्रिप डिले | प्रति 12 तासांपर्यंत 20 यूएसडी 120 यूएसडीपर्यंत | प्रति 12 तासांपर्यंत 30 यूएसडी 180 यूएसडीपर्यंत | प्रति 12 तासांपर्यंत 30 यूएसडी 180 यूएसडीपर्यंत | प्रति 12 तासांपर्यंत 30 यूएसडी 180 यूएसडीपर्यंत | प्रति 12 तासांपर्यंत 30 यूएसडी 180 यूएसडीपर्यंत | 12 तास |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | प्रतिदिन 25 यूएसडी कमाल 100 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 25 यूएसडी कमाल 125 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 25 यूएसडी कमाल 250 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 25 यूएसडी कमाल 250 यूएसडीपर्यंत | प्रतिदिन 25 यूएसडी कमाल 250 यूएसडीपर्यंत | निल |
गोल्फर होल-इन-वन | 250 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | निल |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 यूएसडी | 1,000 यूएसडी | 1,000 यूएसडी | 1,000 यूएसडी | 1,000 यूएसडी | निल |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 यूएसडी | 300 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 500 यूएसडी | निल |
बॅगेजला विलंब | 100 यूएसडी | 100 यूएसडी | 100 यूएसडी | 100 यूएसडी | 100 यूएसडी | 12 तास |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹1, 00,000 | ₹2, 00,000 | ₹3, 00,000 | ₹3, 00,000 | ₹3, 00,000 | निल |
इमर्जन्सी कॅश फायदा*** | 500 यूएसडी | 1000 यूएसडी | 1000 यूएसडी | 1000 यूएसडी | 1000 यूएसडी | निल |
नोंदः आयएनआर (INR) म्हणजे भारतीय राष्ट्रीय रूपया, संक्षेप ** प्रति बॅगेज कमाल 50% आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10%.संक्षेप *** कॅश अॅडव्हान्समध्ये डिलिव्हरी चार्जेस समाविष्ट असतील.
अनेक ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स ज्येष्ठ नागरिकांना कव्हर करत नाहीत आणि ते कव्हर करत असल्यास त्यांची कमाल वयोमर्यादा असते. आम्हाला हे बदलून प्रत्येकाला ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनचे अत्यावश्यक संरक्षण उपलब्ध करून द्यायचे होते.
त्यामळे आम्ही तुम्हाला ट्रॅव्हल प्राइम सुपर एज प्लॅन देत असून त्यात 71 वर्षे वयावरील लोकांना कव्हर केलेले आहे. तुमचे वय 80 असो की 90, तुमच्या मनात प्रवासाची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हर देऊ.
ट्रॅव्हल प्राइम सुपर एज (वयोगट 71 ते 75, 76 ते 80, 81 ते 85, 86 ते 90, 90 पेक्षा अधिक) 50,000 यूएसडी | |||
बेनिफिट्स | कव्हरेज | कपातयोग्य | |
वैयक्तिक अपघात |
10,000 यूएसडी | निल | |
वैद्यकीय खर्च, स्थलांतर करणे | 50,000 यूएसडी | 100 यूएसडी | |
वरील मर्यादेत आपत्कालीन दंत वेदना आराम समाविष्ट | 500 यूएसडी | 100 यूएसडी | |
रिपाटरिएशन | 5,000 यूएसडी | निल | |
बॅगेज हरवणे (चेक्ड) |
500 यूएसडी | निल | |
बॅगेजला विलंब | 100 यूएसडी | 12 तास | |
पासपोर्ट हरवणे | 250 यूएसडी | 25 यूएसडी | |
वैयक्तिक दायित्व | 100,000 यूएसडी | 100 यूएसडी | |
हायजॅक | प्रतिदिन 50 यूएसडी कमाल 300 यूएसडीपर्यंत | 12 तास | |
ट्रिप डिले | प्रति 12 तास 20 यूएसडी कमाल 120 USD पर्यंत | 12 तास | |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | प्रतिदिन 25 यूएसडी कमाल 100 यूएसडीपर्यंत | निल | |
गोल्फर होल-इन-वन | 250 यूएसडी | निल | |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 यूएसडी | निल | |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 यूएसडी | निल | |
अपघाती मृत्यू आणि अपंगत्व (कॉमन कॅरियर) | 1,500 यूएसडी | निल | |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹100,000 | निल | |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स+ |
500 यूएसडी | निल |
टीप
आयएनआर (INR) म्हणजे भारतीय रूपया होय
या संक्षिप्ताचा अर्थ प्रत्येक बॅगेजवर कमाल 50% आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूवर 10%
या संक्षिप्ताचा अर्थ कॅश अॅडव्हान्समध्ये डिलिव्हरी चार्जेस समाविष्ट असतील.
ट्रॅव्हल प्राइम सुपर एज (वयोगट 71 ते 75, 76 ते 80, 81 ते 85, 86 ते 90, 90 पेक्षा अधिक) | |||
बेनिफिट्स | कव्हरेज | कपातयोग्य | |
हॉस्पिटल रूम, बोर्ड आणि हॉस्पिटल इतर |
प्रतिदिन 1,200 यूएसडी | निल | |
इंटेसिव्ह केअर युनिट | प्रतिदिन 2,000 यूएसडी | निल | |
सर्जिकल ट्रीटमेंट | 8,000 यूएसडी | निल | |
अॅनेस्थेटिस्ट सर्व्हिसेस | सर्जनच्या शुल्काच्या 25% | निल | |
डॉक्टरांची भेट |
प्रतिदिन 500 यूएसडी | निल | |
निदान आणि दाखल करण्यापूर्वीची तपासणी | 400 यूएसडी | निल | |
अॅम्ब्युलन्स सेवा | 300 यूएसडी | निल |
आपत्कालीन परिस्थितीत, कॅशची तातडीने गरज असणे तणावपूर्ण असू शकते. बजाज आलियान्झ ट्रॅव्हल इन्श्युरन्स वयोवृद्ध व्यक्तींमध्ये आपत्कालीन कॅश ॲडव्हान्स वैशिष्ट्य समाविष्ट आहे. हे सुनिश्चित करते की तुमचे लोकेशन कोणतेही असले तरी जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुमच्याकडे फंड्सचा ॲक्सेस आहे.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी पॉलिसी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर दोन्ही वेळा पॉलिसी रद्दीकरणाची परवानगी देते. जर तुम्ही प्रवास केला नसेल तर तुम्ही नाममात्र शुल्कासह पॉलिसी रद्द करू शकता. जर तुम्ही यापूर्वीच प्रवास केला असेल तर न वापरलेल्या पॉलिसीच्या कालावधीवर आधारित रिफंड उपलब्ध आहेत, मात्र कोणताही क्लेम केला गेला नसेल तरच. या दोन प्रकरणांमध्ये तुम्हाला प्रक्रियांच्या वेगवेगळ्या संचांचे पालन करावे लागेल-
या प्रकरणी तुम्ही आम्हाला तुमची पॉलिसी रद्द करण्याचा हेतू कळवावा लागेल. तुम्ही आम्हाला एक इमेल पाठवून तुमचा पॉलिसी रद्द करण्याचा हेतू आणि सूची किंवा पॉलिसी नंबर कळवू शकता. अशा प्रकरणी रद्दीकरण शुल्क लागू केले जाऊ शकते.
तुम्ही प्रवास केलेला नसल्यास पॉलिसीचा कालावधी सुरू झाल्यावर तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही आम्हाला खालील कागदपत्रांसह रद्दीकरणाचे कारण सांगणारे अधिकृत पत्र पाठवू शकताः:
● तुम्ही परदेशी प्रवास केलेला नसल्याचे सिद्ध करणारा दस्तऐवज
● पासपोर्टच्या सर्व पानांची- रिकाम्या पानांसह फोटो कॉपी किंवा स्कॅन
● तुमच्या गंतव्य देशाच्या दूतावासाने तुमचा व्हिसा रद्द केलेला असल्यास त्या व्हिसा रद्दीकरण पत्राची प्रत
तुमच्या पत्रासह वरील कागदपत्रे मिळाल्यावर ती अंडररायटरकडे मान्यतेसाठी पाठवली जातील. अंडररायटरच्या मान्यतेवर आधारित राहून पॉलिसी एका कार्यालयीन दिवसात रद्द केली जाईल.
तुम्ही पॉलिसीच्या नियत अंतिम तारखेपूर्वी प्रवासाहून लवकर परतल्यास तुम्ही परताव्याला पात्र आहात. पॉलिसी अस्तित्वात असल्याच्या कालावधीत दावा दाखल केलेला नसल्याच्या सापेक्ष हा परतावा असेल. परताव्याचे दर हे खालील कोष्टकावर आधारित असतील:
कंपनीकडून प्रीमियम ठेवण्यासाठी
जोखीम कालावधी
|
प्रीमियमची टक्केवारी
|
पॉलिसी कालावधीच्या 50% पेक्षा जास्त
|
100%
|
पॉलिसी कालावधीच्या 40-50% दरम्यान
|
80%
|
पॉलिसी कालावधीच्या 30-40% दरम्यान
|
75%
|
पॉलिसी कालावधीच्या 20-30% दरम्यान
|
60%
|
Policy inception-20% of policy period
|
50%
|
(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
मदनमोहन गोविंदाराजुलु
अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे
पायल नायक
खूपच यूजर फ्रेंडली व सुविधाजनक. बजाज आलियान्झ टीम, खूप आभार.
किंजल बोघारा
ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या परवडणार्या प्रीमियमसह खूप चांगल्या सर्व्हिसेस
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा