Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स

आपल्या प्रवासाची समस्या आमच्यावर सोडा
Travel Insurance Asia

चला सुरुवात करूया

PAN कार्डनुसार नाव प्रविष्ट करा
/travel-insurance-online/buy-online.html कोटेशन मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
सबमिट करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

वैद्यकीय खर्च कव्हर

हायजॅक कव्हर

इमर्जन्सी कॅश

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय?

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही आशियाई देशांना भेट देणाऱ्या प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेली एक विशेष पॉलिसी आहे. ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, वैयक्तिक दायित्व, चेक-इन केलेले सामान हरवणे, विलंब आणि हायजॅक सारख्या घटनांसाठी कव्हरेज प्रदान करते. या पॉलिसीमध्ये आपत्कालीन दातदुखी पासून आराम आणि पर्सनल अपघात ॲक्सिडेंट यासारखे लाभ देखील समाविष्ट आहेत. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह, तुम्ही अनपेक्षित खर्चापासून संरक्षित आहात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ट्रिपचा सर्वाधिक लाभ घेता येतो.

मला ट्रॅव्हल इन्श्युरन्स का आवश्यक आहे?

आपल्या रोजच्या रटाळ आयुष्यातून सुट्टी घेऊन जगभरातील सुंदर ठिकाणे बघायला जायला कोणाला आवडणार नाही? पर्यटन हा एक तणावमुक्त करणारा आणि आनंददायी अनुभव आहे. प्रवासाची ओढ वाटू लागली की आपल्याला पूर्ण तयारी करावी लागते. प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. कोणत्याही अप्रिय घटनेमध्ये ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आपल्यासाठी गोष्टी सोप्या करते.

आशिया हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक अत्यंत आवडते स्थान होऊ लागले आहे आणि त्याचे कारण आपल्याला माहीतच आहे. दक्षिण कोरियातील चेरी ब्लॉसम पिकनिक पासून ते व्हिएतनाम मधील वाळवंटात सर्फिंग पर्यंत आपल्या घरापासून जवळ असलेल्या देशांमध्ये आपल्यासाठी अत्यंत खास आणि सुंदर अनुभव आहेत.

तुम्हाला त्यातील काही गोष्टींचा आनंद घेऊन एशियाई देशात पर्यटनाला जायचे असल्यास बजाज आलियान्झ हे तुमच्या प्रवासाशी संबंधित गरजांसाठी सर्वोत्तम आहे.

बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला जपानखेरीज इतर कोणत्याही आशियाई देशात तुमच्या प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या आर्थिक आणि वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत संरक्षण देतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो परवडणारा आहे. त्यामुळे तुम्हाला आवडणारी खरेदी आणि स्ट्रीटफूडबाबत तुम्ही हात आखडता घेण्याची गरज पडणार नाही.

 

ट्रॅव्हल प्राइम एशिया आणि ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीम कव्हरेज

ट्रॅव्हल प्राइम एशिया आणि ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीम कव्हरेज या दोन्ही सर्वसमावेशक पॉलिसी असून त्यात व्यापक कव्हरेज मिळते. त्यामुळे तुमचा प्रवास सुलभ आणि विना अडथळा पार पडतो.

  • Personal Accident Cover पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

    बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये विमेदाराला अपघातामुळे होणारा मृत्यू आणि कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्वाविरोधात कव्हर मिळते.

  • Medical Expenses and Medical Evacuation मेडिकल खर्च आणि मेडिकल इव्हॅक्युएशन

    परदेशातील प्रवासादरम्यान आजार किंवा अपघातामुळे कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन घटनांपासून विमेदाराला कव्हर मिळते. विमेदाराला पुढील उपचारासाठी भारतात आणण्याचा सल्ला देण्यात आल्यास या प्लॅनअंतर्गत वैद्यकीय सुटका खर्चही समाविष्ट आहे.

  • Emergency Dental Pain Relief आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य

    विमेदाराला आपत्कालीन दातदुखीपासून सुटकेसाठी 500$ पर्यंत उपचारासाठी कव्हर करण्यात आले आहे

  • Repatriation रिपाटरिएशन

    परदेश प्रवासादरम्यान विमेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास पार्थिव भारतात प्रत्यावर्तित करण्याचा खर्चही या प्लॅनअंतर्गत कव्हर करण्यात येईल.

  • Accidental Death and Disability (Common Carrier) अपघाती मृत्यू आणि अपंगत्व (सार्वजनिक वाहतूक)

    विमेदाराचा परदेशात सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असताना जसे रेल्वे, बस, ट्राम किंवा विमाने यांच्या अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स त्यासाठी कव्हरे देते.

  • Loss of Passport पासपोर्ट हरवणे

    प्रवासादरम्यान विमेदाराचा पासपोर्ट हरवल्यास डुप्लिकेट पासपोर्ट मिळवण्याचा खर्च या प्लॅनमध्ये समाविष्ट असेल.

  • Personal Liability वैयक्तिक दायित्व

    परदेश प्रवासात शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान यांच्यामुळे उद्भवू शकणाऱ्या तृतीय पक्ष क्लेम सेटल करण्यासाठी या पॉलिसीमध्ये कव्हरेज आहे.

  • Trip Delay ट्रिप डिले

    पॉलिसी सुरू असतानाच्या काळात एका प्रवासाला विलंब झाल्यास त्याबद्दल या प्लॅनमध्ये नुकसानभरपाईचा समावेश आहे. हा प्रवास भारताबाहेर किंवा बाहेरून भारतात असू शकतो. तुम्हाला कनेक्टिंग फ्लाइट चुकल्यामुळेही विलंब झाल्यास काळजी करण्याची गरज नाही.

  • Hijack Cover हायजॅक कव्हर

    विमेदाराला हायजॅकर्सनी अडकवून ठेवल्याच्या दुर्दैवी प्रसंगात बजाज आलियान्झ शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकरकमी रक्कम देईल.

  • Delay of Checked- in Baggage चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

    तुमचे चेक-इन केलेले सामान 12 तासांपेक्षा अधिक विलंबाने आल्यास पॉलिसीमध्ये आपत्कालीन औषधे, प्रसाधने आणि कपडे खरेदी करण्याचा खर्च समाविष्ट असेल.

  • Emergency Cash Service इमर्जन्सी कॅश सेवा

    सामान चोरी होणे, दरोडा, अडकणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे विमेदार व्यक्तीला आपत्कालीन रोख रकमेची गरज भासल्यास विमा कंपनी आपत्कालीन मदत पुरवेल.

  • The Golfer’s Hole- in-one दि गोल्फर्स होल -इन- वन

    1. तुम्ही तुमच्या परदेशी प्रवासाच्या कव्हरसाठी ट्रॅव्हल प्राइम किंवा ट्रॅव्हल एलिट पॉलिसीची निवड केली असल्यास तुम्हाला बजाज आलियान्झकडून एक आकर्षक ऑफर दिली जात आहे. तुमच्या परदेशातील प्रवासादरम्यान कोणत्याही युनायटेड स्टेट्स गोल्फर्स असोसिएशनच्या मान्यताप्राप्त गोल्फ कोर्सवर होल-इन-वन साजरा करण्यासाठी आलेल्या खर्चाचा आम्ही परतफेड करू.

    2 ट्रॅव्हल एलिट पॉलिसी तुम्ही परदेश प्रवासात असताना तुमच्या घराचेही रक्षण करते. तुमच्या घरात दरोडा पडल्यास तुम्हाला त्याचेही कव्हरेज मिळते.

    3 बजाज आलियान्झ तुम्हाला जगात कुठेही ऑन-कॉल सपोर्टची सोय देत आहे. +91-124-6174720 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला विमा कंपनीसोबत तात्काळ संपर्क साधता येईल.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स का?

1 हा आशियातील प्रवासासाठी सर्वाधिक सर्वसमावेशक योजनांपैकी एक असून परदेशी पर्यटनाशी संबंधित जवळपास प्रत्येक धोका ते कव्हर करतात

 

2 तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार 1 ते 30 दिवसांच्या कालावधीसाठी पॉलिसी निवडू शकता

 

3 त्यात रूग्णालयात दाखल होणे, सामान हरवणे आणि इतर अपघाती खर्चांचा समावेश आहे

 

4 एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससोबत, क्लेम सेटलमेंट अत्यंत वेगवान आणि अडथळ्यांविना पार पडते. आमच्याकडे एक आंतरराष्ट्रीय टोल फ्री नंबरही आहे. त्यावर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास काहीच मिनिटांत कॉलबॅक येतो.

 

बजाज आलियान्झ ट्रॅव्हल प्राइम एशियाची रचना जपानखेरीज इतर सर्व आशियाई देशात जाणाऱ्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स तीर्थक्षेत्रांसाठी किंवा प्रवासाशी संबंधित धोके असलेल्या प्रवासासाठी वैध नाही.

 ट्रॅव्हल प्राइम एशियाअंतर्गत प्लॅन्सचे प्रकार खालीलप्रमाणे आहेतः:

1 ट्रॅव्हल प्राइम एशिया फ्लेअर

2 ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीम

ट्रॅव्हल प्राइम एशिया फ्लेअरमध्ये $15,000 पर्यंत कव्हरेज मिळते तर ट्रॅव्हल प्राइम एशिया सुप्रीममध्ये $25,000 पर्यंत अधिक कव्हर मिळते.

काही शंका आहे? या काही उत्तरांचा फायदा होऊ शकेल

मी बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स का खरेदी करावा ?

बजाज आलियान्झ ट्रॅव्हल एशिया पॉलिसी ही जपानखेरीज इतर आशियाई देशांमध्ये प्रवासासाठी खास तयार केलेली आहे. तुम्ही प्रवासात असताना कुठल्याही देशात असलात तरी आमच्याकडून ऑन-कॉल मदत मिळेल. हा एक मोठा फायदा आहे कारण तुम्हाला आमच्या सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध असतील. त्याशिवाय, या पॉलिसीमध्ये परदेशी प्रवासाशी संबंधित सर्वाधिक धोके कव्हर केलेले आहेत.

बजाज आलियान्झ एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्सकडून परवडणाऱ्या दरात व्यापक कव्हरेज मिळते. त्यामुळे ही आशियासाठी सर्वोत्तम विमा पॉलिसींपैकी एक आहे

एशिया ट्रॅव्हल पॉलिसी खरेदीसाठी कोण पात्र आहे?

भारतीय पासपोर्ट असलेली आणि 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी परदेशात प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती ट्रॅव्हल एशिया पॉलिसी खरेदी करू शकते. भारतात राहणारे परदेशी नागरिकही एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी पात्र आहेत.

या पॉलिसीअंतर्गत कव्हर मिळण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का?

कोणतीही व्यक्ती जी 0.6 वर्षे आणि 70 वर्षे या मधील वयोगटातील आहे तिला या पॉलिसीअंतर्गत कव्हर मिळू शकते.

एशिया ट्रॅव्हल पॉलिसीअंतर्गत माझ्या कुटुंबासाठी मला कव्हरेज घेता येईल का

हो, बजाज आलियान्झ एशिया प्राइम फॅमिली पॉलिसी तुमच्या कुटुंबाच्या विम्याच्या गरजा पूर्ण करेल. या पॉलिसीमध्ये तुम्ही आणि तुमचा जोडीदार (60 वर्षे वयापर्यंत) आणि 21 वर्षे वयाखालील 2 मुले. तुम्ही $50,000 किंवा $1,00,000 एवढी सम इन्शुअर्ड निवडू शकता. सम इन्शुअर्ड ही संपूर्ण कुटुंबासठी फ्लोटिंग पद्धतीने काम करेल, मात्र वैयक्तिक अपघात कव्हर वैयक्तिक स्वरूपात काम करेल.

मला परदेशातील माझा निवास वाढवायचा असल्यास काय होईल?

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स फक्त गुड हेल्थ डिक्लेरेशन फॉर्मवर सही करून पुढील कालावधीसाठी वाढवता येईल. वाढीव कालावधीची विनंती विद्यमान पॉलिसी संपुष्टात येण्याच्या 7 दिवस आधी देणे आवश्यक आहे. परंतु वाढीव कालावधीसाठी पॉलिसीचा कमाल कालावधी 30 दिवसांपेक्षा अधिक असू शकत नाही.

मी परदेशप्रवासाचा विचार करत असताना प्रवास इन्श्युरन्स पॉलिसीसाठी कधी अर्ज केला पाहिजे?

ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स 30 दिवसांपेक्षा आधी जारी केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही नियोजित प्रवास सुरू होण्यापूर्वी 30 दिवसांमध्ये ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी अर्ज करू शकता.

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्सकडून देण्यात येणाऱ्या विविध फायद्यांतर्गत वजावट आणि प्रतीक्षा कालावधी काय आहेत?

वैद्यकीय खर्च आणि सुटका $ 100
आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य $ 100
चेक्ड-इन बॅगेजचा विलंब 12 तास
ट्रिप डिले 12 तास
पासपोर्ट हरवणे $15
वैयक्तिक दायित्व $ 100

माझी ट्रिप रद्द झाल्यास काय होईल? मला एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी रद्द करता येईल का?

हो, पॉलिसी लागू होण्याच्या तारखेपासून 15 दिवस संपल्यानंतर तुम्ही पॉलिसी रद्द करू शकता. तुम्हाला इन्श्युरन्स कंपनीला कॅन्सलेशनचे पत्र द्यावे लागेल आणि नियोजित प्रवास रद्द झाल्याचा पुरावा कंपनीला द्यावा लागेल.

शेड्यूलमध्ये दर्शवण्यात आलेल्या प्रारंभीच्या तारखेपासून 14 दिवसांत नियोजित प्रवास सुरू झालेला नसल्यास प्लॅन रद्द होईल. कॅन्सलेशन स्केलनुसार, कमाल रकमेच्या सापेक्ष कंपनीला कॅन्सलेशन शुल्क आकारण्याचा अधिकार असेल.

पॉलिसी कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी मी परत आल्यास काय होईल?

तुम्ही पॉलिसी कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी परतल्यास आणि पॉलिसीवर कोणताही क्लेम केलेला नसल्यास प्रीमियमच्या एका विशिष्ट टक्केवारीचा परतावा मिळण्यास तुम्ही पात्र आहात. परताव्याची रक्कम पॉलिसी सुरू झाल्यापासून संपलेल्या कालावधीवर अवलंबू असेल.

क्लेम सादर करण्याची काय प्रक्रिया आहे?

रूग्णालयात दाखल करण्यात आल्यास, विमेदार किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने बजाज आलियान्झला कळवावे आणि पॉलिसीचे तपशील सांगावेत. आम्ही रूग्णालयाशी संवाद साधून बिल थेट सेटल करण्याची सोय करू. बाह्य- रूग्ण वैद्यकीय उपचारांबाबत ही प्रक्रिया निवडलेल्या वैयक्तिक प्लॅनवर अवलंबून आहे.

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी क्लेम कसा दाखल करावा?

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह क्लेम दाखल करणे सोपे आणि त्रासमुक्त आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, चेक-इन सामान हरवणे किंवा ट्रिपला विलंब होणे असो, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी गंभीर काळात तुमचा तणाव कमी करण्यासाठी त्रासमुक्त क्लेम प्रोसेसिंग सुनिश्चित करते.

  • इन्श्युररला सूचित करा :

    टोल-फ्री हेल्पलाईन किंवा ईमेलद्वारे घटनेविषयी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीला त्वरित सूचित करा.

  • क्लेम फॉर्म पूर्ण करा :

    क्लेम फॉर्म प्राप्त करा आणि अचूकपणे भरा.

  • आवश्यक डॉक्युमेंट्स एकत्रित करा :

    वैद्यकीय बिल, प्रवासाची तिकीटे किंवा पोलिस रिपोर्ट यासारख्या सर्व आवश्यक सहाय्यक डॉक्युमेंट्स संकलित करा.

  • डॉक्युमेंट्स सबमिट करा :

    पडताळणीसाठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीला पूर्ण केलेला फॉर्म आणि डॉक्युमेंट्स पाठवा.

  • फॉलो-अप :

    तुमच्या क्लेम स्थितीवरील अपडेट्ससाठी क्लेम टीमशी संपर्कात राहा.

क्लेम दाखल करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

तुमच्या एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीसाठी क्लेम दाखल करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक आहे:

  • पूर्ण केलेला क्लेम फॉर्म
  • तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसीची कॉपी
  • पासपोर्ट आणि व्हिसा कॉपी
  • मूळ प्रवासाची तिकीटे आणि बोर्डिंग पास
  • वैद्यकीय बिल, प्रीस्क्रिप्शन आणि हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश (लागू असल्यास).
  • एफआयआर रिपोर्ट (चोरी किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी)
  • क्लेम केलेल्या खर्चासाठी मूळ पावत्या

हे डॉक्युमेंट्स तयार ठेवल्याने तुमची क्लेम प्रोसेस जलद होईल.

तुम्ही बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन का खरेदी करावा?

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही आदर्श निवड का आहे हे येथे दिले आहे:

  • वैद्यकीय आपत्कालीन कव्हरेज : हॉस्पिटल खर्च आणि वैद्यकीय स्थलांतर यांचा समावेश होतो.
  • वैयक्तिक अपघात लाभ : अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वाच्या बाबतीत आर्थिक सहाय्य प्रदान करते.
  • ट्रिप डीले कव्हरेज : तुमची गैरसोय सुलभ करण्यासाठी विलंबासाठी भरपाई.
  • हायजॅक कव्हर : दुर्दैवी हायजॅक परिस्थितींमध्ये आर्थिक सहाय्य.
  • पासपोर्ट संरक्षणाचे नुकसान : तुमचा पासपोर्ट पुन्हा जारी करण्याशी संबंधित खर्च कव्हर करते.
  • आपत्कालीन कॅश ॲडव्हान्स : आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कॅश सपोर्ट प्रदान करते.
  • परवडणारे प्रीमियम : बजेट-फ्रेंडली किंमतीमध्ये सर्वसमावेशक संरक्षण.

प्लॅन आणि कव्हरेज

 

 

तुम्ही तुमच्या प्रवासासाठी निवडू शशकता अशा प्लॅन्सच्या तुलनेसाठी खालील कोष्टक पाहाः:

  ट्रॅव्हल कम्पॅनियन ट्रॅव्हल एलिट
  एशिया फ्लेअर एशिया सुप्रीम एशिया फ्लेअर एशिया सुप्रीम
कव्हरेज US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा US$ मध्ये फायदा
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन 15,000 25,000 15,000 25,000
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट 500 500 500 500
चेक केलेल्या सामानाचा तोटा
नोंद: प्रत्येक बॅगेजमागे कमाल 50 % आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10 %.
200 200 200 200
एडीअँडडी कॉमन कॅरियर - - 2,500 2,500
बॅगेजला विलंब 100 100 100 100
वैयक्तिक अपघात
विमेदार व्यक्ती18 वर्षे वयाखालील असल्यास विमा रकमेच्या फक्त 50%
7,500 7,500 7,500 7,500
पासपोर्ट हरवणे 100 100 100 100
वैयक्तिक दायित्व 10,000 10,000 10,000 10,000
हायजॅक $20 प्रति
दिवस कमाल $ 200
$20 प्रति
दिवस कमाल $ 200
$ 50 दर दिवशी ते
जास्तीत जास्त $ 300
$60 दर दिवशी ते
जास्तीत जास्त $ 360
इमर्जन्सी कॅश अ‍ॅडव्हान्स
नोंद: कॅश अ‍ॅडव्हान्स्समध्ये डिलिव्हरी शुल्काचा समावेश असेल
- - 500 500

ट्रॅव्हल कम्पॅनियन एशिया फ्लेअर प्रीमियम कोष्टक (रूपयांमध्ये)

कालावधी/ वय जपान वगळून
0.5 - 40 वर्षे 41-60 वर्षे 61-70 वर्षे
1-4 दिवस 246 320 514
5-7 दिवस 320 368 565
8-14 दिवस 368 418 686
15-21 दिवस 418 465 785
22-30 दिवस 465 539 883

प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.


ट्रॅव्हल कम्पॅनियन एशिया सुप्रीम प्रीमियम कोष्टक

कालावधी/ वय जपान वगळून
0.5-40 वर्षे 41-60 वर्षे 61-70 वर्षे
1-4 दिवस 320 393 588
5-7 दिवस 393 442 686
8-14 दिवस 509 565 809
15-21 दिवस 565 638 1045
22-30 दिवस 638 686 1277

जपान वगळून आशियात प्रवासासाठी मर्यादित प्रवासाचा कालावधीः 30 दिवसांपेक्षा अधिक नाही.

प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.


ट्रॅव्हल एशिया एलिट फ्लेअर प्रीमियम कोष्टक (रूपयांमध्ये)

कालावधी/ वय 0.5 - 40 वर्षे 41-60 वर्षे 61-70 वर्षे
1-4 दिवस 283 367 593
5-7 दिवस 367 423 649
8-14 दिवस 423 480 790
15-21 दिवस 480 536 903
22-30 दिवस 536 621 1016

प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.


ट्रॅव्हल एशिया सुप्रीम प्रीमियम कोष्टक

कालावधी/ वय 0.5 - 40 वर्षे 41-60 वर्षे 61-70 वर्षे
1-4 दिवस 367 451 677
5-7 दिवस 451 507 790
8-14 दिवस 586 649 931
15-21 दिवस 649 735 1202
22-30 दिवस 735 790 1466

जपान वगळून आशियात प्रवासासाठी मर्यादित प्रवासाचा कालावधीः 30 दिवसांपेक्षा अधिक नाही.

प्रीमियममध्ये फेब्रुवारी '09 रोजी लागू असल्याप्रमाणे सेवा कराचा समावेश आहे.

ट्रॅव्हल एशिया खरेदी करण्यापूर्वी लक्षात घेण्याकरिता महत्त्वपूर्ण मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

वैद्यकीय खर्च आणि सुटका आणि देश प्रत्यावर्तन

चेक्ड सामान हरवणे

आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य

एडीअँडडी कॉमन कॅरियर

वैयक्तिक अपघात

बॅगेजला विलंब

वैयक्तिक दायित्व

पासपोर्ट हरवणे

इमर्जन्सी कॅश अ‍ॅडव्हान्स

1 चे 1

कोणत्याही नौदल, सैन्य किंवा हवाई दलाच्या ऑपरेशनमध्ये विमाधारकाचा सहभाग असो वा नसो लष्करी व्यायाम किंवा युद्ध खेळ किंवा शत्रूशी वास्तविक व्यस्तता, परदेशी किंवा देशी असली तरीही. 

 युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूची कृत्ये, शत्रुत्व (युद्ध घोषित केले गेले किंवा नसले तरी), गृहयुद्ध, नागरी अशांतता, बंडखोरी, क्रांती, विद्रोह, लष्करी किंवा हद्दपार केलेली शक्ती किंवा जप्ती किंवा राष्ट्रीयकरण किंवा मागणी कोणत्याही शासनाच्या किंवा स्थानिक अधिकाराच्या आदेशानुसार किंवा मालमत्तेचा नाश किंवा तोटा किंवा नुकसान.

नुकसान किंवा नाश किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा जे काही नुकसान किंवा खर्च जे काही उद्भवते किंवा उद्भवते तेथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उद्भवलेले किंवा त्यातून उद्भवलेल्या किंवा त्यातून योगदान देणारी कोणतीही परिणामी नुकसान

अधिक जाणून घ्या

नुकसान किंवा नाश किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा जे काही नुकसान किंवा खर्च जे काही उद्भवते किंवा उद्भवते तेथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उद्भवलेले किंवा त्यातून उद्भवलेल्या किंवा त्यातून योगदान देणारी कोणतीही परिणामी नुकसान

  •  अणु इंधनाच्या ज्वलनापासून कोणत्याही आण्विक कचरापासून रेडिओएक्टिव्हिटीद्वारे रेडिएशन किंवा दूषितपणाचे आयनीकरण करणे
  • किरणोत्सर्गी, विषारी, स्फोटक किंवा कोणत्याही विस्फोटक आण्विक असेंब्लीचे किंवा त्यातील अणू घटकांचे अन्य घातक गुणधर्म
  • एस्बेस्टोसिस किंवा अस्तित्वात, उत्पादन, हाताळणी, प्रक्रिया, उत्पादन, विक्री, वितरण, ठेव किंवा एस्बेस्टोसचा वापर किंवा त्यावरील उत्पादने.

 कोणत्याही गुन्हेगारी किंवा इतर बेकायदेशीर कृतीत विमाधारकाची वास्तविक किंवा प्रयत्नबद्ध गुंतवणूकी.

 कोणतीही परिणामी तोटा.

ज्या लोकांविरुद्ध भारतीय प्रजासत्ताकाने सामान्य किंवा लागू केले असेल अशा कोणत्याही देशातील विमा कंपनीने प्रवास केल्याबद्दल विशेष प्रवासी प्रतिबंधने किंवा ज्यांच्या विरुद्ध कदाचित असे निर्बंध लादले जाऊ शकतात किंवा ज्या कोणत्याही देशाने हे लागू केले आहे त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाच्या नागरिकाने केलेल्या प्रवासाविरूद्ध अशा निर्बंध लादले किंवा लागू केले जाऊ शकतात अशा देशात.

विमाधारक जर तो एअरलाईनवर प्रवासी म्हणून उडत नाही तोपर्यंत हवाई प्रवासामध्ये गुंतलेला आहे. च्या हेतूने हे अपवर्जन, हवाई प्रवास म्हणजे प्रवास करणे किंवा त्यामध्ये उड्डाण करण्याच्या उद्देशाने विमानात चढणे किंवा फ्लाइटचा पाठपुरावा केल्यापासून तेथे जाणे

1 चे 1

एशिया ट्रॅव्हल इन्श्युरन्स कागदपत्रे डाउनलोड करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

 4.62

(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

David Williams

डेव्हिड विल्यम्स

खूपच सुलभ प्रक्रिया. ट्रॅ्व्हल इन्श्युरन्स खरेदीची त्रास मुक्त प्रक्रिया

Satwinder Kaur

सतविंदर कौर

मला तुमची ऑनलाईन सर्व्हिस आवडली. मी आनंदी आहे.

Madanmohan Govindarajulu

मदनमोहन गोविंदाराजुलु

अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा